Milind

राजकीय

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही […]Read More

मनोरंजन

सुनहरी यादे बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुंबई, दि १५… सुनहरी यादे… अवीट, सुमधुर, सुरेल, बहारदार गाण्यांचा भरगच्च कार्यक्रम नुकताच संकल्प मेधा, संकल्प सोसायटी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.स्थानिक गायक कलाकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने १६ नोव्हेंबर २०२५ पासून त्यांनी गायक / गायिकांना एकत्रित करून सुनाहरी यादे… कॅराॅवके ट्रॅक स्टेज शोसाठीचा सराव सुरु केला. त्याच्याच शुभारंभचा प्रथम […]Read More

क्रीडा

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी

पुणे दि १५ : पारंपरिक भारतीय मातीवरील कुस्ती (मिट्टी-कुस्ती) आणि तिच्या ऐतिहासिक किताबांचे संरक्षण करण्यासाठी इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (ISWAI)  कटिबद्ध आहे. ‘हिंद केसरी’, ‘भारत केसरी’ आणि ‘रुस्तम-ए-हिंद’,महाराष्ट्र केसरी’या प्रतिष्ठित किताबांच्या परंपरेचे जतन करण्यासाठी आवश्यक कायदेशीर पावले उचलण्यात आली असल्याचे सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उपमहापौर परशुराम वाडेकर यांना ‘दि ग्रेट फकीरा’ पुरस्कार प्रदान

पुणे, दि १५: महाराष्ट्र लहुजी आर्मी व दयाशांती फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘दि ग्रेट फकीरा’ पुरस्कार पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांना प्रदान करण्यात आला. अॅड. महेश सकट यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विशाल सकट व बापू खोडे उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले […]Read More

महानगर

जागतिक ग्राहक हक्क दिन विक्रोळी येथे उत्साहात साजरा

मुंबई, दि १५: ग्राहक पंचायत महाराष्ट्र मुंबई उपनगर कुर्ला तालुका वतीने १५ मार्च २०२६ हा जागतिक ग्राहक दिन विक्रोळी कन्नमवार नगरातील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता कवडे यांनी केले.यामध्ये त्यांनी संस्थेच्या विषयी माहिती दिली.दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहकांना अनेकदा काळाबाजार, मोजमापातील त्रुटी, […]Read More

मराठवाडा

आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका…

जालना दि १५ : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जालन्यातील टरबुज उत्पादक शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे टरबुजाची परदेशात होणारी निर्यात सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे. रमजान महिन्यात आखाती देशांमध्ये टरबुजाला मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा टरबुजाला 20 ते 30 हजार रुपये प्रति टन असा भाव मिळेल, […]Read More

अर्थ

मध्य आशियातील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण

जितेश सावंत गेला संपूर्ण आठवडा बाजारासाठी फार वाईट ठरला. पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी जवळपास चार वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवली. मंगळवारचा सत्र वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवस बाजार घसरणीसह बंद झाले. कमकुवत जागतिक संकेत, रुपयाची सुरू असलेली घसरण, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या […]Read More

महिला

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई दि.१५ : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील U.S. India SME Council, Washington DC तर्फे “Outstanding Visionary Leader & True Changemaker” हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार १४ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून त्यांचा सत्कार २५ मार्च २०२६ […]Read More

महानगर

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती करा,

मुंबई, दि १३विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती आणि शहीद किंवा अकस्मित मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या पाल्यांना किंवा पत्नीला अनुकंपा तत्त्वावर एक सरकारी नोकरी द्यावी या मागणीसाठी एल्गार सैनिक एकता मंच महाराष्ट्र यांच्या वतीने आझाद मैदान येथे नुकतेच आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिक सहभाग घेत आहेत.मागील एक वर्षापासून […]Read More

राजकीय

सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर

मुंबई दि १३: राज्यात आमिष दाखवून, दिशाभूल करून किंवा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना वेसण घालण्यासाठी राज्य सरकारने आज विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६’ सादर केले आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या दोषीस सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची कठोर तरतूद करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. पुढील […]Read More