ठाणे दि २४ : महिला विकास परिवाराने गेली सात वर्षे महिला बचत गटांतील सदस्यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ विक्री केंद्रे चालवून शेकडो महिलांना रोजगार दिला आहे. यंदा दिवाळीच्या पाच दिवसांत आठ स्टॉलवर तब्बल १५ लाखांची उलाढाल झाल्याची माहिती संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाण्यातील महिला विकास परिवाराशी ठाण्यातील अनेक महिला बचत गट जोडले गेलेले […]Read More
पुणे, दि २४भारतात ‘गोहत्या बंदी’ कायद्याची सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली असुन, उत्तर प्रदेशमध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा (The U.P. Prevention of Cow Slaughter Act) हा १९५४-५५ मध्ये देशात व राज्यात काँग्रेस शासीत सरकारच्या काळात लागू झाला असल्याचे विधान काँग्रेस नेते व वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. &Read More
पुणे, दि २४:दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रायकर फार्म, बाणेर येथे तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करून एक अनोखा विश्वविक्रम रचण्यात आला आहे. हा विशाल लाडू तयार करण्यासाठी १५० किलो बेसन, ३०० किलो साखर, आणि १५० किलो तूप यांचा वापर करण्यात आला. हा […]Read More
बंगळुरू, दि २४– २३ ऑक्टोबर २०२५: फ्लिपकार्टची क्विक कॉमर्स सेवा फ्लिपकार्ट मिनिट्स ही सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या गरजा काही मिनिटांत पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे — मग ती शेवटच्या क्षणी दिली जाणारी भेटवस्तू असो किंवा पूजेसाठी आवश्यक वस्तू. १८ ते २२ ऑक्टोबर दरम्यानच्या सणाच्या आठवड्यात फ्लिपकार्ट मिनिट्सने साप्ताहिक ऑर्डरच्या तुलनेत दीडपट वाढ नोंदवली असून, एकूण […]Read More
पुणे, दि २४: पश्चिम बंगालच पारंपारिक वाद्य ढाक चे आकर्षक सादरीकरण त्यात ढोल ताशांचा निनाद,पारंपारिक बंगाली वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिला व पुरूष अशा प्रसन्न वातावरणात माता काली च्या मूर्तीची मिरवणूक थाटात पार पडली. निमित्त होते बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या समारोपाचे. बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री […]Read More
मुंबई, दि २४: वरिष्ठ भाजपा नेते आणि माजी उप मेयर बाबुभाई भवlनजी नी मनाले की भारताच्या पिछडेपणामागे मुख्य कारण म्हणजे देशभक्तीची कमतरता, शाळांमध्ये प्रामाणिकपणा आणि कर्तव्य शिकविण्याचा अभाव, तसेच सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांची ढीगसाळपणा, उदासीनता, भ्रष्टाचार आणि मनमानी आहे. ते म्हणाले की कर्मचारी स्वतःला राजा समजतात आणि जनतेला गुलाम, आणि त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होईपर्यंत […]Read More
पुणे, दि २४:मराठी मनोरंजन विश्वात नव्या अध्यायाची सुरुवात करत सुर्या मिडीया प्रोडक्शनतर्फे द ग्रॅड प्रोजेक्ट घोषणा आणि दिवाळी सेलिब्रेशन हा भव्य सोहळा हॉटेल प्राईड प्रिमियर, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात सुर्या मिडीया प्रोडक्शनचे संस्थापक, निर्माते-दिग्दर्शक ओंकार हनुमंत माने यांनी तब्बल १० म्युझिक व्हिडिओ अल्बम्स आणि १ वेब सिरीज अशा एकूण ११ […]Read More
मुंबई, दि २४दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरला तब्बल १ मिलियन व्यूज मिळाले आहेत तसेच या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाघाच्या चित्राने रंगवलेला मुखवटा, अद्भुत जंगल आणि आदिवासी संस्कृतीची सांगड तसेच बॅकग्राउंड संगीतामुळे या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला […]Read More
पुणे, दि २४: राज्यातील 13 जिल्ह्यात ओला दुष्काळ पडलेला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जगण्याचे बळ दे अशी प्रार्थना आमदार हेमंत रासने यांनी काली मातेच्या चरणी केली. बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी आमदार हेमंत रासने बोलत होते. हा कार्यक्रम आर.सी.एम गुजराती शाळा ,फडके हौद […]Read More
ज्येष्ठ अभिनेते असरानी (84) यांचं आज दुपारी ४ वाजता त निधन झाले. ५० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या काही कलाकारांपैकी असरानी एक होते. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होते. अभिनेत्याचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूची बातमी सांगितली आणि म्हणाले की, असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं […]Read More