मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र सरकारने कामगार कायद्यात मोठा बदल करत दररोज १२ तास काम करण्यास परवानगी देणारे सुधारित नियम जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रात मोठा उलथापाल होण्याची शक्यता आहे. सुधारित कायद्यानुसार, कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आता एका दिवसात १२ तास काम करण्याची परवानगी मिळेल, याआधी ही मर्यादा ९ तास […]Read More
मुंबई, दि. ४ : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2025 ची यादी जाहीर केली असून, देशभरातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि कामगिरी यावर आधारित ही रॅंकिंग तयार करण्यात आली आहे. यंदाही भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास (IIT Madras) ने सर्वसाधारण श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे, ज्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि नवप्रवर्तनातील […]Read More
मुंबई, दि. ४ : मुंबई महानगराच्या वाढत्या लोकसंख्येच्या विचार करुन भविष्यात लागणार्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून दोन नवीन धरणे बांधण्याचा प्रस्ताव आहे.पालघर (Palghar)जिल्ह्यातील पिंजाळ आणि गारगाई नद्यांवर ही दोन धरणे बांधण्याची योजना आहे. पुढील १६ वर्षापर्यंत म्हणजे २०४१ पर्यंत मुंबईकरांना दररोज ६५३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच पालिकेने आता नवीन […]Read More
मुंबई, दि. ४ : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सुकून एम्पायर( Sukoon Empaire Muslim Township) या रिअल इस्टेट प्रकल्पांतर्गत केवळ मुस्लिम (समाजासाठी हलाल लाइफस्टाइल टाउनशिप विकसित केली जात असल्याच्या तक्रारीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून २ आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश […]Read More
लंडन, दि. ४ : जगाच्या प्रवासावर निघालेल्या योगेश अलेकरी (33) या भारतीय तरुणाची मोटारसायकल नॉटिंगहॅम येथे चोरीला गेली असून, त्यात त्याचा पासपोर्ट, पैसे, आणि अन्य महत्त्वाच्या वस्तू होत्या. अलेकरी यांनी मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन केले आहे. योगेश यांनी 1 मे, 2025 रोजी मुंबईहून त्यांचा जागतिक दौरा सुरू केला होता. 118 दिवसांत त्यांनी 17 देशांतून 24,000 […]Read More
मुंबई, दि. ४ : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आता रुपरे पडद्यावर पदार्पण करत आहे. ऐश्वर्य ‘निशानची’ या चित्रपटातून बॉलिवूड चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. . त्याच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया प्रेझेंट ‘निशानची’ या सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर रिलीज झालाय. अनुराग कश्यप दिग्दर्शित, हा सर्वोत्कृष्ट देशी मसाला असलेला […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. ४ : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली गाझा पट्टीसंदर्भात एक अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. या योजनेनुसार गाझा पट्टीतील सध्याच्या युद्धग्रस्त आणि उद्ध्वस्त भागाला दुबईसारख्या अत्याधुनिक शहरात रूपांतरित करण्याचा मानस आहे. या योजनेचे नाव “गाझा रिकन्स्ट्रक्शन, इकॉनॉमिक अॅक्सिलरेशन अँड ट्रान्सफॉर्मेशनल ट्रस्ट” (GREAT) असे असून, यामध्ये सुमारे ९ […]Read More
मुबंई दि ४:– दर्जेदार चित्रपट बघणारा प्रेक्षक वर्ग निर्माण व्हावा. तसेच गाजलेल्या जुन्या चित्रपटाचा आस्वाद सिनेरसिकांना घेता यावा याकरिता आगामी काळात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून “फिल्म स्टडी सर्कल” हा अनोखा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री एँड. आशिष शेलार यांनी बुधवारी केली. ते गणेशोत्सवानिमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीतील राजाच्या दर्शनासाठी आले असतांना त्यांनी ही घोषणा […]Read More
पुणे, दि ४: सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती जगभराप्रमाणे पुणे शहरांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे. यंदाची वर्ष हे १५०० वे जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहाने व धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करून साजरी केली जाणार आहे. यंदाची जयंती ही 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या पूर्वदिनी येत […]Read More
गडचिरोली, दि ४तालुका सिरोंचा व धानोरा परिसरात पावसामुळे सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे डेंगू व मलेरियाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. या रोगांमुळे अनेक नागरिक आजारी पडले असून काहींना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा महामंत्री शारिकभाई शेख,धानोरा तालुका अध्यक्ष साजन गुंडावार तसेच महामंत्री विजय कुमरे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष […]Read More