Month: February 2026

राजकीय

बीड जिल्ह्यातील विविध पतपेढीमधील ठेवीदारांच्या ठेवी परत करा, अन्यथा तीव्र

मुंबई, दि २४बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑपरेटीव्ह सोसायटी, साईराम अर्थ को. ऑपरेटीव्या सोसायटी, राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑपरेटीव्ह सोसायटी, माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टर धीर को. ऑपरेटीव्ह सोसायटी, शुभ कल्याण मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑपरेटीव्ह सोसायटी, छत्रपती मल्टीस्टेर केहीर को. ऑपोटीव्ह सोसायटी या सर्व बहुराजीय (मल्टीस्टेट) को. ऑपरेटीव्ह सोसायटी, मराठवाडा अर्बन माजलगांव, लक्ष्मीमाता अर्थन या संस्थेतील […]Read More

कोकण

महाड येथील श्री वीरेश्वर महाराज मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य

महाड, दि २४– इतिहासप्रेमी व संशोधक कलाकार यश घरटकर यांनी आज महाड येथील वीरेश्वर महाराज मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ४ फूट x ३ फूट आकाराचे भव्य चित्र अर्पण केले. सदर चित्र सध्या मंदिरात दर्शनासाठी प्रदर्शित करण्यात आले आहे.हे चित्र मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) मध्ये जतन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

औंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने

पुणे, दि २४: पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध–बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ती गायकवाड, तसेच आरपीआयचे […]Read More

महानगर

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे अर्थसंकल्‍पीय अंदाज सादरीकरण

मुंबई, दि २४बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे अर्थसंकल्‍पीय अंदाज बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर करण्यात येणार आहेत.* प्रारंभी, माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे हे शिक्षण खात्याचे अर्थसंकल्‍पीय अंदाज माननीय शिक्षण समितीस बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण समिती सभागृह, दुसरा मजला, मुख्य इमारत, महानगरपालिका मुख्यालय […]Read More

राजकीय

कर्करोग उपचारांसाठी राज्यात तीन स्तरावर रुग्णालये

मुंबई दि २४ : राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोग निदान आणि उपचारांसाठी तीन टप्प्यात रुग्णालयांची निर्मिती करण्यात येत आहे, त्यासाठी शासनाचा निर्णय झाला असून निधीची तरतूदही करण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना सुनील प्रभू यांनी उपस्थित केली होती त्यावर अमीन पटेल, सुलभा खोडके आदींनी उपप्रश्न […]Read More

महानगर

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून १२ मालमत्‍तांची ई-लिलाव कार्यवाही सुरू

मुंबई, दि २४मालमत्ताकर थकविणा-या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलत जप्ती व लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमे अंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने काल, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी, एकूण १२  मालमत्तांची जाहीर ई – लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. त्‍यात १० मोकळे भूखंड, १ व्‍यावसायिक इमारत आणि १ संमिश्र वापराच्‍या […]Read More

महानगर

सिमेंटच्या जंगलात मुक्या जीवांचा तारणहार..पंचवीस वर्षांपासून भगवान कोळी ठरताहेत बर्डमॅन

मुंबई : मुंबईची सतत धावणारी जीवनशैली आणि वाढत चाललेलं सिमेंटचं जंगल यातच आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी मुंबईकरांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. पण, या वाढत्या तापमानात आकाशात स्वच्छंद भरारी घेणाऱ्या मुक्या पक्ष्यांचं काय? उन्हाच्या चटक्यांनी आणि निर्जलीकरणाने अनेक पक्षी आकाशातून तडफडून खाली कोसळत आहेत. जागतिक तापमानवाढीच्या या भयानक संकटात दक्षिण मुंबईतील निर्भय बनो आंदोलनाचे अध्यक्ष भगवान […]Read More

राजकीय

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक संपन्न

पुणे, दि २४: नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे आणि पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका निशा मानवतकर, माजी नगरसेवक, संतोष आरडे, […]Read More

राजकीय

काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून १० कोटींची

मुंबई, दि २४: अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून १० कोटी रुपयांच्या खंडणीचा आंतरराष्ट्रीय कॉल आल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. विजय वडेट्टीवार […]Read More

राजकीय

डिजिटल अरेस्टची तरतूदच कायद्यात नाही

मुंबई दि २४ : डिजिटल अरेस्ट करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही त्यामुळे अशा पद्धतीचे कॉल किंवा व्हिडिओ कॉल आले तर थेट १९३० या मदत क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा म्हणजे पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न अबू आझमी यांनी उपस्थित केला होता, आशुतोष काळे, अभिजित पाटील यांनी उपप्रश्न विचारले. […]Read More