मुंबई, दि 1गेल्या दोन-तीन दिवसापासून नांदेडमध्ये सुरू असलेला आंदोलनात पहिल्या दुसऱ्या दिवशी जेवणाचे आंदोलनकर्त्यांचे फार हाल झाले होते. ही बाब लक्षात घेऊन अनेक संस्था तसेच दानशूर व्यक्तिमत्व पुढे सरकावले असून आता आंदोलन करताना उदगीर येथून जेवणासाठी हजार भाकऱ्या आणि साजूक लोणी टेम्पो मध्ये भरून आणले असून ते आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना वितरित करण्यात आले. या […]Read More
मुंबई दि १– गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र सागरी मंडळ अशा दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर जेट्टी प्रकल्पाविरोधातील तिन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. या जेट्टी प्रकल्पाचा मार्ग यामुळे मोकळा झाला […]Read More
सिंधुदुर्ग दि १– काल गौराईच्या आगमनानंतर आज जिल्ह्यात सर्वत्र गौरीपूजनाचा उत्साह दिसून येत आहे . गौरीचे लाड पुरवण्यासाठी सुवासिनी सज्ज झाल्या आहेत. गौरीला सालंकृत नटवले जाते. दाग दागिने मढवले जातात. सुवासिक फुलांचा गजरा , वेणी माळली जाते. या सर्वांमध्ये महत्त्वाचं असते ते म्हणजे काकडीच्या फुलांचा हार. गौरीला सगळ्यात जास्त प्रिय असतो म्हणून तो अवश्य गौरीच्या […]Read More
मुंबई , दि 1~ गरीब मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला पाहिजे.सातारा आणि हैदराबाद च्या गॅझेट चा शासनाने अभ्यास करून गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे.गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे.गरीब मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळण्यासाठी राज्य […]Read More
ठाणे दि १:–* ठाणे महापालिका क्षेत्रातील पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या ८९८४ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी ४८११ मूर्ती शाडू मातीच्या तर, ४१७३ मूर्ती पीओपीच्या होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या […]Read More
पुणे दि १:– सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ – एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) आणि ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांच्यातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसोबतच सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ‘अतिसूक्ष्म’ सुवर्ण गणेशमूर्तीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी उत्साहात झाले. हे प्रदर्शन मंगळवार (ता. २) पर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ दरम्यान सुरू राहणार आहे. घोले रस्ता येथील राजा रवी […]Read More
यवतमाळ दि.१– विदर्भात मोठ्या उत्साहात महालक्ष्मी सणाला सुरुवात झालेली आहे. विधिवत पूजाअर्चा करून ज्येष्ठा, कनिष्ठा महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे. काही घरी दोन झोलबा असतात तर काही ठिकाणी एक झोलबा असतो. यावेळी महालक्ष्मीला सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. घरी आकर्षक सजावट केली जाते . अतिशय पवित्र वातावरणात हा सण सुरू झालेला आहे . यावेळी ज्यांच्याकडे […]Read More
ठाणे दि. १:– मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपाला आली. त्यामागे मराठमोळ्या कष्टकरी जनतेचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याच महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या कार्याला सलाम करणे, यासाठी अंबरनाथच्या उमेश नाडकर यांनी आपल्या घरच्या गणपती देखाव्यातून मराठमोळी मुंबई हुबेहूब साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत. मुंबईतील कष्टकरी जनतेच्या योगदानामुळेच मुंबई विकासाच […]Read More
मुंबई, दि १रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज श्री गणेशोत्सव निमित्त आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ना. रामदास आठवले यांचा स्नेहपूर्ण आदर सत्कार केला.यावेळी ना.रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले; रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे एम एस नंदा […]Read More
मुंबई दि १– TV जर्नालिस्ट असोसिएशन शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. ओबीसीतून मराठा आरक्षण द्या या मागणी संदर्भातील आंदोलन सगळेजण इथे कव्हर करत आहेत. मात्र आपल्या पत्रकार महिला भगिनी आणि बंधू तसेच कॅमेरामन बंधूंना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तो न थांबल्यास आंदोलनाच्या बातम्या करणे थांबविले जाईल असा […]Read More