मुंबई दि २९ : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ संपादक तुळशीदास भोईटे, अशोक अडसूळ, सचिन लुंगसे, विवेक दिवाकर, अविनाश कोल्हे आणि राजेश माळकर यांची यंदाच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.मुंबई मराठी पत्रकार संघातर्पेâ दरवर्षी पत्रकार दिनी ६ जानेवारीला या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. रोख रुपये दहा हजार, गौरवचिन्ह […]Read More
मुंबई, दि. २९ : भारतीयांचे सोने प्रेम हा जगभरात नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरतो. सामान्यातील सामान्य भारतीय देखील अडीनडीला उपयोगी पडेल म्हणून थोडेतरी सोने खरेदी करत असतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भारतीयांच्या घरामध्ये देशाच्या GDP पेक्षाही अधिक सोने असल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यामुळे भारतीय कुटुंबांकडे असलेल्या एकूण सोन्याचे […]Read More
मुंबई, दि २९अमर हिंद मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील अमर हिंद मंडळाच्या पटांगणावर दि. 30 डिसें. ते ०२ जाने. २०२५ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई शहरचे १०, मुंबई उपनगरचे ३, ठाण्याचे २, पालघरचे २, तर रत्नागिरीचा १ […]Read More
मुंबई, दि. २९ : धुरंधर हा 2025 मध्ये सर्वांधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अक्षय खन्ना आणि रणवीर सिंह यांच्या भूमिकांमुळे चर्चेत आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.सलग २४ आठवडे हा चित्रपट जोरदार सुरू आहे. धुरंधर पार्ट 2’साठीही प्रेक्षक आतापासूनच उत्सुक आहेत. ओटीटीवर हा सिनेमा 30 जानेवारी 2026 रोजी रीलिज होईल अशी […]Read More
मुंबई, दि. २९ : राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल शवविच्छेदन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात मुंबईतील केईएम रुग्णालय आणि जे.जे. रुग्णालयापासून होईल. इथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून, पारंपरिक चिरा न देता शवविच्छेदन केले जाईल. हे तंत्रज्ञान शवविच्छेदनासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल आणि आक्रमक प्रक्रिया टाळून शोकाकुल […]Read More
मुंबई, दि. 29 : तब्बू, अज देवगण, अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयामुळे गाजलेला थरारपट दृश्यम चा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दृश्यम मध्ये पोलीस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका करणारा आणि सध्या सर्वत्र चर्चेत असलेला अभिनेता अक्षय खन्ना मात्र दृश्यम ३ मध्ये दिसणार नाही. ‘दृश्यम 3’ चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नावर गंभीर […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 : राजस्थान आणि गुजरातमध्ये पसरलेल्या प्राचीन अरवली पर्वतरांगेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी आदेश दिला आहे की, तज्ञ समितीच्या शिफारसी आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या पुढील टिप्पण्या सध्या स्थगित राहतील. पुढील सुनावणीपर्यंत या शिफारसी लागू केल्या जाणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 […]Read More
मुंबई, दि २९:इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट यांच्या वतीने पद्मभूषण स्व. रतन टाटाजी यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी कार्यक्रम एनएबी पुनर्वसन विभाग, आनंद निकेतन, किंग जॉर्ज इन्फर्मरी, डॉ. ई. मोझेस रोड, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन के. रवि (सीईओ) इंडिया मीडिया लिंक ऐंड इवेंट्स मैनेजमेंट यांनी केले.याप्रसंगी के. रवि यांनी आपले […]Read More
पुणे, दि २९महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न : भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने वीज कंत्राटी कामगारांचा भव्य विजय मेळावा पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मा. ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार 2285 वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे 1167 वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. […]Read More
मुंबई, दि. २८ ….उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष […]Read More