पुणे, दि १: अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर, महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक शिक्षक दिनानिमित्त आयोजित राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 2025,ट्विन फाउंटन,गोवा येथे 30 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य स्वरूपात पार पडला. या सोहळ्यात ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. […]Read More
पुणे, दि १: रिपब्लिकन पार्टी ऑफb इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहर महिला आघाडीच्या शहर सरचिटणीस पदी सायली विजय पवार यांची नियुक्ती शहराध्यक्ष हिमाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.सायली पवार यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, प्रभारी […]Read More
पुणे, दि १: वेदश्री तपोवhनातर्फे आयोजित गीता जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कांची कामकोटी जगद्गुरू शंकराचार्य अनंतश्री विजयेंद्र सरस्वती महाराज आणि लोकसभेचे सभापति ओम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी श्री अभय भुतडा या कार्यक्रमाचे यजमान आहेत. कार्यक्रमाच्या सुरवातीला गीता जयंती महोत्सवाचे यजमान आणि महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी श्री […]Read More
पुणे, दि १: जीवनात रहस्य नसेल तर जीवनाला अर्थ नाही. प्रश्नांसोबत जगत राहिलो तर जीवन कधी संपले हेच कळणार नाही. जीवन जगताना अडचणी तर येणारच पण याच अडचणीच तुमची शक्ती वाढवतात. तसेच माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती आहे,” असे प्रतिपादन सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रम्हर्षी गुरुदेव यांनी केले. विश्व धर्म चेतना मंच, पुना, […]Read More
चंद्रपूर दि १ :– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चणाखा-विहीरगाव रेल्वे मार्गावर पहाटे सुमारे ३:३० वाजता मालगाडीच्या धडकेत एका वाघीणीचा मृत्यू झाला. राजुरा वनपरिक्षेत्रातील चणाखा कक्ष क्र. १६० जवळील ट्रॅकवर गस्त घालताना वनरक्षकांना मृत वाघीण आढळली. वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार धडकेत वाघीणी जागीच ठार झाली. चणाखा-विहीरगाव परिसर जंगलाशी संलग्न असून येथे वाघ, […]Read More