Month: October 2025

आरोग्य

रोशनी – व्हिजन फॉर ऑल अंतर्गत डायमंड कारागिरांना त्यांची दृष्टी

मुंबई दि ११ : देशभरात कार्यरत असलेल्या आयजीआयने महाराष्ट्रात मुंबईतील बीकेसीमधील हिरे कारागिरांसाठी “प्रोजेक्ट रोशनी – व्हिजन फॉर ऑल” हा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये त्यांना मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे दिले जातात. आतापर्यंत ३,५०० हून अधिक कारागिरांनी डोळे तपासले आहेत आणि लवकरच आणखी ४,००० कारागिरांना ते मिळतील. हा प्रकल्प मेकिंग द डिफरन्स […]Read More

ट्रेण्डिंग

सचिनने लाँच केला स्वत:चा स्पोर्ट्स-ब्रँड – TENXYOU

मुंबई, दि. १० : सचिन तेंडुलकर आता फिटनेसच्या मैदानात उतरला आहे. त्यांने ‘TEN X YOU’ नावाचा स्वतःचा स्पोर्ट्स ब्रँड लाँच केला असून, भारताला ‘खेळ प्रेमी देश’ ऐवजी ‘खेळ खेळणारा देश’ बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.आज मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये सचिन तेंडुलकर यांनी ‘TEN X YOU’ या ब्रँडचे भव्य उद्घाटन केले. या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी अंजली, […]Read More

ट्रेण्डिंग

60 दिवसांचे पैसे भरुन करा 90 दिवस प्रवास

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. उच्च सेवा वर्गाचा पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करु शकती. मात्र निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने […]Read More

राजकीय

शासनाचा आदेश हैदराबाद गॅझेटपुरता मर्यादित,ओबीसींची माथी भडकावू नका

मुंबई दि. १० : राज्य शासनाने काढलेला आदेश हा हैदराबाद गॅझेटपुरता मर्यादित असून ओबीसींची माथी भडकवून संभ्रम निर्माण करू नये, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री व मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते म्हणाले, सरकारने जीआर काढताना कोणतीही कुणबी व्यक्ती ओबीसी आरक्षणापासून वंचित राहू नये ही काळजी घेतली आहे. ओबीसींच्या ३५३ जातींची हित जोपासण्याचा […]Read More

राजकीय

ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित सेवांसाठी नवे मानक

मुंबई दि १० — राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” या मसुदा नियमांची घोषणा केली आहे. हे नियम मोटर वाहन कायदा, १९८८ च्या कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत प्रस्तावित असून, १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या हरकती व […]Read More

ट्रेण्डिंग

स्वदेशी Zoho Mailचे 5 जबरदस्त फिचर्स

Arattai App निर्मिती करणाऱ्या ZOHO कॉर्पोरेशनचा ईमेल प्लॅटफॉर्म असलेला झोहो मेल आता वेगाने लोकप्रिय होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हा इमेल वापरण्यास सुरुवात केल्याचे जाहीर केले आहे. ZOHO मेलमध्ये गोपनीयता, मोफत सुविधा आणि व्यावसायिक हे नवीन फिचर्स लाँच केल्यामुळे अनेक लोकांचा कळ हा जीमेलवरून झोहो मेलवर वळत आहे. ZOHO मेल हे एक भारतीय […]Read More

ट्रेण्डिंग

तब्बल 8 कोटींचा रेडा शेतकरी मेळ्यात दाखल

मेरठ,दि. 10 : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये नुकत्याच झालेल्या किसान मेळ्यामध्ये एका ‘विधायक’ नावाच्या रेड्याने (Reda) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मुर्रा जातीच्या रेड्याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये इतकी लावण्यात आली आहे. रेड्याची ही अवाढव्य किंमत ऐकून त्याला पाहण्यासाठी दूरदूरहून लोकांनी मेळ्यामध्ये मोठी गर्दी केली होती. हा ‘विधायक’ नावाचा मुर्रा प्रजातीचा रेडा त्याच्या विशिष्ट शरीरयष्टीमुळे […]Read More

अर्थ

पहिल्यांंदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी Good News

मुंबई, दि. १० : पहिल्यांदाच कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी CIBIL स्कोअर ही एक अडचणीची बाब ठरते. बऱ्याच वेळा, लोक कर्जासाठी अर्ज करतात परंतु त्यांच्याकडे पूर्वीचा क्रेडिट रेकॉर्ड किंवा CIBIL इतिहास नसतो. म्हणूनच बँका त्यांना कर्ज देण्यास नकार देतात. मात्र आता भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज अर्ज प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी बदल केला आहे. […]Read More

राजकीय

या राज्यात पोस्टमन भरतीसाठी स्थानिक भाषा येणे बंधनकारक

पणजी, दि. १० : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये पोस्टमन पदी (ग्रामिण डाक सेवक) भरती होण्यासाठी कोकणी भाषा येणे बंधनकारक असल्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीतील पोस्ट विभागाने या संदर्भातील नियमात बदल केला आहे. या बदलामुळे गोव्यातील स्थानिक तरुणांना याचा अधिक लाभ होणार आहे. याआधी गोव्यात पोस्टमन म्हणून महाराष्ट्रातील तरुणांची भरती […]Read More

ट्रेण्डिंग

Nobel Peace Prize 2025 – व्हेनेझुएलाच्या कोरीना यांना जाहीर

स्टॉकहोम, दि. 10 : व्हेनेझुएलातील दीर्घकालीन हुकूमशाहीविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करणाऱ्या मारिया कोरीना माचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नोर्वेजियन नोबेल समितीने त्यांच्या कार्याची प्रशंसा करत म्हटले की, “लोकशाहीच्या अंधारात आशेचा दीपवत त्यांनी संघर्ष केला आहे.” माचाडो यांनी गेल्या अनेक दशकांपासून व्हेनेझुएलात लोकशाही पुनर्स्थापनेसाठी कार्य केले आहे. […]Read More