भारतीय टपाल विभागाने इनलँड स्पीड पोस्टसाठी 1 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या नवीन दरांची घोषणा केली आहे. या नवीन दरपत्रकानुसार, इनलँड स्पीड पोस्ट (डॉक्युमेंट) लोकल एरियाच्या बाहेर, देशात कोठेही पाठवण्यासाठी 47 रुपये हा मूळ दर (Base-Price) असेल. हे दर 50 ग्रॅम पर्यंतच्या डॉक्युमेंट/पत्र/नोटीस यासाठी लागू आहेत. यानंतर अंतर वाढेल तसे दर देखील वाढत जातील. उदाहरणार्थ, मुंबईहून […]Read More
कायनेटिक ग्रीनने नवीन ई-लुना प्राइम लाँच केला आहे, जो इलेक्ट्रिक कम्यूटर मोटारसायकल सेगमेंटमधील ग्राहकांसाठी नवीन पर्याय आहे. याची एक्स-शोरूम किंमत 82,490 रुपये आहे. 142 किलोमीटरपर्यंत सिंगल चार्ज रेंज असलेल्या ई-लुना प्राइमची रनिंग कॉस्ट केवळ 10 पैसे प्रति किलोमीटर आहे. विशेष म्हणजे, तुम्ही कायनेटिक ई-लुना प्राइम केवळ 2,500 रुपयांच्या मासिक ईएमआयवर घरी आणू शकता. पेट्रोल आणि […]Read More
मुंबई, दि. 27 : वाहतूककोंडी (Traffic)सोडविण्यासाठी मुंबईत नवीन ६ बोगदे बांधणार- मुंबई महापालिका (BMC)आता शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहर आणि उपनगरांना जोडणारे नवे सहा बोगदे बांधणार आहे. या कामासाठी पालिकेने ४,३९२ कोटींच्या निविदा काढल्या आहेत. प्रत्येक बोगद्यासाठी ७३२ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.यामध्ये कंत्राटदाराची निवड झाल्यावर प्रकल्पाचा आराखडा निश्चित केला जाईल. पालिकेच्या एका वरिष्ठ […]Read More
मध्यप्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्याला कलेक्टर न्यायालयानं तब्बल 1 अब्ज, 24 कोटी 55 लाख 85 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे. श्रीकांत दीक्षित असं या काँग्रेस नेत्याचं नाव आहे, श्रीकांत दीक्षित हे काँग्रेसचे माजी महामंत्री असून ते डायमंड स्टोन क्रशरचे मालक आहेत. गुनौर तालुक्यातल्या बिलघाडी परिसरात अवैध पद्धतीनं दगड खाणीचं उत्खनन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. […]Read More
वाशीम दि २७ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सततच्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाल्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत.मंगरूळपीर तालुक्यातील मोहरी गाव परिसरात नाल्याला आलेल्या पुरामुळे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही नागरिक अडकून पडले असून नाल्याकाठच्या शेतजमिनींतील पिकांचे मोठे नुकसान झाले […]Read More
मुंबई प्रतिनिधी: गिरणी कामगार घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागावा, यासाठी बैठक बोलाविण्यासाठी आपण पुढाकार घेणार,अशी ग्वाही राज्याचे सहकार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी येथे बोलताना दिली. गिरणी कामगारांमध्ये गेली पन्नास वर्ष कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचा सुवर्ण महोत्सव सोहळा डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलनाने पार पडला. राष्ट्रीय मिल मजदूर […]Read More
पुणे प्रतिनिधी : बीएसएनएलद्वारे निर्मिती पूर्णत: स्वदेशी 4-जी प्रणालीद्वारे अनेक गावे एकमेकांशी जोडली जाणार असून यातून देशातील खेड्यापाड्यातील जनता जगाशी संपर्क साधू शकणार आहे. या प्रणालीच्या वापराद्वारे आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग-व्यवसाय अशा विविध व्यवस्थांशी एका क्लिकवर संपर्क साधू शकता येणार आहे. ज्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांना विविध सुविधांचा सहजतेने लाभ घेता येणार आहे. या प्रणालीद्वारे शासकीय […]Read More
मुंबई, दि. २७ : केरळातील दिग्दर्शक , निर्माते आणि महाराष्ट्रातील कलाकार असलेला बहुचर्चित ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील सुमधूर गीत-संगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘रील स्टार’च्या माध्यमातून सुमधूर संगीताची जोड देत एक आशयघन कथानक सादर करण्यात […]Read More
पुणे प्रतिनिधी: ढोले पाटील कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना मोशन एज्युकेशन तर्फे प्रतिष्ठेचा शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मोशन एज्युकेशनचे संस्थापक नितीन विजय (एन. व्ही. सर) आणि संचालक नितीन भुजबळ यांच्या हस्ते प्रा. गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन मा. सागर ढोले पाटील सर यांनी प्राचार्य […]Read More
मुंबई, दि. २६ — प्रसिद्ध पंजाबी गायक, अभिनेता आणि निर्माता दिलजीत दोसांझ याला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले असून भारतीय मनोरंजन क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमर सिंग चमकिला या चित्रपटातील भूमिकेसाठी दिलजीतला ‘बेस्ट परफॉर्मन्स बाय अॅन अॅक्टर’ या श्रेणीत नामांकन मिळाले असून त्याच्या अभिनय कौशल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. […]Read More