Month: October 2025

ट्रेण्डिंग

उद्यापासून चेक क्लिअरन्सची प्रक्रिया होणार जलद

मुंबई, दि. ३ : RBIने चेक क्लिअरन्सची प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि पेमेंट सुरक्षा वाढवण्यासाठी अद्ययावत केलेली सेटलमेंट फ्रेमवर्क लागू केली आहे. त्यानुसार 4 ऑक्टोबरपासून बँका त्याच दिवशी चेक क्लिअर करतील. सध्या चेक ट्रंकेशन सिस्टीम (CTS) द्वारे चेक क्लिअरन्स बॅच-प्रोसेसिंग पद्धतीने चालतो. बँकांनी जाहीर केले आहे की- 4 ऑक्टोबरपासून जमा केलेले चेक त्याच कामाच्या दिवशी काही […]Read More

देश विदेश

सोनम वांगचूक यांच्या पत्नीचे राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र

नवी दिल्ली, दि. ३ : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली अँगमो यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची विनंती केली आहे. लडाखमधील जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या आदिवासी पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांनी वांगचूक यांच्या विनाशर्त सुटकेची मागणी केली आहे. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री […]Read More

शिक्षण

देशभरात सुरु होणार ५७ नवी केंद्रीय विद्यालये

नवी दिल्ली, दि. ३ : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने देशभरात ५७ नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये ७ शाळा गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असतील, तर उर्वरित ५० शाळांचे संचालन संबंधित राज्य सरकारांकडे सोपवले जाईल. या शाळांपैकी २० शाळा अशा जिल्ह्यांमध्ये उभारल्या जातील जिथे अद्याप केंद्रीय विद्यालय अस्तित्वात नाही, पण केंद्र सरकारचे कर्मचारी मोठ्या […]Read More

राजकीय

शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार यांनी केली पूरग्रस्तांना पाच लाखाची मदत

मुंबई, दि ३शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार यांनी उपमुख्यमंत्री,शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मराठवाड्यातील पूरग्रस्तांना जेवढी होईल तेवढी मदत करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार पाच लाखाचा धनादेश शिवसेना सहायता निधीला सुपूर्द केला. मी एक शोधा शेतकरी आहे शेतकऱ्यांचे दुःख मी समजू शकतो. मराठवाडा येथे आलेला पूर हा फार भयानक असून फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे. […]Read More

राजकीय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. ३ : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी, […]Read More

राजकीय

उपमुख्यमंत्र्यां विरोधात विरोधात फेसबुकवर गलिच्छ शब्दात पोस्ट करणाऱ्या व्यक्ती विरोधात

मुंबई दि ३: उपमुख्यमंत्र्यां विरोधात गलिच्छ भाषेत आक्षेपार्य पोस्ट करणारे विरोधात आज दक्षिण मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या तमाम कार्यकर्त्यांनी मिळून ताडदेव येथील पोलीस ठाणे वरिष्ठ पोलिसांना अर्जाद्वारे तक्रार केली ह्या प्रसंगी शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. ताडदेव येथील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या बरोबर व्हिडिओच्या […]Read More

मनोरंजन

या कारणामुळे एलन मस्क यांनी रद्द केले NETFLIX चे सबस्क्रिप्शन

न्यूयॉर्क, दि. ३ : जगप्रसिद्ध उद्योजक आणि टेक्नोलॉजी क्षेत्रातील दिग्गज एलन मस्क यांनी अलीकडेच नेटफ्लिक्सची सदस्यता रद्द केली असून, यामागील कारण म्हणजे नेटफ्लिक्सवरील काही कार्यक्रमांमधून लहान मुलांवर ‘वोक’ आणि ट्रान्सजेंडर विचारधारा लादली जात असल्याचा आरोप. विशेषतः ‘Dead End: Paranormal Park’ या अ‍ॅनिमेटेड मालिकेच्या निर्माते हॅमिश स्टील यांनी अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली किर्क यांच्या मृत्यूबाबत […]Read More

महानगर

दि. बा. पाटील यांच्या नावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आश्वस्त!

भिवंडी, दि. ३ (प्रतिनिधी) : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत केले आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरण कृती समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावाबाबत पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज दिली. दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण […]Read More

देश विदेश

वर्ल्ड वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने जिंकले रौप्य पदक

भारतीय वेटलिफ्टिंगचा चेहरा बनलेली मीराबाई चानूने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवत नॉर्वेमधील फोर्डे येथे पार पडलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. 48 किलो वजन गटात स्पर्धा करताना तिने स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो असे एकूण 199 किलो वजन उचलले आणि दुसरे स्थान मिळवले. उत्तर कोरियाच्या […]Read More

महानगर

पोलिसांनी नष्ट केले तब्बल १४७ कोटी रुपयांचे Cough Syrup

ठाणे, दि. ३: ठाणे, पालघर आणि मीरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत तब्बल ₹१४७ कोटींच्या अमली पदार्थांचा नाश करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत हेरॉइन, कोकेन, मेफेड्रोन यांसारख्या प्रतिबंधित अमली पदार्थांसह कोडीन-आधारित सर्दी-खोकल्याच्या सिरपचा समावेश होता. एकूण १,०५६ किलो अमली पदार्थ आणि २६,९३५ लिटर कोडीनयुक्त सिरप नष्ट […]Read More