मुंबई,दि. २५ : मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याने सर्वच पक्षांत त्यांची मते मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उत्तर भारतीय ओबीसी विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रात ओबीसी दर्जा द्यावा, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली. ठाण्यात झालेल्या महापंचायतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. उत्तर भारतातून आलेल्या ओबीसी समाजाचे २२ […]Read More
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA सुरू झाले असून, सुरुवातीच्या टप्प्यात ते देशातील सोळा प्रमुख शहरांशी थेट जोडले जाणार आहे. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांनी पहिल्या दिवशीच सुमारे ३० देशांतर्गत उड्डाणे सुरू केली आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगर प्रदेशाला दुसरे हवाई प्रवेशद्वार मिळाले आहे. या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती […]Read More
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवार प्रचाराच्या धावपळीतही आहेत. पण यावेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून अर्जासोबत एक भन्नाट दाखला मागीतला आहे. आयोगाने सांगितले आहे – “तुमच्या घरात शौचालय आहे आणि तुम्ही ते वापरता” याचे स्वयंप्रमाणपत्र द्या! घरात शौचालय आहे का? नसल्यास तो सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो, का याची माहिती आयोगाने मागवली आहे. […]Read More
मुंबई, दि २५सामाजिक दायित्व प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदासजी आठवले यांचा वाढदिवस एन एस डी अंध समूह गृह, कॉटन ग्रीन येथील अंध व्यक्तींना ब्लँकेट, बिस्किट पाणी,वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी अंध व्यक्तींनी त्यांना दिलेल्या विविध वस्तू बाबत विविध मान्यवरांचे आभार व्यक्त केले. आम्ही अंंदाज असून देखी मुख्य प्रवाहातील समाज आमच्याकडे […]Read More
मुंबई, दि २५: गेल्या पाच वर्षापासून बंद असलेल्या मुंबईतील एनटीसी मिल मधील कामगारांना नऊ महिन्यापासून पगार देण्यात न आल्याने,कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपासमारीला पारावार उरलेला नाही,त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर संघटने कडून अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईतील बंद एनटीसी मिल त्वरित सुरू करा, कामगारांचा नऊ महिन्याचा पगार, तसेच रखडलेली देणी […]Read More
मुंबई, दि २५मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला पूर्ण सहकार्य करण्यासहित या महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन सेनेला उचित प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी आनंदराज आंबेडकर यांचे पुत्र ॲड. अमन आंबेडकर, खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेचे सरचिटणीस […]Read More
मुंबई, दि. २४ : CBI ने आज नरीमन पाईंट येथील एअर इंडिया इमारत कार्यरत असलेले सीजीएसटी ऑडिट-१ चे अधीक्षक अंकित अगरवाल याला एका खासगी कंपनीच्या संचालकाकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. सीबीआयने सांगितले की, कंपनीच्या संचालकाने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे २२ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ : दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. एअर प्युरिफायरवर १८% जीएसटी आकारला जात असल्याने नागरिकांना स्वच्छ हवा मिळत नसल्याची तक्रार न्यायालयाने नोंदवली. न्यायालयाने स्पष्ट केले की जर सरकार नागरिकांना स्वच्छ हवा देऊ शकत नसेल, तर किमान एअर प्युरिफायरवरील कर कमी करावा. दिल्ली उच्च न्यायालयाच्या द्वैतीय खंडपीठाने २४ डिसेंबर २०२५ रोजी […]Read More
मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ अंतर्गत मंडळाकडे नोंदीत झालेला कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम असणार आहेत. योजनेंतर्गत ज्या कामगारांनी आणि कामगार कुटुंबीय सदस्यांनी शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून […]Read More
इस्लामाबाद, दि. २४ : आर्थिक संघर्षाने ग्रासलेल्या पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे खाजगीकरण (Privatization) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. इस्लामाबाद येथे झालेल्या थेट लिलावात अरिफ हबीब यांच्या नेतृत्वाखालील कन्सॉर्शियमने 75% हिस्सा विकत घेतला. या व्यवहाराची किंमत 135 अब्ज रुपये (482-485 दशलक्ष डॉलर्स) म्हणजेच सुमारे 135 अब्ज पाकिस्तानी इतकी ठरली. हा सौदा पाकिस्तानच्या आर्थिक […]Read More