Month: October 2025

महाराष्ट्र

पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करा” मागणीसाठी ११ ऑक्टोबर रोजी

*मुंबई, दि ७:पत्रकार संरक्षण कायदयाची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील पत्रकार २५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या ११ ऑक्टोबर २५ रोजी *एसएमएस पाठवा आंदोलन* केले जाणार आहे.. या दिवशी महाराष्ट्रातील पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजारो एसएमएस पाठवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधतील.. […]Read More

राजकीय

मंत्री गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस …

मुंबई दि. ७ : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम रुपये ३१ लक्ष १८ हजार २८६ मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. त्याबाबतचे धनादेश व संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकी प्रसंगी सादर केले. राज्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान तसेच […]Read More

बिझनेस

निसानची नवीन सी एसयूव्ही येतेय: भारतात ऑल न्यू टेक्टॉनचा पहिला

गुरुग्राम, दि ७- निसान मोटर इंडियाने आज आपल्या नवीन गाडीचे नाव जाहीर केले आणि जागतिक एसयूव्ही लाइनअपमधील आवृत्तीच्या डिझाइनची आकर्षक झलक सादर केली: ती म्हणजे ऑल-न्यू निसान टेक्टॉन. निसानच्या महत्वाकांक्षेची ओळख पटवणारे नावटेक्टॉन” हे नाव ग्रीक असून त्याचा अर्थ “कारागीर” किंवा “आर्किटेक्ट” आहे. हे निसानच्या अचूक अभियांत्रिकी आणि जीवन समृद्ध करणाऱ्या नावीन्यपूर्णतेच्या नीतिमत्तेशी सुसंगत आहे. […]Read More

मनोरंजन

”पायी फुफाटा” फेम अभिनेता सुजित चौरे यांचे “तू धाव रे”

पुणे, दि ७सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायलेल्या ”पायी फुफाटा” या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ही लोकप्रियता मिळवली. या प्रेरणादायी गाण्याने अनेक लोकांना प्रेरित केल. ”पायी फुफाटा” गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर गुजर ब्रदर्स एंटरटेनमेंट यांनी “तू धाव रे” हे नवं प्रेरणादायी गीत नुकतच प्रदर्शित केलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजच्या […]Read More

महानगर

बोरीवली पूर्व येथे २६ तारखेपासून मालवणी महोत्सव

मुंबई, दि. ७ : मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२ च्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ पासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परंपरेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे […]Read More

विदर्भ

मुलींनी दिला भुलाबाईला निरोप, भुलाबाईची गाणी लुप्त होण्याच्या मार्गावर….

यवतमाळ दि. ७ ( आनंद कसंबे ) : भुलाबाई स्थापना आणि यावेळी गायली जाणारी गोड गाणी गाणी खरंतर ही एक अत्यंत चांगली परंपरा आहे .कारण या भुलाबाईच्या गाण्यांमध्ये मुलींच्या स्त्रियांच्या अख्ख्या आयुष्यचा सार समावलेला आहे. पूर्वी घराघरात भुलाबाईची स्थापना व्हायची आणि त्यावेळी मोहल्यातील संपूर्ण मुली एकत्र येऊन गोड गाणी गायच्या. परंतु काळाच्या ओघात भुलाबाईची स्थापना […]Read More

मराठवाडा

परभणी मध्ये पुन्हा पूर परिस्थिती ….

परभणी दि ७ : जिल्ह्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे त्रिधारा वाडी,मुरंबा,वांगी , शिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे,ओढ्यांना नद्यांचे रूप आल्याने सर्वदूर जलमय झाला , वांगी,मुरंबा,त्रिधारा, त्रिधारा वाडी भागातील काही प्रमाणात पाणी ओसरत आहे.मात्र शेती पिकांचे नुकसान झाले आहे तर पुरात शेतातील प्रचंड माती खरडून गेलीय. झिरोफाटा_पूर्णा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.ML/ML/MSRead More

आरोग्य

जागतिक योग आणि ध्यान दिवस हे विश्वमित्र ते विश्वगुरू कडे

पुणे, दि ७जागतिक योग दिवस आणि ध्यान दिवस जगाने मान्य केला, ही भारताची विश्वमित्र ते विश्वगुरू कडे सुरू झालेली वाटचाल आहे. भारताचा विचार व संस्कृती जगभर वाढत आहे. भारतातील बहु विविधता हीच येथील एकतेचे यश आहे. मेकॉले च्या शिक्षण पद्धती पासून आपली संस्कृती विकृत करून शिकवली जात आहे. भारताला जागतिक भूमिका बजवायची असेल तर, प्रथम […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुखकर होईल – अजय देशपांडे

पुणे, दि ७चॅटजीपीटी, टेस्ला ऑटोपायलट यासारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुखकर होईल. यामुळे कमी खर्चात दळणवळण, संपर्क वेगाने होईल. याचा सकारात्मक परिणाम उत्पादन व सेवा क्षेत्रावर प्रकर्षाने होईल आणि भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल अधिक जोमाने होईल. यासाठी आपण डिस्ट्रीब्युटेड डीप लर्निंग समजून घेऊन कायम अपडेट राहिले पाहिजे असे इन्सर्टिस सोल्युशन्स कंपनीचे अधिकारी अजय देशपांडे […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचा स्वदेशी महोत्सव

पुणे दि. ६ः महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने दिनांक ९ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत पुणे येथे खादी व कुटिरोद्योगातून तयार झालेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन (स्वदेशी महोत्सव) योजण्यात आले आहे. पुणे येथील पूना गोअन इन्स्टिट्यूट, न्यू नाना पेठ येथील सभागृहात गुरुवार, दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खादी व […]Read More