Month: October 2025

विदर्भ

सोने पुरवठादाराचा “सोनेरी प्रवास” संपला, बॅगेतून ३.२७ कोटींचे दागिने जप्त…

गोंदिया दि १६ :- बिलासपूर ते नागपूर प्रवास करणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस मधील स्लीपर कोच एस-६ मध्ये कर्मचारी नियमित गस्त घालत होते. आमगाव आणि गोंदिया दरम्यान, त्यांना एक संशयास्पद प्रवासी दिसला अस्वस्थ, वारंवार इकडे तिकडे पाहणारा आणि त्याच्या बॅगेवर घट्ट पकड असलेला. यामुळे संशय निर्माण झाला आणि कर्मचाऱ्यांनी त्याचे सामान तपासण्यास सुरुवात केली. त्या बागेमधून सोन्याच्या […]Read More

महानगर

कोकण विभागाच्या माहिती उपसंचालकअर्चना गाडेकर – शंभरकरयांचे निधन

मुंबई दि.१६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक आणि प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर ( वय ५२ ) यांचे दीर्घ आजाराने बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अपोलो हॉस्पिटल, मुंबई येथे निधन झाले. त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ.अप्रतिम व रीची शंभरकर, वडील भगवान […]Read More

देश विदेश

२०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी या शहराची शिफारस

नवी दिल्ली, दि. १५ ऑक्टोबर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या कार्यकारी मंडळाने २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी अहमदाबाद शहराची यजमानपदासाठी शिफारस केली आहे. ही शिफारस अधिकृत सदस्यांना सादर केल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे भारतात तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. […]Read More

आरोग्य

छत्रपती संभाजीनगरमधुन कोडीन सिरपच्या हजारो बाटल्या जप्त

छत्रपती संभाजीनगर, दि. 15 : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत 18 हजार हून अधिक कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त** केल्या असून, या प्रकरणात मध्य प्रदेश आणि गुजरातमधील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. कोडीन सिरप हा एक व्यसनाधीन औषध प्रकार असून, त्याचा गैरवापर अंमली पदार्थ म्हणून केला जातो. पोलिसांनी दिलेल्या […]Read More

देश विदेश

या शहरात दिवसातून फक्त 2 तास स्मार्टफोन वापरण्याची परवानगी

जपानमधील टोयोआके शहराने एक अभिनव आणि धाडसी पाऊल उचलत नागरिकांना स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणांचा वापर दिवसातून केवळ दोन तासांपुरता मर्यादित ठेवण्याची शिफारस केली आहे. हा ठराव कायदेशीर बंधनकारक नसला तरी, तो सामाजिक जनजागृतीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश म्हणजे वाढत्या डिजिटल व्यसनामुळे होणाऱ्या मानसिक, सामाजिक आणि शारीरिक […]Read More

ट्रेण्डिंग

1 किलो सोन्यात खरेदी करता येईल 9 कोटींची Rolls-Royce ?

मुंबई, दि. १५ : सोन्याचे भाव दररोज उच्चांक गाठत असताना मुंबईतील RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी सोशल मीडियावर 1 किलो सोन्याच्या तुलनेत आजपर्यंतच्या कारच्या किमतीचा एक चार्ट सादर केला आहे. त्यांच्या मते, सध्या 1 किलो सोन्याच्या किमतीत एक लँड रोव्हर कार खरेदी करता येते. हर्ष गोएंका यांनी ‘X’ वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोन्याच्या किमतीतील […]Read More

पर्यावरण

दिल्ली-NCRमध्ये ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी

नवी दिल्ली, दि. १५ : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले, “आपण संतुलित दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, परंतु पर्यावरणाशी तडजोड करणार नाही. आम्ही काही अटींसह हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी देत ​​आहोत.” सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १८ ते २१ ऑक्टोबरपर्यंत फक्त दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके वाजवण्यास परवानगी असेल. न्यायालयाने सांगितले […]Read More

बिझनेस

Ola Electric करणार ऊर्जा साठवणूक बाजारात क्षेत्रात प्रवेश

मुंबई, दि. १५ : इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक आता ऊर्जा साठवणूक बाजारात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. ओलाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये हे संकेत दिले आहेत. भाविश अग्रवाल यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “शक्तीबद्दल मी खूप उत्सुक आहे. लाँचिंगची तारीख सुधारित करण्यात […]Read More

बिझनेस

भारतात पहिल्यांदाच होणार Earth Permanent Magnet चे उत्पादन

नवी दिल्ली, दि. १५ : भारत सरकार लवकरच तब्बल 7350 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन अर्थ पर्मनंट मॅग्नेटचं (REPMs) देशांतर्गत उत्पादन सुरू करत आहे. एप्रिलमध्ये आरईपीएम निर्यातीवरील चीनच्या निर्बंधांना तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा भारतातील ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर परिणाम झाल्यानेच भारताने रेअर अर्थ मॅग्नेट इकोसिस्टम तयार करण्यासाठी 7 वर्षांची योजना आखली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

महाभारत मालिकेमध्ये कर्णाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे निधन

मुंबई, दि. १५ : बी.आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय टीव्ही शो महाभारत मालिकेमध्ये कर्णाची अप्रतिम भूमिका साकारणारे अभिनेते अभिनेता पंकज धीर यांचे आज निधन झाले. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंजत होते. पंकज धीर यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या कामाची छाप सोडली आहे. ते चंद्रकांता, युग, द ग्रेट मराठा आणि बढ़ो बहू या सारख्या […]Read More