मुंबई, दि ४न्यू शिवाजी क्रीडा मंडळाच्या ‘हिरक महोत्सवी’ वर्षानिमित्त डिलाईल रोड येथे कबड्डी स्पर्धेचे जल्लोषात प्रारंभ आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते टॉस उडवून करण्यात आला. या स्पर्धेत मुंबईतील विविध संघानी सहभाग घेतला. राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा–२०२५ ‘कै. वसंत खानोलकर व कै. शरद खानोलकर स्मृतिचषक’ कबड्डी महोत्सवाचा उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे. याचा मला मनापासून […]Read More
मुंबई, दि ४राज्य सरकार आणि पोलीस विभागाच्या नाकर्तेपणामुळे माझ्यावर झालेला हल्ल्याचे आरोपी अजूनही मोकाट आहेत त्यांना त्वरित अटक करा अन्यथा मी आंदोलन करून आत्मदहन करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव श्री. नोवेल साळवे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट […]Read More
सातारा, दि ४: सातारा येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक अत्यंत अभिनंदनीय पाऊल उचलून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले. कन्या ऋणालीराजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुख यांच्या शुभविवाह प्रसंगी, त्यांनी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी १० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे […]Read More
पिंपरी, दि ४पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रहा मधून शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतिभेची सर्वांना माहिती, ओळख होते. या काव्य संग्रहाने शहराविषयी शब्दांचे कोंदण निर्माण केले आहे. या माध्यमातून स्थानिक साहित्यिकांशी संभाजी बारणे यांनी योग्य समन्वय साधून व्यासपीठ उपलब्ध केले; ही विशेष कौतुकाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड […]Read More
मुंबई, दि. ४ – मुंबई शहरातील सर्व कचर माझ्या मतदार संघात येत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे आयुमान दिवसेंदिवस कमी होत असून ते विविध दुर्धर आजाराने ते ग्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालये नाहीत. डॉक्टर, कर्मचा-यांची संख्या कमी आहे. या सारख्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा […]Read More
मुंबई, दि. ३: महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या पंधरा रुपयात सातबारा उतारा मिळू शकेल. डिजिटल स्वाक्षरीने (क्यूआर कोड व १६ अंकी पडताळणी क्रमांकासह) मिळणारे गाव नमुना ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय, निमशासकीय तसेच बँकिंग, कर्जप्रक्रिया, न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे कायदेशीर व वैध ठरतील. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना निर्णयाची […]Read More
मुंबई दि ४ – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर आधारीत कार्य करण्यासाठी स्थापन झालेली पहिली संस्था हा मान असणाऱ्या सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतीगीता महाबळ यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे तसेच, कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर, प्रमुख कार्यवाह म्हणून विनायक काळे, सहकार्यवाहपदी सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने आणि कोषाध्यक्षपदी अरुण […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला देशभरातील लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. चैत्यभूमीला येणाऱ्यांमध्ये लाखो अनुयायी बाहेरून वाहनाने मुंबईत येतात. या अनुयायांच्या वाहनांचा टोलमाफ करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. खासदार वर्षाताई […]Read More
महाराष्ट्रात बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी
पुणे, दि ४: राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने “महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन (Prevention of Fraud & Coercion) Act” पारित करून लागू करावा, अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशन (NSF) या सामाजिक संस्थेने केली आहे. यासंदर्भातील मागणीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्याची माहिती ॲड. सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक […]Read More
मुंबई, दि. ३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवण्याबिरोधान प्राणीप्रेमी एकवटले होते. आता या लढ्याला यश मिळाले आहे. ओंकार’ हत्तीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने महत्त्वपूर्ण असे आदेश दिला आहे. या निर्णयामुळे ओंकारच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या अनेक सिंधुदुर्ग वासियांना तसेच प्राणी प्रेमींना मात्र दिलासा मिळाला आहे. उच्चाधिकार समितीने यासंदर्भात अधिक स्पष्टता दिली आहे. ओंकार […]Read More