मुंबई, दि २४बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱया आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांना मिळावी, या उद्देशाने आज (दिनांक २४ मार्च २०२६) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा भाग असलेल्या प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभाग, उपनगरीय रुग्णालये अशा विविध विभागांच्या प्रमुखांनी आरोग्य समिती सदस्यांसमोर सविस्तर सादरीकरण केले. यावेळी महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱया आरोग्य […]Read More
मुंबई, दि २४: दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना एकूण २४ कोटी १० लाख अर्थसहाय्य मंगळवारी वितरित करण्यात आले. त्यावेळी मुंबईत केवळ मराठीसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री […]Read More
मुंबई, दि. २४ – लोकसभा सचिवालय अंतर्गत कार्यरत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील पायाभूत सुविधा विकास तसेच धोरणात्मक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला समितीचे सदस्य, खा. संजय दिना पाटील, जया बच्चन तसेच समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित […]Read More
पुणे, दि २४: देशभरातील सीएनजी प्रकल्पांशी संबंधित कामांना प्राधान्याने गती देण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. यासोबतच एलपीजी (LPG) पुरवठ्यात उद्भवणाऱ्या अडचणी दूर करून नागरिकांना अखंडित सेवा देण्यावरही भर देण्यात आला आहे. अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि पेट्रोल डीलर असोशीएशनचे राष्ट्रीय सदस्य अली दारूवाला यांनी दिली. केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडून राज्ये व केंद्रशासित […]Read More
मुंबई दि २४ : कोकणातील मत्स्य व्यवसाय, बंदर विकास आणि जलवाहतुकीत राज्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिली. सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांच्या वतीने नियम 101 अन्वये कोकण विकास या विषयावर उपस्थित करण्यात आलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यासाठी […]Read More
भिवंडी, दि २४धकाधकीच्या जीवनात शरीराच्या आरोग्यासोबतच मनाचे आरोग्य जपणे, ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मान-सिक’ (Man-Sick): जाणिवेतून जागृतीकडे या विशेष सार्वजनिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम उद्या, मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत, स्थळ: स्व.नरेंद्र बल्लाळ […]Read More
मुंबई दि २४ : पुण्यात नवले पुलावर होणारे वाढते अपघात कायमस्वरूपी रोखण्यासाठी त्याठिकाणी एलिव्हेटेड रस्ता उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवला आहे तो सहा हजार कोटी रुपयांचा असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न भीमराव तापकीर यांनी उपस्थित केला होता त्यावर शंकर जगताप, बापू पठारे यांनी उपप्रश्न […]Read More
मुंबई दि २४ : ज्यादा पैसे देण्याचं आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या कंपन्यांची जप्त केलेल्या मालमत्तांबाबत त्या लिलावासाठी खुल्या करण्यासाठी सहा महिन्यात न्यायालयांनी निर्णय घ्यावा यासाठी नवीन कायदा तयार करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा मूळ प्रश्न हेमंत ओगले यांनी उपस्थित केला होता त्यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती […]Read More
मुंबई, दि २३ : श्री साईधाम सेवा समिती, देवीपाडा, बोरिवली (पूर्व) येथे श्री राम नवमी निमित्त या विभागातील नागरिकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत आरोग्य शिबिरात वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. कांदिवली पूर्व येथील साईबाबा हॉस्पिटलच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. नर्सिंग ऑफिसर सौ. नीता सिद्धेश नाईक यांनी आयोजक या नात्याने मार्गदर्शन केले. मधुमेह, रक्तदाब, ई. […]Read More
मुंबई, दि २३ महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांनी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबवावा, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी दिले. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार […]Read More