मुंबई दि १८ : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण अंधकारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. या निमित्त सर्वांना स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचे आवाहन करतो. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवन मूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि स्वावलंबी […]Read More
मुंबई, दि. १८ – पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर गर्भवती महिलेने एका गोंडस नवजात बाळाला जन्म दिला. या घटनेनंतर विकास बेंद्रे याचे सर्वत्र कौतुक होत असले तरी दुसरीकडे मात्र रेल्वेच्या वैद्यकीय सुविधांचे वाभाडे निघत आहेत. एक गरोदर महिलेला रेल्वे स्थानकावरच बाळांतीण व्हावे लागले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात हा प्रकार घडावा यासारखी लाजीवरवाणी […]Read More
मुंबई, दि.१७ : सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी अखेर ‘यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. तसेच उपचारासाठी 20 लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. या कठीण काळात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष’चा कुटूंबीयांना आर्थिक आधार मिळाला. […]Read More
मुंबई, दि. १७ : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी मध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. यामुळे 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे […]Read More
मुंबई, दि. १७ : प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब वर तब्बल 32 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. क्रिप्टो फ्रॉड केसमध्ये जावेद हबीबचं नाव जोडलं गेलं आहे.उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील पोलिसांच्या टीमने बुधवारी जावेदच्या घरी छापा टाकला. पण पोलिसांना जावेद घरी सापडला नाही.पोलिसांच्या माहितीनुसार, जावेद इंटरोगेशनपासून स्वत:चा बचाव करत आहे आणि तो सध्या फरार आहे. पोलीस तपासात […]Read More
मुंबई, दि. १७ : मुंबई : हर्बल किंवा तंबाखूविरहित हुक्का पुरवणे कायदेशीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या आदेशाची पुन्हा आठवण करून देत हर्बल हुक्कांना परवानगी असल्याचे स्पष्ट केले आणि राज्य सरकारला कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करण्याचे निर्देश दिले. हर्बल हुक्का पुरवणाऱ्या रेस्टॉरंट्सवर पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठी दाखल करण्यात आलेल्या […]Read More
जगदलपूर, दि. १७ : छत्तीसगढ येतील जगदलपूर येथे 153 शस्त्रांसह एकूण 208 नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे. यात 98 पुरुष आहेत. नक्षलवादी शस्त्रे समर्पण केल्यानंतर पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होतील. जगदलपूर येथे होणारा हा आत्मसमर्पण सोहळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. या घटनेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]Read More
मुंबई, दि. १७ : क्रिकेट प्रेमींना आता क्रिकेटचा एक नवीन फॉर्मेट बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. १५ मार्च १८७७ रोजी पहिला कसोटी सामना खेळण्यात आला. त्यानंतर वनडे हे नवीन स्वरूप आले. आणि मग उदयाला अली ती म्हणजे टी-२० जी आता प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यानंतर द हंड्रेड आणि टी-१० […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ : ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरआज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले की, “हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारी वकिलाला याचिकेची प्रत द्या. ते त्यात लक्ष घालतील आणि नंतर पुढील सुनावणीत आम्हाला मदत करतील.” […]Read More
पुणे, दि १७: पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर किकबॉक्सिंग स्पर्धा सन २०२५–२६ नुकतीच आंबेगाव बुद्रुक येथे पार पडली. या स्पर्धेत ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थिनी कु. गौरी गरुड हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या […]Read More