पुणे, दि १- दक्षिण कोरियाने शैक्षणिक, तांत्रिक, औद्योगिक प्रगती केली आहे. कोस्मे – पीसीयू यांच्या मध्ये झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना हे ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी पीसीयू व दक्षिण कोरिया यांच्यातील विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमांना चालना दिली जाईल. कोरियन भाषा शिक्षण सुरू करण्यासाठी सहाय्य करून दक्षिण कोरियातील विद्यापीठांशी थेट संवाद साधण्यासाठी आवश्यक सहकार्य […]Read More
नागपूर दि १ : 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य 2 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार असून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेला स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, विश्वस्त विलास गजघाटे […]Read More
मुंबई,दि. १ : मे,जुन,जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतक-यांना आतापर्यंत २२५० कोटी रुपयांची अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी मदत करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पूरग्रस्त शेतक-यांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सवलती सर्व लागू केल्या जाणार आहेत. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक […]Read More
मुंबई दि १: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात हातभार म्हणून कृषी विभागाचे राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस […]Read More
मुंबई दि १ : महाराष्ट्र शासनाने एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्य न केल्यास, एसटी कामगार १३ ऑक्टोबर २०२५ पासून ऐन दिवाळीत आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने ३० सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या प्रशासनाला दिला आहे. कामगार कराराच्या तरतुदीनुसार एस.टी. कामगारांना […]Read More
चंद्रपूर दि १ : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नव्या पर्यटन हंगामाला आजपासून सुरुवात झाली. हवाहवासा गारवा, धुक्याचा शालू पांघरलेली हिरवाई, प्रकल्प व्यवस्थापनाचे आदरातिथ्य आणि ओसंडून वाहणारा पर्यटकांचा उत्साह यामुळे हंगाम वाघमय राहील असा अंदाज आहे. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची आजपासून उत्साही सुरुवात झाली. विधीवत पूजन करून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश […]Read More