मुंबई, दि २४:* महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कर्जत-खालापूर येथील एन. डी. स्टुडिओ येथे सकाळी १० ते ६ पर्यंत कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निवलमध्ये खेळ, मनोरंजनासह सेलिब्रेटीसोबत गप्पाचा कार्यक्रम नियमितपणे संपन्न होणार आहे. त्यामुळे वर्षाखेरीस कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लूटता येणार आहे. पाच वर्षापासून सर्व वयोगटासाठी केवळ १४९९ […]Read More
देशभरातील पत्रकार अन् वृत्तपत्र व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण निकालाचे कायदेशीर विश्लेषण (रिट याचिका क्र. 9361/2025) विक्रांत पाटील मुंबई उच्च न्यायालयाने, न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने, डी. बी. कॉर्प लि. (दैनिक भास्करचे प्रकाशक) यांनी दाखल केलेली रिट याचिका (क्र. 9361/2025) फेटाळून लावत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालाने कामगार न्यायालय, मुंबई यांनी दिलेला ‘भाग I’ पुरस्कार […]Read More
बुधवार, दि. २४ डिसेंबर, २०२५ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग) राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग) धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची […]Read More
मुंबई, दि २४सर्व राजकीय पक्षानी आपला मोर्चा आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका वळवला आहे. याच निवडणुकींच्या अनुषंगाने आता जोरदार मोर्चे बांधणी केली जात असून दिवसरात्र बैठका आणि चर्चेच सत्र रंगल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अशातच आता महायुतीच्या (Mahayuti) गोटातून या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र […]Read More
गृह मंत्रालयाने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांसाठी आरक्षण 10% वरून 50% पर्यंत वाढवले आहे.सरकारने ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, जनरल ड्युटी कॅडर (नॉन-गजेटेड) रिक्रूटमेंट रूल्स, 2015’ मध्ये बदल केले आहेत. यासोबतच, माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल. तर, नंतरच्या तुकड्यांना वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट दिली जाईल. अधिसूचनेनुसार, ‘BSF मध्ये […]Read More
सोलापुरातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. रॅगिंग सदृश घटना घडल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.महाविद्यालय प्रशासनाने याबाबत त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रसिक बनसोडे असे असून, त्याच्यावर […]Read More
मॉस्को, दि. 23 : रशियाने तब्बल 72,000 भारतीय कामगारांना आपल्या देशात बोलावण्याची योजना आखली आहे. यामुळे भारतीय तरुणांसाठी रशियात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नुकत्याच झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीदरम्यान या विषयावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. ‘मोस्कोव्स्की कोम्सोमोलेट्स’ या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, रशियाने या वर्षासाठी परदेशी कामगारांचा कोटा 2,35,000 निश्चित केला […]Read More
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला क्रिकेटपटूंसाठी एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत महिला खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. २२ डिसेंबर रोजी झालेल्या बीसीसीआयच्या अॅपेक्स काउन्सिलच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन संरचना तयार करणे आणि देशांतर्गत पातळीवर त्यांना अधिक […]Read More
मुंबई, दि. २३ : रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने मोठे विक्रम मोडत आहे. प्रदर्शनाच्या 18व्या दिवशी चित्रपटाचे एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 877 कोटी झाले आहे. यासोबतच ‘धुरंधर’ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. आतापर्यंत हा विक्रम ऋषभ शेट्टीच्या कन्नड चित्रपट ‘कांतारा: द लीजेंड-चॅप्टर 1’ कडे होता, ज्याचे एकूण कलेक्शन 850 कोटी रुपये […]Read More
राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील चौधरी समाजाच्या सुंधामाता पट्टीच्या पंचायतीने एक विचित्र फर्मान काढले आहे. या निर्णयानुसार, परिसरातील 15 गावांमधील सुना आणि मुलींना आता कॅमेरा असलेला स्मार्टफोन वापरता येणार नाही. त्याऐवजी त्यांना जुन्या पद्धतीचा की-पॅड असलेला साधा फोन वापरावा लागेल. एवढेच नाही तर लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम किंवा शेजारच्या घरी जातानाही सोबत मोबाईल फोन नेण्यावर बंदी घालण्यात […]Read More