Month: October 2025

राजकीय

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

मुंबई, दि. १ : राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती कायम […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुतीच राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि १: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले सवाल उपस्थित करताना त्यातील 20 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही केली. त्यामुळे त्यांनी प्रथम आत्मचिंतन केले पाहिजे, स्वतःच्या गिरेबान मध्ये डोकावून पाहिले पाहिजे, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता […]Read More

महानगर

बोरीवलीत महाकाली नगर गृहनिर्माण घोटाळा उघड; शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

मुंबई, दि १बोरीवली (पूर्व) येथील देवीपाडा परिसरात महाकाली नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या घोटाळ्यात अमोघ एंटरप्रायझेस, जीएसपी डेव्हलपर्स आणि राईट बिल्टेक प्रा.लि. या कंपन्यांमार्फत नागरिकांना आकर्षक दरात फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम न करता मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करून तब्बल २०० […]Read More

महानगर

आता अनिर्णीत प्रश्नावर आंदोलन करावे लागणारकामगार नेते गोविंदराव मोहिते

मुंबई, DI १ : केंद्र सरकारने आधिच फोर कोड बिल संमत करून कामगार चळवळीचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे.राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक मंजूर‌ करतानाच, कामाचे १२ तास वाढविण्याचा जुलमी निर्णय घेऊन कामगार वर्गाचे खच्च्चीकरण केले आहे आणि एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तर सरकारने पूर्णपणे डोळे झाक केली आहे, तेव्हा सरकारच्या या कामगार विरोधी धोरणावर आता मंत्री […]Read More

राजकीय

जि. प. आणि पं. स. निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

मुंबई, दि. १ : राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध […]Read More

राजकीय

बारामती, यवतमाळ, धाराशिव, लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने

मुंबई, दि १:- बारामतीसह यवतमाळ, धाराशिव व लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बारामती विमानतळाचा नाईट लँडिंगसह विकास करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे […]Read More

करिअर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपविणार अनुकंपाचा अनुशेष !….

मुंबई, दि १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाचदिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील […]Read More

राजकीय

मंत्रालयातील सल्लागार नामक लूटीला चाप बसणार

मुंबई, दि. १ : मंत्रालयात विव‍िध खात्यात नियुक्त करण्यात आलेले सल्लागार आयटी विभागाकडून एम्पॅनेल्ड करण्यात आले असले तरी त्याची पुढची कुठलीही माहिती महा आयटीकडे पुढे देण्यात येत नाही. त्यामुळे कोणती एजन्सी, अथवा व्यक्ती नियुक्ती करण्यात आली, त्यांना किती मानधन अथवा मेहनताना दिला जातो याची कुठलीही माहिती आंयटी विभागाला देण्यात येत नाही, त्यामुळे यापुढे मंत्रालयात नियुक्त […]Read More

राजकीय

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

मुंबई, दि. १ : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले. उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून […]Read More

राजकीय

RSS च्या शताब्दी निमित्त विशेष नाणे प्रसिद्ध

नवी दिल्ली, दि‌.१:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलत विशेष नाणे आणि टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे. दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित शताब्दी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे नाणे आणि तिकीट जारी करण्यात आले. या कार्यक्रमात संघाच्या देशसेवेतील योगदानाची दखल घेतली गेली आणि संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा […]Read More