बंगळुरु, दि.२४ : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आंध्रविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 16 हजार लिस्ट-ए धावांचा टप्पा सर्वात वेगाने गाठला. हा मैलाचा दगड त्याने केवळ 330 डावांत गाठला, तर तेंडुलकरला यासाठी 391 डाव लागले होते. विराट कोहलीने आज (24 डिसेंबर 2025) बेंगळुरूतील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स […]Read More
मुंबई, दि. २४ : BSNL ने ख्रिसमसच्या निमित्ताने एक खास ऑफर आणली आहे. नवीन ग्राहकांसाठी केवळ 1 रुपया देऊन संपूर्ण महिनाभर 4G सेवा उपलब्ध आहे. यात रोज 2GB हाय-स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 SMS विनामूल्य मिळतात. तसेच, सिमकार्ड देखील विनामूल्य आहे. ही ऑफर 5 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. ही […]Read More
मुंबई, दि. २४ : ’22 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’चं आयोजन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. “गेली बावीस वर्ष या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृतींचे चित्रपट दाखवणं हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा […]Read More
श्रीहरीकोटा, दि. २४ : ISRO ने आज हेवी-लिफ्ट लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3-M6) प्रक्षेपित केला. सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून इस्रोने अमेरिकेच्या ६ हजार १०० किलो वजनाच्या ब्लूबर्ड ब्लॉक -२ या उपग्रहाचे पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय भूमीत भारतीय प्रक्षेपकाने प्रक्षेपित केलेला हा […]Read More
ठाणे दि २४ : नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. या उद्घाटनामुळे, नवी मुंबई देशासाठी आणि विकसित जगासाठी एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि असंख्य आव्हानांवर मात करून, हे महत्त्वाकांक्षी स्वप्न अखेरीस सत्यात उतरले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल […]Read More
मुंबई, दि २४राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.टिळक भवन येथे आज राष्ट्रीय समाज […]Read More
पुणे, दि २४: 1 जानेवारी 2026 रोजी मौजे पेरणे येथे होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या लक्षावधी अनुयायांना सुरक्षितता पुरविण्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार तसेच महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांचे सह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी कायदा सुव्यवस्थेच्या […]Read More
मुंबई दि २४ : राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य सेवक (महिला) यांची पदे ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित संचालक, आरोग्य सेवा संचालनालयामार्फत […]Read More
मुंबई दि २४ : नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास […]Read More
मुंबई, दि २४करी रोड येथील लाडू सम्राट हॉटेल समोरील रस्त्यावर गटाराचे झाकण तुटलेले असल्याने वाहनांचा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. हे तुटलेले गटाराचे झाकण रस्त्यांच्या कडेला असून ते शक्यतो रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे चारचाकी , दुचाकी वाहनचालकांचा या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून टायर गटारात अडकत आहे. सकाळी आणि संध्याकाळी तर गर्दीच्या वेळेस […]Read More