मुंबई, दि. १६ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात आयोगाच्या कार्यालयात आज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिव राजेश कुमार, आयोगाचे सचिव […]Read More
सांगली, दि १६ : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी) या कार्यालयामार्फत अर्जदारास व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जातीमधील हिंदू खाटीक या प्रवर्गामधील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ […]Read More
जितेश सावंत संवत २०८१ मध्ये भारतीय शेअर बाजाराने काहीसं शांत आणि मर्यादित परतावा दिला. जागतिक पातळीवरील अनिश्चितता, वाढलेले बाजारमूल्यांकनं आणि कंपन्यांचे संमिश्र निकाल यांच्या पार्श्वभूमीवर, निर्देशांकांनी मर्यादितच परतावा दिला. नव्या संवत २०८२ मध्ये मात्र, अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ब्रोकरेज हाऊसेसनी आशावाद आणि सावधगिरी यांचा समतोल साधणारा दृष्टिकोन मांडला आहे. मागील संवत २०८१ ची झलक सेन्सेक्स: […]Read More
मुंबई, दि १६ निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले होते, त्यामुळे […]Read More
मुंबई, दि १५बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली – २०२५ प्रीत्यर्थ ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. दीपावली – २०२५ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे. त्याचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम महानगरपालिका […]Read More
पुणे, दि १६: राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जाती जातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणे संविधान विरोधी असून ते देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे, याची जाणीव खासदार सुप्रिया सुळे यांनी करून दिली. माजी नगरसेविका सौ लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या पहिल्याच […]Read More
चंद्रपूर दि १६ :- चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे फार मोठे नुकसान झाले. वरोरा तालुक्यातील लोधीखेडा गावातील शेतकरी प्रमोद मुंजारे यांनी काढणीस आलेले अडीच एकर मधील सोयाबीन पीक शेतात पेटवून दिल्याची दुर्दैवी घटना घडली. सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या. शिवाय येलो मोजॅक, मूळ कूज सारख्या रोगाच्या सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव होऊन पीक पूर्णपणे करपले. […]Read More
मुंबई दि १६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळकांची समाधी माहित आहे कां ? जर माहित असेल तर आजपर्यंत लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानी ते नतमस्तक का झाले नाहीत ? हा महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. १ ऑगस्ट १९३३ रोजी लाखो क्रांतीकारकांच्या उपस्थितीत, भर मुसळधार पावसात पत्रकार बापुजी अणे यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले होते. […]Read More
मुंबई, दि १६कांदिवली येथील विक्रमादित्य एज्युकेशन ट्रस्ट चे चेअरमन अशोककुमार सिन्हा यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गुणवंत कामगार पुरस्कार सन्मानित वसंतराव तांबे हेही यावेळी उपस्थित होते.ML/ML/MSRead More
मुंबई दि १६ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी माजी आमदार विलास पोतनीस यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करतांना शिवसेना विभाग क्र.१ च्या महिला विभागसंघटक शुभदा शिंदे, मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे, दहिसरचे उपविभागप्रमुख विनायक सामंत, बोरिवली उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, शाखाप्रमुख विशाल पडवळ व […]Read More