Month: September 2025

महानगर

न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई दि ५– मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे आज झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली. शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. चंद्रशेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन […]Read More

राजकीय

अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांत १४,४४,७४९ हेक्टर क्षेत्र बाधित….

मुंबई दि. ५ — महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले […]Read More

राजकीय

देशातील पहिली टेस्ला कार प्रताप सरनाईक यांनी केली खरेदी ….

मुंबई दि ५ — भारतात 15 जुलै रौजी दिमाखात टेस्ला कार (Tesla Car) दाखल झाली. 15 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे टेस्लाचं शोरुम लॉन्च करण्यात आले होते, यानंतर आजपासून (5 सप्टेंबर) टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. देशातील टेस्लाची पहिली कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी खरेदी केली. […]Read More

महानगर

घरांसाठी गिरणी कामगारांचे गणरायाला साकडे!

मुंबई, दि ५गिरणी कामगार घरासांठी एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या नेत्यांनी काल नवसाला पावणा-या टाटा मिल कंपाऊंड मधील गणरायाला साकडे घातले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि लढा समितीचे प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर यांनी शनिवारीच या बाप्पाचे दर्शन घेऊन कामगारांसाठी आराधना केली.काल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते‌ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अजित पवार दादागिरी प्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे

सोलापूर दि ५– राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन दादागिरी केली.पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे, अखेर अजित दादांना अडचणीत आणणाऱ्या कुर्डू येथील 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल […]Read More

पर्यटन

कास पुष्प पठाराच्या हंगामाचा शुभारंभ

सातारा दि ५– जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पठाराच्या पर्यटन हंगामाचा शुभारंभ झाला असून देशभरातील पर्यटक आता कास येथे येण्यास सुरुवात झाली आहे. निसर्गाने आपल्या हाताने इथे रंगांची मुक्त उधळण केली आहे. कास पठारावर सर्वत्र विविध फुलांच्या रंगछटा पसरल्या आहेत. यामध्ये तेरडा, चवर, गेंद, सीतेची आसवे, नीलिमा, आभाळी, भारंगी यासह तुरळक प्रमाणात टोपली कारवी या फुलांचा […]Read More

कोकण

तळेरे गगनबावडा घाट आठ दिवस वाहतुकीसाठी बंद

सिंधुदुर्ग दि ५ — सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी या महामार्गावरील गगनबावडा घाट येथे गुरुवारी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरड हटवण्याचे काम त्वरित हाती घेण्यात आले आहे. परंतु घाटात वरील बाजूला खडकांना उभे तडे गेले आहेत. त्यामुळे त्या खडकांचे सैलकरण करणे गरजेचे आहे. […]Read More

राजकीय

पाणंद रस्ते,सर्वांसाठी घरे योजना अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’

मुंबई, दि. ४:– महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे. यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरुपात काम करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा […]Read More

राजकीय

शरद पवार गटाचे ठाण्याचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांचा समर्थकांसह

मुंबई, 4 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ठाण्याचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ठाण्याचे आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, संजय […]Read More

ट्रेण्डिंग

GST आकारणीत मोठा बदल, या वस्तू झाल्या स्वस्त

नवी दिल्ली, दि. ४ : भारत सरकारच्या जीएसटी परिषदेनं २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दरांचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. यामध्ये अनेक दैनंदिन वस्तूंवर कर कमी करून त्या स्वस्त करण्यात आल्या आहेत, तर काही लक्झरी आणि ‘सिन गुड्स’वर कर वाढवून त्या महाग झाल्या आहेत. हे बदल GST 2.0 च्या अंतर्गत करण्यात आले […]Read More