मुंबई, दि. १० : मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काँग्रेस सरकारने सुरु केलेली परवडणारी घरे योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. गिरण्यांच्या जमिनीवर ३३/३३/३३ फार्म्युल्यातील ३३ टक्के सार्वजनिक उपक्रमावरील भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत, हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने […]Read More
मुंबई दि १० : मुंबई परिसरात छट पूजा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून, यादरम्यान महापालिकेकडून विविध सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच उत्सवादरम्यान शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे. महापालिका मुख्यालयात मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी छट पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी […]Read More
पुणे दि १० : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचावे आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअरची संधी मिळावी या उद्देशाने राज्यातील ४ कृषी विद्यापीठात प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण १२ ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रीकल्चर’ (सिडसा) सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी […]Read More
मुंबई -10 राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 15 टक्के मानधन वाढ देण्यात येणार आहे. त्याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील पन्नास हजारावर (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असूनआरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम महत्त्वाचा वाटा असून […]Read More
मुंबई, दि. १० : कोकणातील दि म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि आदर्श शैक्षणिक समूह संचालित डी. डी. विसपुते अध्यापक विद्यालय व आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पनवेल, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गौरव महाराष्ट्राचा’ राज्यस्तरीय माध्यमभूषण पुरस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ यांना जाहीर […]Read More
मुंबई दि १० : राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ‘ ट्रेड प्रमाणपत्र ‘ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन […]Read More
ठाणे दि १० : ऐन दिवाळीच्या वेळी ST महामंडळातील ठाण्यातील डेपो नंबर एक मधील तब्बल 170 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणीचा दंड कापण्यात आला आहे. वेतनातून तब्बल ४०१२ रुपये कापण्यात आले असल्याची पावती चालकांना देण्यात आली आहे. आणखीन 8024 रुपये दंड थकीत असल्याची माहिती चालकांनी दिली आहे. महामार्गावर वेगमर्यादा ओलांडण्यामुळे हा दंड आकारण्यात आल्याची माहिती […]Read More
ठाणे, दि ९मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवुन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवावर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला. मात्र, ११ महिने प्रक्षिणार्थी म्हणुन काम केल्यानंतर युवाशक्ती पुन्हा बेरोजगार झाली असुन महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या विरोधात राज्यभरात आजवर १३ आंदोलने करण्यात आली, तरीही सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य […]Read More
मुंबई दि ९ – महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीला ५० वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ६,७ व ८ ऑक्टोंबर रोजी तीन दिवसीयवरळी डोम येथे साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन, पत्रकार, कवी, लेखक यांना पुरस्कार प्रदान, सुफी संगीत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अद्ययावत […]Read More
नागपूर, दि. ९ – नागपूर इथे विदर्भातील सकल ओबीसी संघटनांचा उद्या महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चाच्या संदर्भात राज्याच्या कानाकोपऱ्यातील गाव खेड्यांमध्ये तथा जिल्हा पातळीवर ओबीसी संघटनांच्या वतीने बैठका घेण्यात आल्या असून मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीच्या न्याय […]Read More