मुंबई, दि. १५ : कॉइनस्विचच्या २०२५ च्या अहवालातून असे दिसून आले आहे की उत्तर प्रदेश आता क्रिप्टो गुंतवणुकीसाठी भारतातील सर्वात मोठे राज्य बनले आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण cryptocurrency गुंतवणुकीच्या १३% गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र (१२.१%) आणि कर्नाटक (७.९%) यांचा क्रमांक लागतो. अहवालानुसार, २०२५ मध्ये टियर २ शहरांमधील लोक कॉइनस्विचच्या एकूण वापरकर्त्यांपैकी ३२.२% होते. […]Read More
मुंबई, दि. १५ : मे २०२४ मधील गॅनन्स सुपरस्टॉर्मचा रहस्य उलगडण्यात भारतीय संशोधकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून मुंबई विद्यापीठाचा सहभाग जागतिक अवकाश संशोधनात भारताचे स्थान अधोरेखित करणारा ठरला आहे. मे २०२४ मध्ये पृथ्वीवर आलेल्या गॅनन्स सुपरस्टॉर्मला दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली सौर वादळ मानले जाते. द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, सूर्यावरून सलग अनेक प्रचंड […]Read More
मुंबई, दि. १५ : वंदे भारत’च्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांना आता रेल्वेमध्ये प्रादेशिक खाद्यपदार्थ मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल भवन येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना ‘वंदे भारत’ गाड्यांमध्ये संबंधित प्रदेशातील प्रादेशिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रादेशिक खाद्यपदार्थ समाविष्ट […]Read More
पालघर, दि. १५ : पालघरच्या वसईच्या सातिवली येथील श्री हनुमंत मंदिर शाळा कुवरापाडा येथे एक धक्कादायक घटना घडली होती. महिला शिक्षकाने उशिरा शाळेत आलेल्या 13 वर्षीय विद्यार्थीनीला 100 उठाबशांची शिक्षा दिली होती. या शिक्षेमुळं विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता.या प्रकरणामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तसच पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीही व्यक्त […]Read More
चेन्नई , दि. १५ : येथील एक्सप्रेस एव्हेन्यू मॉलमध्ये खेळल्या गेलेल्या स्क्वॉश वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारतीय मिश्र संघाने हॉंगकॉंगला 3-0 ने हरवून इतिहास रचला.मिश्र सांघिक स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी 2023 मध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी कांस्यपदक होती. या स्पर्धेत 12 संघांनी शॉर्ट आणि फास्ट फॉरमॅटमध्ये भाग घेतला. भारताने उपांत्य फेरीत बलाढ्य मानल्या […]Read More
मुंबई, दि. १५ : बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार […]Read More
मुंबई, दि १५दिव्यांग बांधवांना त्यांच्या आधाराची साधने देणे आणि त्यांना प्रत्येक कामात मदत करणे हे माझे परम कर्तव्य असल्याची माहिती शिवसेनेचे मुंबादेवी विभाग प्रमुख रुपेश पाटील यांनी मुंबादेवी येथे दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर वाटप कार्यक्रमात केली. ते पुढे म्हणाले आम्ही विभागात विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. दिव्यांग नागरिकांना देखील त्यांचा हक्क मिळाला […]Read More
मुंबई, दि १५नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या सोयी सुविधा मिळवून देणे हे आमचे परम कर्तव्य असून त्यासाठीच आम्ही काम करत आहोत असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी शिवडी बस डेपो येथील आपला दवाखाना जवळील परिसरातील शौचालयाचे उद्घाटनाप्रसंगी केले. ते पुढे म्हणालेस्वच्छता व आरोग्य सेवा मजबूत करणे हे आमचे ध्येय असून यासाठीच आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये […]Read More
मुंबई, दि १५ : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रैक्टर उपस्थित होते. मुंबईकरांसाठी आजवरचे हे सर्वात मोठं गिफ्ट असून हे या […]Read More
सत्ताधा-यांकडून नगरपालिका निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र
मुंबई दि. १५ :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वाटोळं होत असल्याची नवनवी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. शासकीय जमिनींच्या विक्रीच घोटाळे, टेंडरमधील कमिशन, समृद्धी शक्तीपीठ महामार्गातील भ्रष्टाचारातून कमावलेलं पैसा कमी पडू लागल्याने सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांमार्फत अंमली पदार्थांचे कारखाने काढून राज्यातील युवा पिढीला व्यसनी बनवत आहेत. नगरपालिका निवडणुकीत या ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेल्या पैशाचा महापूर […]Read More