मुंबई दि. ९ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान टेबलच्या ड्रॉवरमध्ये पाच हजारांची रोकड आढळून आल्याने सह दुय्यम निबंधक, वर्ग-२ अ.तु.कपले यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. महसूलमंत्र्यांच्या या छाप्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर शहर क्रमांक ४ […]Read More
बार्बाडोस, दि ९ – भारतातील डिजिटल परिवर्तन ही संसदीय लोकशाहीसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. या संदर्भातील तांत्रिक प्रगतीने लोकशाही व्यवस्था आणखी बळकट आणि गतीमान झाली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये या तंत्रज्ञानामुळे शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकता, जबाबदारी आणि सहभाग वृध्दिंगत होत आहे, असे मत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी मांडले. बार्बाडोस येथे […]Read More
मुंबई, दि. ९ : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार […]Read More
ठाणे दि ९ : चांदीबाई महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी हे पनवेलच्या नेरे येथील कृष्ठरोगी, वृद्धाश्रम असलेल्या शांतीवनात गेली २४ वर्षे दिवाळी साजरा करतात. यंदाचे २५ वर्ष असून १२ ऑक्टोबरला समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोगी आणि वृद्धासोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी, तबलावादक विवेक भागवत यांच्यासह अनेक मान्यवर माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. नवे […]Read More
मुंबई, दि ९रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब व रिपब्लिकन कामगार सेना राज्याध्यक्ष पत्रकार युवराज दादा बनसोडे यांच्या आदेशाने उल्हासनगर 4 महात्मा फुले नगर भीम कॉलनी, भीम नगर 4 नंबर ओटी उल्हासनगर मधील नागरिकांना गेल्या 4 महिने झाले महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण मंडळाने विज बिल पाठवलेच नाही परंतु […]Read More
मुंबई, दि ९ऐरोलीतील श्रीमती सुशीला देवी देशमुख विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणारी अनुष्का केवळे या विद्यार्थिनीच्या बेंच खाली कॉपी सदृश्य चिट्टी सापडल्यामुळे शाळेतील देशमुख नामक शिक्षिकेने तुम्ही झोपडपट्टी तील मुली अशाच असतात अश्या प्रकारचे वक्तव्य करून अनुष्का हिला अनेक विद्यार्थ्यांसमोर अपमानित केले. त्यामुळे अनुष्काने शिक्षकांकडून झालेल्या अपमानास्पद त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वर्गात […]Read More
ठाणे दि ८ : दिनांक ७ व ८ सप्टेंबर रोजी सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय,शहापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठीय आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मध्ये ,मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्या च्या तीन पैलवानांनी ð¥सुवर्ण तर दोन कांस्यð¥ पदक जिंकले . पै.विशाल जाधव याने ९७ किलो वजनी […]Read More
नवी मुंबई, दि. ८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असलेल्या पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे. ते मुंबई मेट्रो लाईन 3 च्या फेज 2बी चे उद्घाटन देखील त्यांनी केले. ही मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे. नवी मुंबई […]Read More
न्यूयॉर्क, दि. ८ : अमेरिकी एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘इन्व्हर्जन’ने जगातील पहिलं अस हे अनोखं डिलिव्हरी यान लाँच केल आहे, जे पृथ्वी तालावर कोणत्याही ठिकाणी फक्त एका तासाच्या आत आवश्यक सामान पोहोचवू शकते. यामधून २२७ किलो वजनाचं सामान एकावेळी पाठवता येऊ शकत. ‘आर्क’ असं या यानाचं नाव आहे. हे यान ताशी तब्बल २४,७०० किलोमीटर वेगानं […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्यांचा ईमेल पूर्णपणे भारतीय बनावटीच्या Zoho Mail प्लॅटफॉर्मवर (Made-in-India Zoho Mail) स्विच करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या शुल्क ( दबावाच्या पार्श्वभूमीवर, ‘स्वदेशी’ (Swadeshi) आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळ देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री […]Read More