मुंबई, दि. १६ : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री प्रसूतीवेदनेने तळमळणाऱ्या एका महिलेची एका धाडसी तरुणाने प्रसूती पार पाडली आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईतील राममंदीर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमध्ये प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला बघून त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या विकास बेंद्रे (रा. सुपे , ता.कर्जत) या तरुणाने प्रसंगावधान […]Read More
नवी दिल्ली, १६ : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या अपघातानंतर पायलट कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र न्यायिक चौकशीसाठी याचिका दाखल केली आहे. ८८ वर्षीय पुष्कराज सभरवाल यांनी ही याचिका दाखल करताना म्हटले आहे की, अपघाताच्या चौकशीसाठी सध्या कार्यरत असलेल्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) वर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. 16 : फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने ORS लेबलींग बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर एखाद्या अन्न किंवा पेय उत्पादनाच्या फॉर्म्युलाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली नसेल, तर कंपनी त्यावर ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स (ORS) असल्याचे लेबल लावू शकत नाही, हे स्पष्ट करत FASSAI ने सर्व कंपन्यांना […]Read More
इंदौर, दि. १६ : .येथील नंदलालपुरा क्षेत्रात चालू असलेल्या तृतियपंथींमधील वादात एका गटातील सुमारे २४ तृतियपंथींनी विष प्यायले आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितली जात आहे. विष प्यायल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर अवस्थेत तृतियपंथींना रुग्णालयात दाखल केले. अॅडिशनल डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले की प्राथमिक तपासात फिनायल प्यायचे असल्याची बाब […]Read More
बंंगळुरु, दि. १६ : कर्नाटक सरकारने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याच्या संलग्न संस्थांच्या सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी जागांमध्ये होणाऱ्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माहिती तंत्रज्ञान आणि जैव-तंत्रज्ञान मंत्री प्रियंक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. या पत्रात त्यांनी RSS आणि त्याच्या […]Read More
लंडन, दि. १६ : ब्रिटनस्थित प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना अरुणिमा कुमार यांना किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडून “ऑनरेरी ब्रिटिश एम्पायर मेडल (BEM)”** प्रदान करण्यात आले असून, त्या हा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या कुचिपुडी नृत्यांगना ठरल्या आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्य आणि समा जसेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित शाही सन्मान मिळाला आहे. कुचिपुडी हा आंध्र प्रदेशातील एक अभिजात शास्त्रीय […]Read More
बंगळुरु, दि. १६ : शिक्षण हा संविधानाच्या राज्यसूचीतील निर्णय असल्याने प्रत्येक राज्य शिक्षणाबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. राज्ये आपापल्या विद्यार्थ्यांच्या आवश्यकते नुसार धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठ एक महत्त्वाचा निर्णय आपल्या शेजारील राज्यात घेण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये यापुढे दहावी आणि बारावी परीक्षेत केवळ ३३ टक्के गुण मिळाले तरी संबंधित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण म्हणून गृहीत […]Read More
मुंबई दि. १६ :महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करुन त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूलमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्दावर सकारात्मक चर्चा झाली. महसूल सेवकांचे […]Read More
मुंबई, दि. १६ : ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन मुंबईत एका उद्योजकाला आणि त्याच्या पत्नीला ‘डिजीटल अरेस्ट’ करुन लुटण्यात आले. आरोपींनी 18 बँक खाती वापरुन 58 कोटी रुपये लुटले आहेत. अब्दुल नासीर खुल्ली, अर्जुन कडवासरा,जेठाराम कडवासरा अशी आरोपींची नावे आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात अडकल्याचे सांगून केले ‘डिजीटल अरेस्ट’मध्ये फसवण्यात आले. दरम्यान, 9 ऑगस्ट […]Read More
मुंबई दि.१६ : दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाल्याचा आरोप करत, हेराफेरी कशी होते, हे या जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, सर्व सेल आणि विभागांचे प्रभारी व माननीय आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी […]Read More