वॉशिग्टन, डीसी. दि. १२ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ नावाची नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेतून परदेशी नागरिकांना थेट अमेरिकेचे कायमस्वरूपी रहिवासी होण्याचा मार्ग खुला झाला आहे. या कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना १ मिलियन डॉलर्स (सुमारे ९ कोटी रुपये) भरावे लागतील. एवढे पैसे भरल्यानंतर अर्जदारांना ग्रीन कार्ड मिळेल आणि पुढे […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ : CBSE च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास अवघ्या ६८ शब्दांत मांडण्यात आल्याचा आरोप अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानपरिषदेत केला. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर फक्त ६८ शब्दांत माहिती असणे, ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले. […]Read More
नवी दिल्ली, दि. 12 : नाशिक येथील तपोवनातील वृक्षतोडी विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ज्ञ श्रीराम पिंगळे यांनी वृक्षकटाई स्थगित करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली होती. लवादाने तत्काळ दखल घेतली आणि नाशिक महापालिकेला एकही झाड तोडू नये असे आदेश दिले. याशिवाय, वृक्षकटाईबाबत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले. नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्ष तोडीला स्थगित […]Read More
मुंबई, दि. १२ : IndiGo Airlinesची सातत्याने रद्द होणारी उड्डाणे आणि सेवेतल्या गोंधळावर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अखेर (DGCA) कठोर पाऊल उचलले आहे. इंडिगोच्या कामकाजावर थेट देखरेख करण्याची जबाबदारी असलेल्या चार फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षकांना आज DGCAने सेवेतून काढून टाकले आहे. यासोबतच, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आठ सदस्यांची विशेष देखरेख समिती स्थापन केली आहे. ही समिती […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने घेतलेली निवृत्ती मागे घेतली असून तिने पुन्हा स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे लक्ष्य आता 2028 लॉस एंजेलिस ऑलिंपिक आहे. विनेश फोगाटने 18 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मॅटवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरिस 2024 ऑलिंपिकमध्ये 50 किलो फ्रीस्टाईल गटातील अंतिम सामन्यापूर्वी वजन जास्त झाल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात […]Read More
नागपूर दि. १२ :राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यासह, मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करणारे तसेच वर्ग २ च्या जमीनी वर्ग १ करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. असे महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत याबाबतची चार महत्त्वाची निवेदने […]Read More
लातूर दि १२ : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील देवघर या ठिकाणी जाऊन घेतले. देशाच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्नेहपूर्ण संबंध होते त्यांचे आणि पंतप्रधानांची मागील कालावधीमध्ये भेट झाली असता त्यांची तासभर विविध देशाच्या […]Read More
नागपूर दि.१२ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. नागपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेधाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणूकासंदर्भात कशा प्रकारे पुढे जायचे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, […]Read More
लातूर दि १२ : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे लातूर येथे देवघर या त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी दुःखद निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे ते 92 वर्षाचे होते. त्यांनी काँग्रेस राजवटीमध्ये भारताचे सभापती म्हणून काम पाहिले त्यांच्याच कालावधीमध्ये भारताच्या लोकसभेचे टीव्ही वरती प्रसारण सुरू झाले. त्यानंतर […]Read More
नागपूर दि १२ : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून करण्यासंदर्भात येत्या मार्चपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सर्व […]Read More