मुंबई, दि. १२शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे महायुतीचे प्रभाग क्रमांक 208 चे उमेदवार रमाकांत रहाटे यांच्या घोडपदेव भायखळा येथील पचायला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राहते यांनी प्रभागातील नागरिकांचे घरोघरी जाऊन प्रचार केला होता. यावेळेस प्रत्येक घरातील वयोवृद्ध महिलांनी रहाटे यांच्या आरती आणि ओवाळणी करून त्यांना शुभाशीर्वाद दिले. आम्ही शिवसेना शाखेच्या माध्यमातून नेहमी विवाहातील नागरिकांसाठी 24 […]Read More
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनमध्ये भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची पाठ
: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) १५ व्या निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला आहे. २२७ प्रभागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत यंदा केवळ रॅली किंवा सभांचेच मैदान गाजत नसून, ‘डिजिटल वॉर’मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या विरोधकांना धोबीपछाड दिल्याचे चित्र दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ‘मार्व्हल’ सिनेमॅटिक युनिव्हर्सचा कल्पक वापर आणि आक्रमक नरेटिव्हच्या जोरावर भाजपने […]Read More
जितेश सावंत देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे रणशिंग वाजले आहे. उत्तरप्रदेश,पंजाब ,गोवा,उत्तराखंड व मणिपूर या राज्यांच्या निबडणूक जाहीर झाल्या असून दोन महिन्यांच्या आत येथे नवीन विधान सभा अस्तित्वात येईल.या राज्यातील निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. खास करून उत्तरप्रदेश येथील निवडणूक २०२४ मधील लोकसभा निवडणुकीचा अंदाज या निकालांवरून थोडाफार बांधता येईल. विधानसभा निवडणुकांच्या निकालबद्दल सगळ्यांना […]Read More
मुंबई, दि. १२शिवसेना,भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 208 मधील शिवसेना उमेदवार विजय लिपारे यांच्या प्रचाराला घोडपदेव येथे ठीक ठिकाणी जल्लोषात उदंड प्रतिसाद मिळत आहे.विजय लिपारे यांनी प्रभागात केलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि महिलांनी त्यांचे मनापासून स्वागत करून त्यांची आरती आणि ओवाळणी करून त्यांचे स्वागत करत आहे.आम्ही प्रभागातील नागरिकांच्या […]Read More
मंबई, दि १२शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय मित्र पक्ष महायुती प्रभाग क्रमांक 204 मधील अधिकृत उमेदवार अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला लालबाग परिसरात घरोघरी उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक वयोवृद्ध महिला त्यांची आरती आणि ओवाळणी करून त्यांना शुभ आशीर्वाद देत आहेत. यावेळी प्रत्येक मतदारांमध्ये एक आगळी वेगळी स्फूर्ती दिसून आली. अनेक मतदारांनी […]Read More
मुंबई दि १२ – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे नवे कार्यकारी संचालक म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि विदेशी वकिलातीतून राजकीय विश्लेषक म्हणून काम केलेले अभिराम घड्याळपाटील यांची नियुक्ती झाली असून येत्या 14 जानेवारीस ते या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. 1982 पासून मुख्यत्वे लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत या आधी सुरुवातीपासून डॉ. विनय सहस्रबुद्धे […]Read More
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात मोठ्या विविध पदांवर प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले प्रख्यात कवी, साहित्यिक सुभाषचंद्र शांताराम उर्फ भाई मयेकर यांना नुकताच एकता कल्चरल अकादमीचा २०२५-२०२६ चा ‘लोकसेवक’ पुरस्कार एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार, नवशक्ति चे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी, भगवान निळे, सदानंद राणे, अजय कांडर, शरण बिराजदार, डॉ. […]Read More
केवळ अपघात किंवा दुर्घटनानव्हे, तर एक मानवी शोकांतिका विक्रांत पाटील बेळगावी जिल्ह्यातील इनामदार शुगर वर्क्समध्ये आठ कामगारांचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर सुरक्षेच्या नियमांना पायदळी तुडवून घडवून आणलेले एक टाळता येण्याजोगे हत्याकांड होते. या दुर्घटनेने अनेक कुटुंबे उध्वस्त केली आहेत. सुरुवातीला जरी या घटनेचे वर्णन ‘बॉयलर स्फोट’ म्हणून केले गेले असले, तरी सत्य त्याहून वेगळे […]Read More
मुंबई, दि १२भांडुपच्या प्रभाग क्र ११४ च्या उमेदवार राजुल संजय पाटील (उबाठा/मनसे) यांची रमाबाई नगर नं. १ ते अशोक केदारे चौकपर्यंत काल भव्य प्रचार फेरी पार पडली. या फेरीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, आणि त्यांच्या साथीने प्रभाग क्र ११४ मध्ये विजयाची मशाल निश्चितच प्रज्वलित होणार आहे असे राजुला पाटील यांनी माध्यमाशी […]Read More
ॲड. श्रीनिवास बिक्कड देशात आणि राज्यात मूळ संघ, भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेच पक्षात अल्पसंख्यांक झाले आहेत. ज्यांनी कठीण काळात पक्ष वाढवला, संकटात झेंडे हातात घेतले, सत्ता नसताना उपेक्षा आणि अपमान सहन केले. असंगाशी संग आणि विचारांना तिलांजली ही स्वत:ला पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपची सध्याची स्थिती आहे. नैतिकता, शूचिता आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचे गोडवे गाणाऱ्या […]Read More