Month: September 2025

ट्रेण्डिंग

लोकल ट्रेनसाठी क्यूआर तिकीट बंद

मुंबई, दि. ५ : मुंबई उपनगरीय रेल्वेमधील प्रवाशांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने क्यूआर कोडद्वारे (QR codes) मोबाईल तिकीट बुकिंग (ticket booking) सेवा बंद केली आहे. फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे यापुढे जिओफेन्सिंग क्षेत्रात क्यूआर स्कॅन करून तिकीट बुक करता येणार नाही.(UTS on Mobile App)रेल्वेचे पश्चिम विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक […]Read More

ट्रेण्डिंग

पॅरा बॅडमिंडनमध्ये पुणेकर सुकांत जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी

पुणे, दि. 5 : येथील पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदमने धमाकेदार कामगिरी करत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. सुकांतच्या यशामुळे भारताचं नाव जगभरात उज्ज्वल झालं असून क्रीडारसिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये असलेल्या ‘निखिल कानेटकर बॅडमिंटन अ‍ॅकॅडमी’मधून सुकांतच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात झाली. सुकांतची कारकिर्द अतिशय संघर्षमय आहे. शारीरिक अडचणीवर मात करत त्याने बॅडमिंटन […]Read More

ट्रेण्डिंग

CIDCO लवकरच काढणार 22 हजार घरांसाठी लॉटरी

मुंबई, दि. ५ : नवी मुंबईच्या विकासासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) कार्य करते. सिडकोकडून लॉटरीच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून दिली जातात. लवकरच सिडकोच्यावतीने 22000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोची लॉटरी जाहीर होणार आहे. सिडको लवकरच या लॉटरी संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. सिडकोच्या लॉटरीतील घरे नवी मुंबईतील […]Read More

ट्रेण्डिंग

Google Pay वर आता मिळणार Personal Loan

मुंबई, दि. ५ : गुगल पे आता वैयक्तिक कर्जासाठी एक नवीन सुविधा देत आहे, ज्यामुळे वापरकर्ते थेट अ‍ॅपमधून कर्जासाठी अर्ज करू शकतात. ही सेवा भारतातील निवडक वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली असून, गुगल पेने डीएमआय फायनान्ससारख्या वित्तीय संस्थांशी भागीदारी केली आहे. वापरकर्ते ₹१०,००० पासून ₹८ लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात, ज्यासाठी ६ महिन्यांपासून ४ वर्षांपर्यंतचा कालावधी निवडता […]Read More

मनोरंजन

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. ५ : ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला हो.ता आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आता प्रचंड शिगेला पोहोचली आहे.नुकत्याच झळकलेल्या नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुरळे […]Read More

महानगर

सिद्धिविनायक मंदिराचा होणार विस्तार

मुंबई, दि. ५ : प्रभादेवी मुंबईतील 200 वर्ष जुन्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचा विस्तार होणार आहे. या विस्तार योजनेअंतर्गत, मंदिराशेजारील 708 चौरस मीटर जागेवरील ‘राम मॅन्शन’ हा तीन मजली निवासी बंगला सुमारे 100 कोटी रुपयांना विकत घेतला जाणार आहे. याशिवाय, मंदिर विश्वस्त मंडळ मंदिर परिसराजवळील ‘सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’ (CHS) विकत घेण्याबाबतही चर्चा करत आहे. […]Read More

महानगर

मुंबई गुजराती पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी गुजरात समाचारचे कुनेश एन. दवे

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई गुजराती पत्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक नुकतीच अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली. ‘गुजरात समाचार’ चे वरिष्ठ राजकीय पत्रकार कुनेश एन. दवे यांची अध्यक्षपदी, ‘गुजरात समाचार’चे वरिष्ठ पत्रकार धीरज एल. राठोड यांची सचिवपदी निवड झाली. ‘जम्मभूमी’चे संजय शाह यांची उपाध्यक्षपदी, ‘जम्मभूमी’चे जितेश व्होरा यांची कोषाध्यक्षपदी आणि ‘गुजरात समाचार’ चे धर्मेंद्र […]Read More

राजकीय

पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा धुडकावून, प्रताप सरनाईकांनी घेतली ‘टेस्ला’ कार

मुंबई प्रतिनिधी, दि. ५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवत त्याच्या मित्र पक्षाचे नेते राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परदेशी बनावटीची टेस्ला कार विकत घेतली. विशेष म्हणजे अमेरिकेची गाडी तीही पूर्णपणे आयात केलेली खरेदी करणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या आदेशाचे खुलेआम उल्लंघन नाही का? ते ही भाजपा प्रणित सरकारच्या […]Read More

राजकीय

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई, दि. ५ — राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या समितीमध्ये डॉ. सदानंद मोरे, (माजी […]Read More

शिक्षण

राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

मुंबई, दि. ५ – राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात […]Read More