Month: September 2025

पश्चिम महाराष्ट्र

दगडूशेठ गणपती समोर अथर्वशीर्ष पठण विक्रमाची ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस,

पिंपरी, दि २पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेश उत्सव काळात दरवर्षी ऋषिपंचमी दिवशी हजारो महिला भगिनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतात. यावर्षी ३५ हजार २१५ महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हा एक जागतिक विक्रम आहे. याची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड मध्ये करण्यात आली. या वर्ल्ड […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

डॉ. संजय चोरडिया यांना ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार

पुणे, दि २ : आडकर फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने शिक्षणतज्ज्ञ, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांचा गौरव केला जाणार आहे.पुरस्कार वितरण समारंभ सोमवार, दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत […]Read More

महानगर

*भारतातील एकमेव आणि अद्वितीय गणेशोत्सव – ज्यात तुमच्यातील विवेक बुद्धि

मुंबई, दि २ : मुंबईच्या फोर्ट भागातील ‘अंतर योगच्या गुरुकुलात यंदाचा गणेशोत्सव देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. यामागचं कारण आहे या उत्सवाचं अद्वितीय स्वरूप — ज्यामध्ये केवळ पूजाअर्चा नव्हे, तर गणपती आणि अथर्वशीर्षावरील गहन ज्ञान, साधना आणि जीवनात परिवर्तन घडवणारी ‘गणेश विद्या’ शिकवली जाते. ३ सप्टेंबर २०२५ हा या दहा दिवसांच्या उत्सवातील गणेशभक्तांसाठी अत्यंत विशेष […]Read More

राजकीय

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता

मुंबई दि. ०२ — राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक -खाजगी भागिदारीतुन विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत ही ६० वर्षावरून ९८ वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन […]Read More

ट्रेण्डिंग

मराठा समाजाच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक काम

मुंबई, दि २ :शरद पवारांनी बंद केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 – 19 या काळात केली. मराठा समाजाच्या तरूण पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वाधिक निधी, योजना, कामे ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने झाली असताना मराठा समाजातील तरुणांची माथी भडकावून […]Read More

विदर्भ

ओबीसींच्या हक्कांसाठी नागपूरात साखळी उपोषण सुरू

नागपूर दि २– मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे यांचे मुंबईमध्ये आंदोलन सुरू असून मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आणि अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघटना सर्व जातीय संघटनेच्या वतीने नागपुरातील संविधान चौक येथे साखळी उपोषण सुरू […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचा मल्हार मार्तंड कार्यक्रम उत्साहात

पुणे, दि २ : ढोले पाटील गणपती मंदिर आयोजित गणेशोत्सवात ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला मल्हार मार्तंड हा सांस्कृतिक कार्यक्रम विशेष गाजला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभिनय, नृत्य, वेशभूषा आणि कलाकौशल्याचा सुंदर मिलाफ घडवून सर्वांना प्रभावित केले. विशेष म्हणजे, नुकतेच प्रवेश घेतलेल्या अकरावीतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत […]Read More

कोकण

पेणकरांचा विजय! दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा मिळाला थांबा

पेण, दि. २ :– रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेण येथे थांबा देण्यास मान्यता दिली असून हा निर्णय पेण व रायगडकरांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. २०१६ पर्यंत या गाडीचा पेण येथे थांबा होता. मात्र त्यानंतर अचानक तो थांबा काढण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना […]Read More

ट्रेण्डिंग

आदिवासी भाषांचे एआय आधारित पहिले भाषांतर App लाँच

नवी दिल्ली, दि. 1 : आदिवासी मंत्रालयाने आज ‘आदि वाणी’ च्या बिटा आवृत्तीचा शुभारंभ केला आहे. ‘आदि वाणी’ हे भारतातील पहिल्या आदीवासी भाषांसाठीचे एक एआय ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) आधारित भाषांतराचे माध्यम आहे. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या समरसता हॉलमध्ये आदिवासी गौरव वर्षे (JJGV)अंतर्गत आयोजित केला होता. या कार्यकमाचे उद्घाटन दीप प्रज्वलित […]Read More

शिक्षण

भारताच्या ‘एज्युकेट गर्ल्स’ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार

मुंबई, दि. १ : ‘फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली’ या ‘एज्युकेट गर्ल्स’ म्हणून परिचित असलेल्या संस्थेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकून इतिहास घडवला आहे. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरली आहे, असे मॅगसेसे पुरस्कार फाऊंडेशनच्या निवेदनात म्हटले आहे. ‘एज्युकेट गर्ल्स’ला आशियातील सर्वोच्च सन्मान मिळाला असून, “मुली व तरुण महिलांच्या शिक्षणाद्वारे सांस्कृतिक पूर्वग्रहांचा सामना […]Read More