ठाणे दि २० : तब्बल १४ वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला यश येत असून सन २००९ मध्ये मिरा -भाईंदर वासियांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेर दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा -भाईंदर वासियांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते दहिसर […]Read More
पुणे दि २० : बातमी आहे चक्क चार पायांच्या कोंबडीची , होय हे 100 टक्के खरे आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे चक्क चार पायांची कोंबडी आढळल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे शिक्रापूर येथील सिकंदर शेख यांचा चिकनचा व्यवसाय असून त्यांच्या चिकन दुकानात दररोज सकाळी बॉयलर जातीच्या कोंबड्या विक्रीसाठी येत असतात आणि याच सुमारास त्यांच्या दुकानात […]Read More
सातारा दि २० : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र संख्या वाढविण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य करण्यात आला आहे. पूर्वी नियंत्रित पिंजरा (Soft Release Enclosure) मध्ये ठेवण्यात आलेली वाघीण STR T–04 हिला दिनांक 18.11.2025 रोजी आज चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरीत्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते. गेली दोन दिवस सदर […]Read More
विरार, दि. १९ : येथील जेपी नगर परिसरात पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून एकाचा जीव गमावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पवार (५७) हे विरार पश्चिमेतील जेपी नगरमधील इमारत क्रमांक १५ मध्ये राहत होते. त्यांच्या समोर राहणारी कुंदा तुपेकर (४६) हिच्यासोबत पाणी वापर आणि पाणी भरण्यावरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. मंगळवारी पाणी भरण्यासाठीच्या […]Read More
मुंबई, दि. १९ : कित्येक दशकांपासून मुंबई महानगराच्या कचऱ्याचा भार पेलणाऱ्या देवनार येथील कचराभूमीवर ऊर्जा प्रकल्प सुरु होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. त्यामुळे ही कचराभूमी आणि परिसर काही प्रमाणात मोकळा श्वास घेणार असल्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता ऊर्जानिर्मितीसाठी या कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी […]Read More
मुंबई, दि. १९ : प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित लवकरच नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये माधुरीसोबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेताही झळकणार आहे. माधुरी दीक्षितने इन्स्टाग्रामवर वेब सीरिजचा पहिला टीझर शेअर केला. माधुरी लवकरच ‘मिसेस देशपांडे’ या सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केलं आहे. या सीरिजची रिलीज […]Read More
मुंबई, दि. १९महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष श्री. आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे आज (दिनांक १९ नोव्हेंबर २०२५) बैठक पार पडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आर्थिक दुर्बल घटकांवर विविध योजनांच्या माध्यमातून केलेला खर्च, अनुसूचित जातींसाठी प्राप्त होणारा निधी याबाबतचा आढावा यावेळी आयोगाकडून घेण्यात आला. तसेच लाड पागे समिती, अनुकंपा तत्वावरील प्रकरणांची माहिती या […]Read More
मुंबई, दि. १९ : ऑक्टोबर 2024 मध्ये रीलिज झालेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या फुलवंती हा चित्रपट विशेष गाजला होता. त्यानंतर ओटीटी रीलिजनंतरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट हिंदीतही पाहता येणार आहे. प्राजक्ता आणि गश्मीरने आज इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत ही बातमी शेअर केली आहे. प्राजक्ताची निर्मिती […]Read More
बेंगळुरूमधून आज स्पेशल २६ चित्रपटाच्या स्टाईलने दरोड्याची थरारक घटना घडली आहे. HDFC बँकेच्या एटीएमसाठी पैसे भरून नेणाऱ्या कॅश फाइलिंग वॅनमधून तब्बल 7.11 कोटी रुपये लुटण्यात आले असून कॅश वॅनमधील कर्मचाऱ्यांचेही अज्ञात दरोडेखोरांनी अपहरण केले आहे. ही घटना सीएमएस कॅश वॅन जेपी नगर शाखेतून पैसे घेऊन बाहेर पडत असताना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोयोटा इनोव्हा […]Read More
मुंबई, दि. १९ : GST कपातीनंतर वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत महाराष्ट्राने सर्वाधिक प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांची विक्री केली. या कालावधीत दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या श्रेणीत उत्तर प्रदेश अव्वल आहे. ही माहिती उद्योग संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या आकडेवारीवर आधारित आहे. आकडेवारीनुसार, दुसऱ्या […]Read More