वेंगुर्ला, दि. २३ : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित ( ५ स्टार ) हॉटेल उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पर्यटन नकाशावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गची ठळक ओळख निर्माण होणार आहे. सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी […]Read More
मुंबई, दि. 23 : कोल्हापुर मुंबई बसवर 1 कोटी २२ लाख रुपयांचा दरोडा पडला आहे. 60 KG चांदी दरोडेखोरांनी लुटली आहे. दरोडेखोर बसमध्ये घुसले आणि चाकूचा धका दाखवून त्यांनी हा दरोडा टाकला. कोल्हापूर ते मुंबईला जाणाऱ्या अशोका कंपनीच्या खाजगी आराम बसवर दरोडा पडला आहे. किणी गावचे हद्दीत अनोळखी सात ते आठ अनोळखी इसमाने चाकूचा धाक […]Read More
मुंबई, दि. 23 : मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. मालाड येथे आयोजित ‘संवाद उत्तर भारतीयों से, चर्चा मुद्दों पर’ या कार्यक्रमात जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यामध्ये एकूण सात मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे, […]Read More
मुंबई दि २४ : हिरव्या मतांसाठी उबाठांनी हिंदुत्वाचा सौदा केला हे जनता विसरलेली नाही. त्यामुळे विधानसभा, नगरपालिका निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीत उबाठा गटाला पश्चातापाची वेळ येणार आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More
शिलाँग, दि. २२ : मेघालय सरकारने खासी आणि गारो भाषा इयत्ता 1 पर्यंतच्या मुलांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची घोषणा केली. या उपायाचा उद्देश मुलांची शिकण्याची प्रक्रिया सोपी करणे आणि त्यांना राज्याच्या स्थानिक संस्कृतीशी सुरुवातीच्या टप्प्यावर जोडणे हा आहे. अनेक शाळांनी त्यांचा अभ्यासक्रम आधीच निश्चित केला आहे. अशा परिस्थितीत, नवीन पाठ्यपुस्तके आगामी शैक्षणिक सत्रात म्हणजेच 2026-27 मध्ये […]Read More
मुंबई, दि. २२ : इलॉन मस्कची स्टारलिंक कंपनी आपल्या युजर्सना राउटर अपग्रेडची सुविधा मोफत देत आहे. स्टारलिंक कंपनीची सॅटेलाईट सेवा वापरण्यासाठी, एक किट आवश्यक आहे, ज्यामध्ये राउटरचा देखील समावेश आहे. स्टारलिंकची ही भेट सॅटेलाइट सेवा वापरणाऱ्या नव्या युजर्ससाठी नाही, तर जुन्या किंवा विद्यमान युजर्ससाठी आहे. ही ऑफर अशा ग्राहकांसाठी आहे जे बऱ्याच काळापासून स्टारलिंकची सेवा […]Read More
परभणी, दि. २२ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी येथे ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण सुरु होत आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ही संस्था, कुशल ड्रोन पायलट तयार करण्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणात वर्ग शिक्षण, सिम्युलेटरवर आधारित प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उड्डाण सत्रांचा समावेश आहे. लघु श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स […]Read More
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून (Border Road Organisation) 466 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली अधिकृत वेबसाईट- bro.gov.in ड्राफ्ट्समनशैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआयएकूण जागा – 16वयोमयादा : 18 ते 27 वर्षे टर्नरशैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआयएकूण जागा – 10वयोमयादा : 18 ते 27 वर्षे ड्रायव्हर मेकॅनिस्ट ट्रान्सपोर्टशैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा […]Read More
नवी दिल्ली, दि. २२ : भारत सरकारच्या ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने जानेवारी 2025 पासून लागू झालेला नवा ‘सीस्मिक झोनेशन मॅप’ (IS 1893 Part 1:2025) जारी केला आहे. हा नकाशा देशातील भूकंप जोखमीचे वर्गीकरण करतो आणि नवीन इमारती, ब्रिज, हायवे व मोठ्या प्रकल्पांना भूकंपापासून सुरक्षित ठेवण्याचा उद्देश आहे. जुना नकाशा 2002 चा होता, जो […]Read More
मुंबई, दि. २२ : ग्लोबल, इंटरनॅशनल, सीबीएसई अशा शब्दांचा वापर करून राज्य मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या शाळा पालकांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांची फसवणूक थांबविण्यासाठी शिक्षण संचालनालयाने शाळांच्या नावांमधून असे शब्द वगळण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्रक संचालनालयाने नुकतेच जारी केले आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळाही आपल्या नावापुढे ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’ […]Read More