Month: September 2025

राजकीय

तेलंगणाप्रमाणे मागासवर्गीयांना ४२% आरक्षण देणार का?

मुंबई, दि. ४ — राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन आदेश काढला आहे. सरकार जर हैदराबाद गॅझेट लागू करणार आहे तर मग तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश […]Read More

शिक्षण

आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त तासिकेचे वेळापत्रक तयार करा

मुंबई, दि ४ : आदिवासी शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर अतिरिक्त तासिका घेण्याबाबत वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना दिले. मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक भरती संदर्भात बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महाबोधी विहाराच्या ताब्याच्या मागणीसाठी भंते विनाचार्य यांची पुण्यात धम्म यात्रा

पुणे, दि ४–महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी देशभरात धम्म यात्रा काढणारे आदरणीय भंते विनाचार्य यांनी आज पुणे शहरात धम्म यात्रेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या यात्रेचे बोपोडी चौक, मुंबई-पुणे रस्त्यावर आगमन झाल्यावर माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर आणि बोपोडी येथील बौद्ध बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. […]Read More

महानगर

मराठा समाजाच्या एकतेला सलाम, सलीम सारंग

मुंबई, दि ४मराठा समाजाने आपल्या संघटित बळावर आणि एकीच्या जोरावर आरक्षण मिळवून दाखवले — त्यांचे मनापासून अभिनंदन! हे त्यांच्या संघर्षशील वृत्तीचे आणि सामाजिक जागृतीचे फलित आहे. पण आज एक गंभीर प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे — जर केवळ ४ टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाला राज्य सरकार आरक्षण देऊ शकते, तर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणासाठी मंजूर केलेले […]Read More

देश विदेश

निसानने स्पिनीसोबत भागीदारी केली, ‘प्रिफर्ड व्हेईकल एक्सचेंज पार्टनर प्लॅटफॉर्म’ म्हणून

गुरुग्राम , दि ४ – निसान मोटर इंडिया प्रा. लि. (NMIPL) ने भारतातील आघाडीच्या फुल-स्टॅक वापरलेल्या कार प्लॅटफॉर्म स्पिनीसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे स्पिनी निसानच्या भारतातील सर्व डीलरशिप्ससाठी ‘प्रिफर्ड एक्सचेंज पार्टनर प्लॅटफॉर्म’ म्हणून कार्य करेल. ऑटोमोबाईल OEM आणि राष्ट्रीय स्तरावरील वापरलेल्या कार अ‍ॅग्रीगेटर यांच्यातील ही उद्योगातील पहिलीच भागीदारी ग्राहकांना अधिक चांगले एक्सचेंज फायदे […]Read More

महानगर

मुंबईत ईद-ए-मिलादची सुट्टी आता सोमवारी आठ तारखेला

मुंबई, दि. ४ :– मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार दि. ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे. राज्यात […]Read More

विदर्भ

चंद्रपूरात झरपट नदीवरील जुना पूल कोसळला….

चंद्रपूर दि ४:– चंद्रपूर शहरात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सलग सरी कोसळत आहेत. परिणामी सर्वच नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. शहरातील महाकाली मंदिर परिसरातून वाहणारी झरपट नदी पुराच्या तडाख्याने धोकादायक पातळीवर पोहोचली. या पुरामुळे हनुमान खिडकी भागातून भिवापूरकडे जाणारा जुना पूल पूर्णपणे कोसळला आहे. सुमारे 25 हजार लोकसंख्येसाठी हा पूल महत्त्वाचा वाहतूक मार्ग […]Read More

महानगर

मागण्या लोंबकळत ठेवल्या तर धारावीकरांनाही आझाद मैदानात ठाण मांडावे लागेलधारावी

मुंबई, दि.३ — आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील सर्वच पात्र-अपात्र झोपडपट्टीवासियास ५५० चौ.फू.ची घरे धारावीतच द्यावी,धारावीतील छोटे व्यावसायिक, लघु उद्योजकांकडे जी जागा सध्या आहे तेवढी जागा त्यांना देणे,धारावीत महापालिका वसाहतीत ३५० चौ.फू. मध्ये राहणाऱ्यांना ७५० चौ.फू. ची घरे द्या,कुंभार बांधवांना त्यांच्या व्यावसाया प्रमाणे जागा द्या आणि धारावीतील कोळी वाड्याचे सीमा कण करा या […]Read More

महानगर

तब्बल १८ वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तुरुंगातून सुटका

मुंबई दि ३(मिलिंद माने)– अंडरवर्ल्ड डॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या अरुण गवळी उर्फ डॅडी याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून तब्बल १८ वर्षांनी सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. गुन्हेगारी विश्वात अंडर वर्ल्ड डॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या अरुण गवळीला उर्फ डॅडीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंबईतील शिवसेना […]Read More

महानगर

मराठा आंदोलनानंतर BMC कर्मचाऱ्यांनी रातोरात साफ केला १ लाख किलो

मुंबई, दि. ३ : काल मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाच्या समाप्तीनंतर, मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक अभूतपूर्व स्वच्छता मोहीम राबवली. आझाद मैदान परिसरात पाच दिवस चाललेल्या आंदोलनात हजारो आंदोलकांनी सहभाग घेतला होता. आंदोलन संपल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. याची दखल घेत BMC ने तातडीने कारवाई करत रातोरात तब्बल १०१ मेट्रिक टन म्हणजेच सुमारे १ […]Read More