Month: February 2026

राजकीय

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली शरद पवार यांची  भेट

पुणे : दि १० राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रुग्णालयात भेट घेवून तयांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शरद पवार यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात […]Read More

महानगर

भागोजी शेठ कीर यांचा जयंती सोहळा उत्साहात, जनजागृती

मुंबई, दि. १० : अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर सचिव प्रकाश कांबळी, खजिनदार शलाका पांजरी आणि साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अलका नाईक यांनी उरण- बोरी गाव, ज्येष्ठालय, येथे भंडारी हितवर्धक समाज, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृती सभा संपन्न झाली. या सभेत महामानव भागोजीशेठ कीर यांच्याबद्दल सविस्तर माहिती आणि रविवार दिनांक १५ फेब्रुवारी […]Read More

महानगर

स्नेह सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी युवापिढीने पुढाकार घेण्याची गरज

मुंबई, दि. १० : समाजातील स्नेह-सलोखा वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने आजच्या युवापिढीने समाजाच्या कार्यात अधिकाधिक पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. वधू-वर सूचक मंडळाचे काम केवळ आपल्या ज्ञातीपुरतेच मर्यादित न ठेवता सर्वजातीय वधू-वरांचा समावेश करुन या क्षेत्रात व्यापक कार्य करण्याचा मानस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवलीचे अध्यक्ष राजाभाऊ खोपकर यांनी व्यक्त केला. बोरीवली येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातर्फे […]Read More

राजकीय

तिसऱ्या मुंबईसाठीच्या भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता

मुंबई दि १० : नवी मुंबईच्या शेजारी होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी अर्थात अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रभाव क्षेत्रासाठी नियुक्त “नवनगर विकास प्राधिकरण” तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन व भूवाटपाबाबतचे सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुरंदर विमानतळ विकासाला चालना, सहा हजार कोटींचे कर्ज

मुंबई दि १० : पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळाच्या विकासाला चालना मिळावी याकरिता आवश्यक भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचे कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची (स्पेशल पर्पज व्हेईकल – एसपीव्ही) स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ- एमआयडीसी, महाराष्ट्र […]Read More

राजकीय

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार

मुंबई दि १० : राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे राज्यात आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राज्यातील बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ […]Read More

राजकीय

अजितदादांचा मृत्यू घातपातानेच , त्रयस्थ चौकशीची मागणी

मुंबई दि १० : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमाना अपघाताचा मृत्यू हा केवळ घातपाताचा प्रकार असून यामध्ये सीआयडी सोबतच त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत केली आहे . अजित पवार यांनी निवडलेली विमान कंपनी संशयास्पद असून या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

युरोपमध्ये रंगणार मराठी नाट्यकलेचा जागर

पुणे, दि १०: मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचा अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. भारतातील सर्वांत प्रभावी नाट्यचळवळींपैकी एक म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिले जाते. या महान परंपरेचा वारसा लाभलेल्या मराठी रंगभूमीचे पडसाद आता युरोपमध्येही उमटू लागले आहेत.याच नाट्यप्रेमाने आणि आपल्याला लाभलेल्या नाट्यकलेच्या समृद्ध परंपरेने प्रेरित होऊन ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी नेदरलँड्स येथे युरोपमधील […]Read More

राजकीय

चंद्रपूरच्या महापौर निवडणुकीत भाजपाकडून घोडेबाजार, शिवसेना (उबाठा) च्या भुमिकेप्रमाणे परभणीत

मुंबई, दि १० चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर […]Read More

महानगर

भारतीय मजदूर संघ (बीएमएस) यांचा १२ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या सार्वत्रिक

मुंबई, दि १०भारतीय मजदूर संघ (बीएमएस) हे स्पष्टपणे जाहीर करीत आहे की, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रस्तावित करण्यात आलेल्या सार्वत्रिक संपाला भारतीय मजदूर संघ ना पाठिंबा देणार आहे, ना त्यात सहभागी होणार आहे. हा संप काही केंद्रीय कामगार संघटना तसेच संयुक्त किसान मोर्चा यांनी पुकारलेला असून, तो राजकीय प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेला आहे.भारतीय मजदूर संघाने […]Read More