Month: December 2025

करिअर

DRDO मध्ये 700 हून अधिक जागांसाठी भरती, पगार लाखाच्या घरात

मुंबई, दि. ४ : डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गेनायजेशन (DRDO) ने CEPTAM 11 भरतीसाठी एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर रोजी अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर सुरू होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या भरती मोहिमेद्वारे सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी (Senior Technical Assistant B) आणि तंत्रज्ञ ए […]Read More

देश विदेश

एप्रिल 2026 पासून लागू होईल नवी कामगार संहिता

नवी दिल्ली, दि. ४ : कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी काल जाहीर केले की, चार नवीन कामगार संहितांचे मसुदा नियम लवकरच पूर्व-प्रकाशित केले जातील. त्यानंतर 5 दिवसांपर्यंत कोणीही सूचना देऊ शकेल आणि नंतर अंतिम अधिसूचना येईल. मनसुख मांडविया यांचे म्हणणे आहे की, पुढील आर्थिक वर्षापासून (एप्रिल 2026) या संहिता पूर्णपणे लागू होतील. चारही […]Read More

ट्रेण्डिंग

Indigo ची २५० हून अधिक उड्डाणे रद्द

मुंबई, दि. ४ : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी Indigoला सलग तिसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. याचा Indigoच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. वृत्तसंस्था PTI नुसार, आज दिल्ली आणि मुंबईसह १० हून अधिक विमानतळांवर इंडिगोची ३०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. पुणे विमानतळावरील एका प्रवाशाने आठ तासांहून अधिक वेळ वाट पाहिल्याची […]Read More

अर्थ

विलंब शुल्कासह 31 डिसेंबरपर्यंत भरता येणार ITR

मुंबई, दि. 4 : 2024-25 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) तुम्ही अजुनही भरले नसतील, तर तुम्ही 31 डिसेंबर 2026 पर्यंत विलंब शुल्कासह ते भरू शकता. यानंतर तुम्ही रिटर्न भरू शकणार नाही, ज्यामुळे नोटीस येण्यासोबतच दंड आणि इतर कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे बिलेटेड इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल, […]Read More

राजकीय

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात आगमन

नवी दिल्ली, दि. ४ : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. मोदी आणि पुतिन एकाच कारमधून विमानतळावरून निघाले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पंतप्रधान मोदी आज रात्री त्यांच्या सन्मानार्थ एका खाजगी रात्रीचे जेवण आयोजित करतील. पुतिन सुमारे […]Read More

ट्रेण्डिंग

अमृता खानविलकरचे रंगभूमीवर पदार्पण

मुंबई, दि. ४ : प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच OTT वर वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आता मराठी रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. अमृता “लग्न पंचमी” या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणार असून लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी अमृताने तिच्या वाढदिसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून येणाऱ्या वर्षात काहीतरी […]Read More

महानगर

सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती, मुंबई मनपाकडून अलर्ट जारी

मुंबई, दि. ४ : मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. समुद्रात ४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या भरती दरम्यान समुद्रामध्ये ४.५ ते ५.०३ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. . यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील […]Read More

ट्रेण्डिंग

Aadhar-PAN लिंक करण्यासाठी अंतिम मुदत

मुंबई, दि. ४ : केंद्र सरकारने नागरिकांना पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित केली आहे. त्यामुळे पॅन कार्डधारकाने ३१ डिसेंबरपर्यंत त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर त्यांचे पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय होईल. म्हणजेच ते निरुपयोगी होईल. यामुळे त्यांना आयकर रिटर्न भरणे किंवा परतावा मिळवणे अकार्यक्षम होईल. […]Read More

राजकीय

महसूल विभागात पारदर्शकतेचा ‘मेगा ड्राइव्ह’, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सात दक्षता पथकांचा

मुंबई, दि. ४ : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा तसेच कामे गतिमान व्हावी, म्हणून महसूल विभागांर्तगत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तस्तरावर सात दक्षता पथके स्थापन करण्यात येत असून, या पथकांच्या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व विभागीय आयुक्तांना पुढील १५ दिवसांत आपापल्यास्तरावर […]Read More

महानगर

दिशा वेल्फेअर ग्रुपच्यावतीनेजागतिक दिव्यांग दिन साजरा

मुंबई, दि ४- विक्रोळी कन्नमवार नगर येथील दिशा वेल्फेअर ग्रुप या सामाजिक संस्थेच्या वतीने ३ डिसेंबर २०२५ हा जागतिक दिव्यांग दिन संत गजानन महाराज चौकात साजरा करण्यात आला. याप्रसंगी दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल, व्हील चेअर तसेच रुग्णोपयोगी वस्तूचे वाटप इंडियन मेडीकल असोशिएशन एनईबीएस चे अध्यक्ष डॉ. हरिश पांचाळ, दिशा वेल्फेअर ग्रुपचे संस्थापक संचालक भास्कर […]Read More