मुंबई दि १९ : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असून अंतिम सुनावणी पर्यंत ही शिक्षा स्थगित केली आहे. मात्र त्यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती राजेश लढ्ढा यांनी […]Read More
बीड दि १९ …बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या खटल्यातील विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांना या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी आरोपींच्या वतीने करण्यात आली आहे. या अर्जावर आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक […]Read More
पुणे, दि १९महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या जनहितकारी योजनच्या तरतुदींमध्ये अत्यंत चूकीचे बदल केल्याच्या निषेधार्थ भाजप प्रणित केंद्र शासनाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निषेध आंदोलन.काँग्रेस प्रणित केंद्र शासनाने आपल्या कार्यकाळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही जनहितकारी योजना निश्चित केली होती. मात्र भाजप प्रणित केंद्र शासन […]Read More
पुणे, दि १८ — छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड–राजगड–तोरणा–लिंगाणा (एसआरटीएल) गडकिल्ल्यांच्या सानिध्यात आयोजित एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. यंदा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेचे आठवे वर्ष होते. १०० किलोमीटर अंतराच्या पुरुष गटात पालघरच्या विशाल वाळवी यांनी १० तास ०९ मिनिटे ४० सेकंद अशी वेळ नोंदवत नविन विक्रम करून विजेतेपद पटकावले, तर महिला गटात […]Read More
मुंबई, दि १८ब्रिटिश सत्ताकाळात असेल किंवा त्या नंतरच्या सत्ता काळात,किती तरी दडपशाही अवलंबिली गेली तरी कम्युनिस्ट पक्ष कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलेला नाही आणि श्रमिकांच्या प्रश्नापासून कधीही दूर गेलेला नाही, म्हणूनच आज हा पक्ष कामगार वर्गामध्ये ताठ मानेने उभा आहे,असे परखड विचार मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू,केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य,माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी येथे कम्युनिस्ट […]Read More
नवी दिल्ली दि. १८– जगप्रसिद्ध शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज नोएडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आदरांजली वाहिली. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार […]Read More
नवी दिल्ली, दि. 18 : भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) बिल म्हणजेच VB G RAM G विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्याआधी, विरोधकांनी संसद संकुलात निषेध मोर्चा काढला. ५० हून अधिक विरोधी खासदारांनी निषेध मोर्चात भाग घेतला आणि व्हीबी-जी राम जी विधेयक मागे घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. चर्चेदरम्यान, […]Read More
पुणे, दि. 18 : पुणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीचे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणलं आहे. पुण्यासह, मुंबई, गोवा, गुवाहाटी येथून 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 3.45 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे पोलीस परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या खडकी पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई […]Read More
मुंबई दि १८ : मंत्रिमंडळातील समावेशापासूनच वादग्रस्त ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री एडवोकेट माणिकराव कोकाटे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. सरकारची कागदपत्रातून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र उच्च न्यायालयात धाव घेत त्यांनी मंत्रिपद वाचवण्याचा प्रयत्न केला होता. अखेर टीकेची झोड उठताच त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला […]Read More
मुंबई, दि १८— जेथे झोपडपट्टी तेथेच झोपडपट्टीचा विकास हे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचे वर्षानुवर्षाचे अतिशय चांगले धोरण आहे.असे असतानाही हजारो धारावीकरांना धारावी बाहेर स्थलांतर करावे लागेल,असे धारावी पुनर्विकास प्रकल्प अर्थात डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.महेंद्र कल्याणकर यांनी घोषित केले आहे.पण डीआरपी हे कोणाच्या बळावर बोलत आहे,हे धारावीच्या जनतेला ठाऊक आहे. डीआरपीने हे ध्यानात ठेवावे की […]Read More