नवी दिल्ली,, दि. ८ : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि शिक्षण मंत्रालय एकत्र येऊन ‘इंग्रजी-प्रबळ चौकटीतून’ बाहेर पडून ‘भारतीय भाषा-केंद्रित शिक्षण प्रणाली’ विकसित करत आहेत. याचाच एक भाग म्हणून, विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी “आणखी एक भारतीय भाषा शिका” हा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. या नव्या नियमांमुळे बहुभाषिक […]Read More
अमरावती, दि. 8 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने हैदराबादमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासालगतच्या रस्त्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव तेलंगणा सरकारने रविवारी (७ डिसेंबर) मांडला आहे. यानुसार, हा हाय-प्रोफाइल रस्ता ‘डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू’ म्हणून ओळखला जाईल. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, या निर्णयाची माहिती राज्य सरकार लवकरच केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाला आणि अमेरिकन दूतावासाला अधिकृतरित्या देणार […]Read More
मुंबई, दि ८: प्रतिनिधी माझ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी अजून मोकाट असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकारींवर बडतर्फाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र सरकार हिवाळी अधिवेशन च्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना […]Read More
पुणे, दि ८: शहरात ३ दिवस चाललेला “जीडीसी टेक मेगा इव्हेंट २०२५” यशस्वीरित्या संपन्न झाला. देश-विदेशातून आलेल्या ५,००० हून अधिक अभ्यागतांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. या भव्य आयोजनातून भारतीय अॅल्युमिनियम डाय कास्टिंग उद्योग जागतिक पातळीवरील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. […]Read More
मुंबई, दि ८लोअर परळ येथील तेली सेवा समाज या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी, पदवीधर, कलाकार, सहकार क्षेत्र आणि जेष्ठ ज्ञाती बांधवांचा सत्कार नुकताच परळ येथील भावसार सभागृह येथे करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जनार्दन गव्हाणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या […]Read More
मुंबई दि ८ ( मिलिंद लिमये ): विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. वंदे मातरम् आणि राज्यगीताने कामकाजाची सुरुवात दोन्ही सभागृहात झाली आणि त्यानंतर वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संपूर्ण वंदे मातरम् गीताचे गायन दोन्ही सभागृहात करण्यात आले. राज्य विधिमंडळात आणि सरकारी कामकाजात पहिल्यांदाच याचे प्रसारण झाले. त्यासोबतच सुमारे पंचाहत्तर हजार कोटींच्या […]Read More
विक्रांत पाटील भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय कृषी क्षेत्रासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात करणारे ठरू शकतात. हे करार केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीपुरते मर्यादित नसून, भारत आणि रशियामधील कृषी संबंधांना एका साध्या […]Read More
विक्रांत पाटील तापमानातील काही दिवसांच्या चढ-उतारानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचे आगमन झाले आहे. सोमवार, 8 डिसेंबर 2025 पासून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि शुष्क वाऱ्यांमुळे राज्याच्या तापमानात लक्षणीय घट अपेक्षित आहे. हवामान विभागाने काही भागांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान विभागाचा अधिकृत अंदाज, सर्वाधिक प्रभावित […]Read More
मुंबई, दि ८: वरिष्ठ भाजपा नेते आणि मुंबईचे माजी उपमहापौर बाबू भाई भवानजी यांनी दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची मागणी केली आहे. शिवाजी पार्क येथे आयोजित कार्यक्रमात भवानजी यांनी केंद्र आणि राज्य सरकारला मागणी करताना म्हटले की, संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अमूल्य योगदान पाहता दादर स्टेशनला चैत्यभूमी नाव देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली […]Read More
मुंबई, ८ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे वनपरिमंडळ हद्दीत राखीव वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार, महसूल बुडवा आणि पॅराग्रास गवताची बेकायदेशीर कापणी व विक्री होत असल्याचा गंभीर आरोप निसर्गप्रेमी व विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे. महसूल व वनविभागाच्या संयुक्त अधिसूचनेनुसार दि. १२ ऑक्टोबर २०२० रोजी आरे दुग्धवसाहत, गोरेगाव (पूर्व) येथील २८६.१३२ […]Read More