Month: December 2025

राजकीय

आप सर्व २२७ जागांवर नॉनस्टॉप

मुंबई, दि १९-मुंबईची दुर्दशा झाली आहे, सर्व प्रस्थापित पक्षांनी पालिकेला लुटले आहे; पालिकेत काही चांगल्या माणसांची अत्यंत गरज आहे, मुंबईला ‘आप’ची गरज आहे. आम आदमी पार्टीने (AAP) आज आगामी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला. देशातील सर्वात तरुण राष्ट्रीय पक्ष असलेल्या ‘आप’ने कोणत्याही युतीची शक्यता फेटाळून लावत, मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये […]Read More

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर ताशेरे

नवी दिल्ली, दि. १९ : ‘न्यायाधीश निवृत्तीच्या आदल्या दिवशी निकाल देण्याचा धडाकाच लावत आहेत’, असे म्हणत सरन्यायधीश सूर्य कांत यांनी न्यायालयातील भ्रष्ट कारभारावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले आहेत. मध्य प्रदेशमधील प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज यांनी त्यांच्या निवृत्तीच्या आधी १० दिवस झालेल्या निलंबनाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यांचे हे निलंबन हे त्यांनी दिलेल्या दोन आदेशांवरून करण्यात आले होते. […]Read More

बिझनेस

फायनान्स इफ्लूएन्सर अवधूत साठेंना सॅटकडून दिलासा

मुंबई, दि. १९ : सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्युनल (SAT) ने फायनान्स इफ्लूएन्सर अवधूत साठे आणि त्यांच्या अकॅडमीला (ASTA) दिलासा दिला आहे. ट्रिब्युनलने अकॅडमीला त्यांच्या बँक खात्यातून दरमहा २.२५ कोटी रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.हा निर्णय मार्केट रेग्युलेटर SEBI च्या त्या अंतरिम आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलवर आला आहे, ज्यात साठेंचे ५४६ कोटी रुपये जप्त करण्याचे आणि त्यांना […]Read More

देश विदेश

अमेरिकेने रद्द केला ग्रीन कार्ड लॉटरी प्रोग्राम

वॉशिग्टन डीसी, दि. १९ : अमेरिकेने आज ग्रीन कार्ड लॉटरी किंवा डायव्हर्सिटी व्हिसा (DV1) कार्यक्रम रद्द केला आहे. याच्या माध्यमातून अमेरिकेत कमी प्रतिनिधित्व असलेल्या देशांतील लोकांना ग्रीन कार्ड दिले जात असे. भारतीयांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारत, चीन, कॅनडा आणि युनायटेड किंगडमसारखे देश यात समाविष्ट नाहीत कारण तेथून आधीच जास्त लोक अमेरिकेत येतात. हा […]Read More

विदर्भ

पाण्याची टाकी कोसळून सहा मृत्यू , सात गंभीर जखमी

नागपूर दि १९ : नागपूरमधील अवादा कंपनीच्या आवारात पाण्याची टाकी कोसळल्यानं झालेल्या अपघातात सहा कामगारांचा आज मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. नागपूर-चंद्रपूर महामार्गालगतच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. या अपघातानंतर पाण्याच्या टाकीच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या धातूच्या पत्र्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पाण्याच्या टाकीची चाचणी सुरू असताना हा अपघात झाला अशी […]Read More

राजकीय

राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

मुंबई, दि.१९ : राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी उद्या (ता. 20) मतदान होणार असून सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. त्यानुसार […]Read More

महानगर

जलवाहिनी जोडणीचे काम हाती.

मुंबई, दि १९ जी , के पूर्व विभाग आणि एच पूर्व विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. ही कार्यवाही सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी मध्‍यरात्रीनंतर १ वाजेपर्यंत (एकूण ८७ तास) सुरु राहणार आहे. परिणामी, जी उत्तर, के पूर्व आणि एच पूर्व […]Read More

राजकीय

संयुक्त महाराष्ट्र आघाडीमुंबई महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवणारसुहास राणे

मुंबई, दि १९-मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी व हितासाठी संयुक्त महाराष्ट्र आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.या आघाडीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ प्रभागमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आघाडी प्रमुख सुहास राणे,अमोल जाधवराव यांनी शुक्रवारी मुंबईत केली. याविषयी मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद झाली.यावेळी परिषदेस प्रमोद शिंदे, राहुल रेळे,प्रदीप सावंत,ॲड रवींद्र राजे, देवेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते […]Read More

बिझनेस

भारतीय जाहिरात जगत झपाट्याने बदलतेय; जाणून घ्या, का होताहेत धक्कादायक

विक्रांत पाटील तुम्हाला कधी जाहिरातींचा भडिमार होत असल्यासारखं वाटलं आहे का? टीव्हीवर, फोनवर, कुठेही पाहिलं तरी जाहिरातीच जाहिराती. आणि तुम्ही हेही पाहिलं असेल की, आजकालच्या जाहिराती किती बदलल्या आहेत – खूप लहान, वेगवान आणि काहीतरी वेगळ्याच. कधी विचार केला आहे का, की जाहिराती इतक्या नाट्यमयरित्या का बदलल्या आहेत? याचं कारण तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात भाजप-सेनेची युती, पण ‘रवींद्र धंगेकरांचे करायचं काय ?’ –

विक्रांत पाटील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे महापालिका निवडणुकांचे वारे अखेर वाहू लागले आहेत. राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते तयारीला लागले असून, पुण्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कागदावर निश्चित झालेली ही युती प्रत्यक्षात तितकी सोपी नाही. केंद्रीय […]Read More