विक्रांत पाटील आजच्या तरुण व्यावसायिकांमध्ये, विशेषतः Gen-Z मध्ये, एकाच गोष्टीची चर्चा आणि भीती आहे – आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आपल्या नोकऱ्या हिरावून घेईल का? रोज नवनवीन AI टूल्स येत आहेत आणि कामाच्या पद्धती बदलत आहेत. या बदलामुळे करिअरच्या भविष्याबद्दल चिंता वाटणे स्वाभाविक आहे. या गोंधळात, मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष पुनीत चांडोक यांचे भाआश्य आपल्याला एका नव्या आणि […]Read More
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज भरणे – २३ डिसेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० डिसेंबर उमेदवारी अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर अर्ज मागे घेण्याचे मुदत – २ जानेवारी चिन्ह वाटप – ३ जानेवारी मतदान – १५ जानेवारी मतमोजणी – १६ जानेवारी आजपासून आचारसंहिता लागू मतदान – 15 जानेवारी 2026 मत मोजणी – […]Read More
नागपूर दि १५ : संविधान चौक ते ऑटोमोटिव्ह चौक पर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येत असून 25 वर्ष एकही खड्डा पडणार नाही अश्या प्रकारचा चांगला रस्ता आपण बांधणार आहोत असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर महानगर पालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महारेलच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये 1505 कोटी रुपयांच्या […]Read More
नागपूर, दि.१४ – नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले निवडणुकीत सरकारी तिजोरीतून […]Read More
जर्मनी दि १४ : आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज एक विरोधी पक्षाचा नेता म्हणून देशातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर्की. अनंत गाडगीळ यांनी जर्मनी येथे केले. जर्मनीच्या प्रसिद्ध […]Read More
विक्रांत पाटील महाराष्ट्र सरकारने अलीकडेच ‘महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक 2026’ मंजूर केले आहे, ज्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (APMCs) स्वरूपात आणि कामकाजात मोठे बदल होणार आहेत. या कायद्यामुळे राज्यात एक नवीन वाद सुरू झाला आहे. एका बाजूला सरकारचा दावा आहे की, या बदलामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या […]Read More
तुर्कस्तानात गव्हाच्या अती उत्पादनामुळे भूगर्भातील पाण्याचा अतिवापर झाला असून परिणामी जमिनीला मोठमोठे खड्डे पडले आहेत. या घटनेमुळे शेतकरी आणि प्रशासन दोघेही गंभीर चिंतेत आहेत. तुर्कस्तानातील मध्य अनातोलियातील कोन्या मैदानाला देशाचे “धान्याचे कोठार” मानले जाते. येथे गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र, गेल्या दोन दशकांत सततच्या दुष्काळामुळे आणि गव्हाच्या सिंचनासाठी भूगर्भातील पाण्याचा अतिवापर झाल्याने जमिनीची […]Read More
भारत सरकारने ७ लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुमारे १२.६८ लाख ई-मेल खात्यांना NIC वरून काढून खासगी कंपनी ZOHO च्या प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित केले आहे. इतकेच काय, पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अधिकृत मेलही आता ZOHO वर आहेत. तथापि, जुन्या gov.in आणि nic.in डोमेनचा वापर सुरू राहील. त्याचबरोबर डेटाची मालकी सरकारकडेच राहील. या निर्णयामुळे ७.४५ […]Read More
इराणमध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मदी यांना अटक करण्यात आली असून या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या आणि २०२३ सालच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मदी यांना शुक्रवारी मशहद शहरात झालेल्या एका स्मरणसभेत सुरक्षा दलांनी अटक केली. ही सभा मानवाधिकार वकील खोस्रो अलीकोर्डी यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात […]Read More
पाकिस्तानातील कराची न्यायालयात रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील पीपल्स पार्टी (PPP) कार्यकर्त्यांनी कराचीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात भारतीय चित्रपट धुरंधर विरोधात संविधानिक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या छायाचित्रांचा, पक्षाच्या झेंड्यांचा आणि सभेच्या दृश्यांचा विनापरवानगी […]Read More