Month: December 2025

राजकीय

प्रा. राम शिंदे : विधानपरिषद सभापतीपदाच्याकार्यकाळाची गौरवास्पद वर्षपूर्ती…

महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे यांची सभागृहाने सभापतीपदी एकमताने 19 डिसेंबर, 2024 रोजी निवड केली. त्यास एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांबाबत आणि पीठासीन अधिकारी म्हणून दिलेल्या योगदानासंदर्भात हा एक दृष्टीक्षेप… प्राध्यापक असल्याने शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन, हे सभापती महोदयांचे गुणविशेष सभागृह कामकाजाचे संचालन करताना सर्व सन्माननीय सदस्यांना […]Read More

राजकीय

वाजवी टीका ही देशातील लोकशाहीचा आधार – मुंबई उच्च न्यायालय

‘लय भारी’ You Tube चॅनेलवरील व्हिडिओ डिलीट करण्याबाबत जयकुमार गोरे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अपेक्षित दिलासा नाही! विक्रांत पाटील • फडणवीस सरकारातील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात व “गुगल”विरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात, “वाजवी टीका ही देशातील लोकशाहीचा आधार आहे,” अशी महत्त्वपूर्ण भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने, या […]Read More

राजकीय

माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री

मुंबई दि १८ : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास या दोन्ही खात्यांचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राज्यात काल महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास या दोन्ही खात्यांचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात […]Read More

राजकीय

क्रीडामंत्री कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटकेचे वॉरंट जारी केले आहे. शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी कोकाटे यांना दोन वर्ष आणि दहा हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवताना कोकाटे यांच्या […]Read More

देश विदेश

राजधानीत प्रदूषणामुळे 50% वर्क फ्रॉम होम नियम लागू

नवी दिल्ली, दि. १७ : दिल्ली सरकारने प्रदूषणाच्या तीव्र संकटामुळे सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम अनिवार्य केले आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई होणार असून बांधकाम मजुरांना ₹10,000 आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दिल्लीमध्ये हवेतील प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ‘गंभीर’ श्रेणीत गेल्याने सरकारने तातडीने उपाययोजना […]Read More

मनोरंजन

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत चैत्राली गुप्ते महत्त्वाच्या भूमिकेत

मुंबई, दि. १७ : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेच्या नव्या प्रोमोमधून अभिनेत्री चैत्राली गुप्ते Chaitrali Gupte ही सुद्धा महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत असल्याचं समजलं. ती या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या आईची भूमिका साकारणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकामुळे ती संधी मला मिळाली. खऱ्या अर्थाने पुनरागमनासाठी उत्तम भूमिका मिळणं यासाठी मी स्वतःला नशिबवान […]Read More

ट्रेण्डिंग

CNG आणि PNG च्या दरात कपात

मुंबई, दि. १७ : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) गॅस दरांच्या रचनेत (Tariff Rationalization) मोठे सुधार जाहीर केले आहेत. यामुळे 1 जानेवारीपासून देशभरात CNG (काँप्रेसड नॅचरल गॅस) आणि PNG (पाईप्ड नॅचरल गॅस) च्या किमतीत प्रति युनिट 2 ते 3 रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव वर्षाच्या […]Read More

अर्थ

LIC ने टाटा ग्रुपमध्ये केली 88,404 कोटींची गुंतवणूक

मुंबई, दि. १७ : नवी दिल्ली, दि. १७ :LIC ने टाटा ग्रुपमध्ये तब्बल ₹88,404 कोटींची गुंतवणूक केली असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, LIC ने देशातील प्रमुख उद्योगगटांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, ज्यात टाटा ग्रुप सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने टाटा ग्रुपमध्ये तब्बल […]Read More

महानगर

मुंबईतले पहिले Gen -Z पोस्ट ऑफिस

मुंबई, दि. १७ : भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस (Gen-Z Post Office) (टपाल कार्यालय) आयआयटी मुंबई इथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या जेन झी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन १८ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयआयटी मुंबईच्या परिसरात होणार आहे. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि युवा पिढीशी अधिक संलग्नपणे जोडले […]Read More

ट्रेण्डिंग

लवकरच सुरू होणार भारत टॅक्सी ॲप

मुंबई, दि. १७ : प्रवासी आणि चालक दोघांसाठीही फायदेशीर असणारे भारत टॅक्सी ॲप 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. या ॲपमध्ये ऑटो-रिक्षा, कार आणि बाईक सेवा उपलब्ध असेल. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडू शकतील. ओला आणि उबरसारख्या ॲप्समध्ये पीक अवर्समध्ये भाडे अचानक वाढते, ज्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. भारत टॅक्सी ॲपमध्ये असे होणार नाही. भाडे […]Read More