मुंबई, दि ६- बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे जागतिक सर्वोच्च श्रध्दास्थान आहे.महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजे.महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत येत्या 14 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चात सर्व गटतट विसरुन सर्व आंबेडकरी बौध्द जनतेने लाखोंच्या संख्येने सामील व्हावे. बौध्दांनी या शांततापूर्ण विराट मोर्चात आपली ताकद दाखवावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय […]Read More
मुंबई दि ६ : ठाणे आणि मीरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर पर्यंत तर मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर अखेर सुरू कराव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ते या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला महानगर […]Read More
पुणे, दि ६:मराठी संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संगीत मेजवानी घेऊन येत आहेत रॉक कच्छी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध संगीतकार क्रेटेक्स. ‘मराठी वाजलंच पाहिजे (MVP) म्युझिक फेस्टिव्हल’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर २०२५ रोजी लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी, पुणे येथे करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचा उद्देश मराठी संगीताला एक नवा, आधुनिक चेहरा देत जागतिक मंचावर नेण्याचा […]Read More
पुणे, दि ६: ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन मा. सागर जी ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणा घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धा (सन २०२५-२६) बालेवाडी,पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत ढोले पाटील […]Read More
मुंबई, दि ६- मी आंबेडकर विचारांचा पाईक आहे. सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण झाल्यामुळे आंबेडकरी विचारांचा वेगळा पगडा माझ्यावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन शोषित, पीडित आणि वंचितांसाठी व्यतित केले. तो वारसा पुढे नेणाऱ्या रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष माझा सत्कार करतोय याचा आनंद होतोय. तसेच हा सत्कार तळागळातील लोकांसाठी नेता म्हणून नाही तर […]Read More
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ९३८ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५, रविवार, ०४ जानेवारी, २०२६ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. इतक्या मोठ्या पदांसाठी जाहिरात देण्यात आल्याने शेकडो उमेदवारांना यामुळे नोकरीची संधी मिळणार आहे. एमपीएससीच्या इतिहासात ही […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ : सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. वरिष्ठ वकील राकेश किशोर (वय ७१) यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो बूट त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून वकिलाला ताब्यात घेतले. सुरक्षारक्षकांनी राकेश किशोर यांना पकडल्यावर त्यांनी “सनातनचा अपमान सहन करणार नाही” अशी […]Read More
मुंबई, दि. 6 : BSNL नियमितपणे आपल्या वापरकर्त्यांसाठी आकर्षक योजना आणत असते. आता कंपनीने एक असे फीचर सादर केले आहे जे वापरकर्त्यांना मोबाइल नेटवर्कशिवाय देखील व्हॉइस कॉल करण्याची परवानगी देते. BSNL ने त्यांची नवीन व्होईफाय (व्हॉईस ओव्हर वाय-फाय) सेवा सुरू केली आहे. यामुळे वापरकर्त्यांना मोबाइल नेटवर्कशिवाय वाय-फाय कनेक्शनवरून कॉल करण्याची परवानगी मिळते. या सेवेमुळे बीएसएनएल […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने सोनम वांगचुक यांच्या अटकेची कारणे त्यांच्या पत्नीला देण्यासंबंधी कोणताही आदेश देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सध्या कोणताही अंतरिम आदेश न देता पुढील सुनावणीसाठी 14 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. वांगचुक यांच्या पत्नीने न्यायालयात याचिका दाखल करून अटकेच्या […]Read More
मुंबई, दि. ६ : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला आता देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे. अभिनय क्षेत्रात सध्या सक्रिय नसतानाही, तिची एकूण संपत्ती सुमारे 7,790 कोटी रुपये इतकी असून ती अनेक आधुनिक अभिनेत्रींच्या पुढे गेली आहे. जुही चावला यांचे आर्थिक यश केवळ चित्रपटांपुरते मर्यादित नसून विविध व्यावसायिक उपक्रमांमधून त्यांनी मोठी संपत्ती […]Read More