Month: February 2026

राजकीय

पार्थ पवार प्रकरणी सीलबंद चौकशी अहवाल वाचल्यानंतरच कारवाई!

मुंबई, दि १८: पुणे येथील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी खारगे चौकशी समितीचा अहवाल अद्याप सीलबंद असून त्याचे वाचन केल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुढच्या आठवड्यात विधीमंडळ अधिवेशन आहे. त्यामुळे अहवाल प्रलंबित ठेवता येणार नाही, असे सांगून बावनकुळे म्हणाले की, अहवाल मंगळवारी माझ्याकडे आला आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये […]Read More

महानगर

कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ३९ बांधकामांचे निष्कासन

मुंबई, दि १८विक्रोळी येथील कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ४३ बांधकामांपैकी ३९ बांधकामांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाकडून आज (दिनांक १८ फेब्रुवारी २०२६) निष्कासन करण्यात आले. या कारवाईमुळे, सुमारे २४० चौरस मीटर परिसर नाल्याची संरक्षण भिंत उभारण्यासाठी मोकळा झाला. उप आयुक्त (परिमंडळ-६) श्री. संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एस विभाग) श्रीमती सय्यद समरिन यांच्या नेतृत्वात […]Read More

राजकीय

केंद्रीय रेल्वे समिती सदस्यांच्या मागणीला यश.

प्रवाशांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य – खा. संजय दिना पाटील मुंबई, दि. १८ – रेल्वे प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत व उपचार मिळावे यासाठी मध्य मुंबईतील १८ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. तर सध्या १० स्थानकांसाठी ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित आठ स्थानकांसाठी लवकरच प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्रीय रेल्वे समितीचे सल्लागार […]Read More

राजकीय

विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार मुंबई, दि १८ अपघात आहे की घातपात हा प्रश्न कायम त्यात राहतो. घातपाताच्या दिशने जाण्याचा प्रवास सुरु झालाय. 27 तारखेला कोणं भेटायला आलेलं. फोन कोणाचा आलेला हे मुद्दे होते. संध्याकाळी 6.50 ते 7.05 मिनिटापर्यंत फोनवर बोलणं झालं, एवढीच अपडेट देतो,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित […]Read More

महानगर

आर आर लक्ष कप एअर रायफल नेमबाज 2025 चे नवी

नवी मुंबई, दि १८: १६वा आरआर लक्ष्या कप २०२५ स्पर्धा २१ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नवी मुंबईतील पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतातील अव्वल क्रमांकाचे एअर रायफल नेमबाज सहभागी होणार आहेत. लक्ष्या शूटिंग क्लबची स्थापना २००६ मध्ये झाली असून २००९ पासून लक्ष्या कप स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. २०१६ […]Read More

महानगर

माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी ओसी अमनेस्टी योजना व डेटम

मुंबई, दि १८माजी खासदार मा. श्री. गोपाळ शेट्टीजी यांनी आज महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन ओक्यूपेशंन सर्टिफिकेट अमनेस्टी योजना तात्काळ राबविण्याची तसेच १९६२ ची डेटम लाईन बदलून १ जानेवारी २०११ करण्याची ठोस मागणी केली. ही संकल्पना “OC for All” या ध्येयवाक्यांतर्गत मांडण्यात आली.ओसी अमनेस्टी योजना – सर्वसामान्यांना दिलासामाजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केले की […]Read More

महानगर

आयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

मुंबई, दि १८: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील दोन लाख आयटीआयच्या विद्यार्थ्यांना टप्याटप्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव असलेल्या ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि कौशल्य विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात आज यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सशक्त […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ‘पर्सोना’ सांस्कृतिक महोत्सव आजपासून

पुणे, दि १८: लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा बहुप्रतिक्षित वार्षिक टेक्नो-कल्चरल फेस्टिव्हल ‘पर्सोना फेस्ट–२०२६’ आजपासून सुरू होत असून हा भव्य महोत्सव १९ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात देशभरातील १३० हून अधिक महाविद्यालये व विद्यापीठांमधील सुमारे २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे. या महोत्सवाचे उद्घाटन […]Read More

देश विदेश

मॉरिशसमध्ये होणार मराठी अस्मितेचा जागतिक जयघोष

पुणे, दि १८: जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी मराठी भाषा दिन अभिमानाने साजरा केला जातो. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा अभिमान अधिकच वृद्धिंगत झाला आहे. या ऐतिहासिक गौरवाचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याच्या उद्देशाने मॉरिशस  येथे २७ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२६ या कालावधीत “मोगरा फुलला” या भव्य आंतरराष्ट्रीय सांगीतिक व सांस्कृतिक सोहळ्याचे […]Read More

राजकीय

विवेक भीमनवार लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी

मुंबई दि १८ : भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांना आज (बुध. १८) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाची शपथ देण्यात आली. लोकभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमनवार यांचे पुष्पगुच्छ देऊन […]Read More