Month: December 2025

मनोरंजन

हे आहेत 2025 मधील सुपरहिट OTT Show

मुंबई, दि. १० : मनोरंजनाच्या जगात 2025 हे वर्ष खास ठरले. अनेक लोकप्रिय मालिकांचे नवे सीझन तसेच काही ताज्या दमदार कथा प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाल्या. IMDb ने या वर्षातील टॉप भारतीय वेब मालिकांची यादी जाहीर केली असून त्यात ॲक्शन, थ्रिलर, ड्रामा आणि कॉमेडी अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. टॉप 7 वेब मालिका (2025)Read More

अर्थ

या बँकांनी घटवले कर्जाचे व्याजदर

मुंबई, दि. १० : RBIने आपल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात ०.२५% ची कपात केली आहे. त्यामुळे अनेक प्रमुख बँकांनी त्यांचे गृहकर्ज व्याजदर तात्काळ कमी केले आहेत. HDFCHDFC बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जांवर MCLR मध्ये ०.५% पर्यंत कपात केली आहे. नवीन दर – ८.३०%–८.५५% दरम्यान आहे. जुना दर ८.३५%–८.६०% दरम्यान होता. PNBपंजाब नॅशनल बँकेने त्यांचा आरएलएलआर […]Read More

ट्रेण्डिंग

वनमंत्र्यांनी सांगितलं बिबट्यांची संख्या वाढण्याचे कारण

मुंबई, दि. १० : वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, पूर्वी बिबट्या हा वन्यजीव होता. आता तो वन्यजीव नसून उसाचा जीव झाला आहे. म्हणजे उसाच्या शेतात त्यांची पैदास झाली आणि त्यामुळं त्यांची वाढ झाली. बिबट्यांची संख्या वाढली आहे त्याचे कारण म्हणजे उसाचे क्षेत्र वाढले आहे त्यात जन्मलेले बिबट यांची संख्याही वाढली […]Read More

ट्रेण्डिंग

प्रसादातील भेसळीनंतर आता तिरुपती मंदिरात सिल्क घोटाळा

तिरुपती येथील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडूंच्या नंतर प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या दुपट्ट्यांच्या (अंगवस्त्रम) विक्रीत घोटाळा उघडकीस आला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, एका कंत्राटदाराने शुद्ध मलबेरी सिल्कच्या दुपट्ट्यांऐवजी सलग 100% पॉलिस्टरचे दुपट्टे पुरवले. बिलिंग सिल्कच्या दुपट्ट्यांच्या नावावरच करण्यात आली. एका पॉलिस्टर दुपट्ट्याची वास्तविक किंमत सुमारे ₹350 होती. परंतु, तिरुमला मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम् […]Read More

महानगर

मुंबई प्रेस क्लबमध्ये झुंडीची “गुंडागर्दी”!

मुंबई दि ११ (विक्रांत पाटील ) : मुंबई प्रेस क्लबमध्ये काल बुधवार, 10 डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता ऑक्टोबर महिन्यात प्रेस क्लबमध्ये घडलेली एक किरकोळ झटापटीची घटना अन् त्यांनतर करण्यात आलेले घाणेरडे ट्रोलिंग अन् प्रेस क्लब संस्थेची केली गेलेली बदनामी! त्या संदर्भात क्लबचे सदस्य असलेल्या काही जणांवर कारवाई करण्याचा […]Read More

राजकीय

‘राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराआमदार मिलिंद नार्वेकर

नागपूर, दि १०राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याबाबत आमदार मुलींना नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यास पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशभरातील नद्यांचे आरोग्य स्पष्ट करणारा ‘पोल्यूटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्वालिटी’ या प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वाध‍िक ५४ नद्या प्रदुषित […]Read More

राजकीय

बेस्टच्या 4 हजार 500 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकी त्वरित द्यावीआमदार सुनिल

नागपूर, दि १०बेस्टच्या ४ हजार ५०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी थकबाकीमुळे अंधारात गेली असून त्यांना त्वरित थकबाकी द्यावी अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभापतीकडे हिवाळी अधिवेशनात केली. गेल्या तीन वर्षांपासून ग्रॅच्युईटी आणि रजेचे रोखीकरण यासह लाखो रुपयांची देणी कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत. ७०० कोटींहून अधिकची ही थकबाकी आहे. विविध प्रयोग करूनही बेस्टच्या […]Read More

राजकीय

इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी आठ दिवसात लागू करण्याचे अध्यक्षांचे निर्देश

नागपूर दि १० : राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने जाहीर केलेली टोल प्रणालीत आवश्यक सुधारणा करून टोल माफी येत्या आठ दिवसात लागू करण्याची कारवाई करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजवर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले,प्रशोत्तराच्या तासात संबंधित प्रश्नावर ते बोलत होते. याबाबतचा प्रश्न शंकर […]Read More

Lifestyle

नंदिनी हेल्दी लाडू: घरगुती पौष्टिकतेची आरोग्यदायी परंपरा

आजच्या धावपळीच्या जीवनात सोयीसाठी आरोग्याशी तडजोड करणे खूप सोपे झाले आहे. कामाचा ताण आणि वेळेची कमतरता यामुळे आपण अनेकदा प्रक्रिया केलेल्या, अनआरोग्यकारक पदार्थांकडे वळतो. पण, जर तुम्हाला घरगुती चवीची आणि पौष्टिकतेची आठवण येत असेल तर? ‘नंदिनी हेल्दी लाडू’ हीच पोकळी भरून काढते. आम्ही तुमच्यासाठी नैसर्गिक घटकांपासून बनवलेले, परंपरेची चव जपणारे आणि आरोग्यासाठी लाभदायक असे लाडू […]Read More

विदर्भ

वर्ध्यात ड्रग्स फॅक्टरी नेस्तनाबूत, 192 कोटीचा माल जप्त

वर्धा, दि. ९ : वर्ध्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं (DRI) मोठी कारवाई करत तब्बल 192 कोटी रुपयांचे 128 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. मेफेड्रॉनच्या साठ्यासह 245 किलो रॉ-मटेरियल जप्त करण्यात आले आहे. वर्ध्याच्या कारंजा येथून ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केल्याप्रकरणी तिघांना आली करण्यात आली आहे. SL/ML/SLRead More