मुंबई, दि ७वडाळा वेस्ट सिटिझन्स फोरमच्या वतीने सेंट जोसेफ स्कूल, वडाळा येथे नुकतेच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तरुणांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत महिला संघांनी देखील मोठ्या संख्येने उत्कृष्ट कामगिरी करत सहभाग नोंदवला. आम्ही विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आम्ही विभागातील सर्व तरुणांपासून […]Read More
महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उभारलेल्या सर्व सुविधांयुक्त पुस्तकांच्या
मुंबई, दि ७ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी चैत्यभूमी दादर येथे देशभरातून लाखो अनुयायी येतात. या अनुयायांना बृहन्मुंबई महानगरपालिका विविध नागरी सुविधा दरवर्षी पुरवित असते. यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर पुस्तक व वस्तू विक्रेत्यांना दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) स्वतंत्र दालन (गाळे) उपलब्ध करून दिले. पुस्तक विक्रेत्यांना दिनांक ४ […]Read More
नागपूर दि ७ : नेहमीची परंपरा पाळत विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय होता,निराशेने भरलेली आणि त्रागा करणारी त्यांची पत्रपरिषद होती अशी टीका करत या अधिवेशनात आम्ही जनतेला न्याय देऊ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी घेतलेल्या […]Read More
नागपूर, दि ७: नागपूर येथील सुयोग पत्रकार निवासस्थानी आज विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. अधिवेशन ८ डिसेंबर २०२५ पासून सुरु होत असल्याने पत्रकारांच्या निवास व इतर सोयीसुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश दिले. सुयोग पत्रकार निवासाची पाहणी केल्यानंतर दोन्ही […]Read More
मुंबई, दि ७: मुंबई महानगरपालिका निवडणूक जश जशी जवळ येत आहे.तसतसे पक्षामध्ये पक्षप्रवेशाची चढाओढ बघायला मिळत असली तरी कोणत्याही पक्षात न राहता स्वबळावर आपला अपक्ष उमेदवार अर्ज भरून जिंकण्याची जिद्द उराशी बाळगून प्रभाग क्रमांक १४४ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) महिला शाखा संघटक व संपर्क प्रमुख सौ. ममता मधुकर भंडारी […]Read More
मुंबई, दि ७: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर कामगारांना जाचक ठरणारे कलम १७ रद्द करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे,असे आज नगर विकास खत्याचे मुख्य सचिव आसिम गुप्ता यांनी कामगारनेते आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना भेटाय वयास गेलेल्या कामगारांच्या एका शिष्टमंडळाला सांगितले आहे.निर्मल बिल्डिंगमधील सिडको कार्यालयात ही भेट आयोजित करण्यात आली होती.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर […]Read More
नागपूर दि ७ : लोकशाहीची मूल्ये न पाळणाऱ्या, शेतकऱ्यांच्या असंख्य प्रश्नांवर उत्तरे न देणाऱ्या, सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव उघड करण्यात स्पर्धा करणाऱ्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालणंच योग्य अशी भूमिका घेत विरोधी पक्षानं सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय दरवर्षीप्रमाणे कायम ठेवला आहे. नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. काँग्रेसचे […]Read More
मुंबई, दि ७ मालाडमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी करणे शक्य झाले, याचे समाधान आहे. मालाड परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. येत्या काळात या केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती […]Read More
गोवा, दि ७उत्तर गोव्याच्या अर्पोरा भागात मध्यरात्री एका नाइट क्लबमध्ये झालेल्या भीषण सिलिंडर ब्लास्टनंतर लागलेल्या आगीत किमान 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती नाइट क्लबचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.गोवा पोलिसांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की अपघात रात्री सुमारे 1 वाजता झाला, जेव्हा नाइट क्लबमधील किचन एरियाजवळ गॅस सिलिंडरमध्ये अचानक जोरदार स्फोट […]Read More
विक्रांत पाटील शेतीसाठी दिवसा वीज मिळवणे, हे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान राहिले आहे. अनियमित वीज पुरवठा आणि वाढत्या बिलांमुळे सिंचन करणे कठीण होते, ज्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि उत्पन्न घटते. पण आता या परिस्थितीत मोठे बदल घडत आहेत. महाराष्ट्राने नुकताच एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हा […]Read More