अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणारी भारतीय वंशाची तेजस्वी मनोज हिला TIME मासिकाने 2025 साठी ‘किड ऑफ द इयर’ म्हणून गौरवले आहे. वयाच्या केवळ 17व्या वर्षी तिने समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे तिला ही प्रतिष्ठित उपाधी मिळाली आहे. तिची कामगिरी केवळ प्रेरणादायकच नाही, तर डिजिटल युगात समाजसेवेचा नवा आदर्श ठरली आहे. तेजस्वीने ‘Shield Seniors’ नावाचा एक डिजिटल प्रकल्प तयार […]Read More
लखनौ, दि. १० : उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2026 पासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये हिंदी विषयाचा पेपर पहिल्या दिवशी घेतला जाणार नाही. या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे हिंदी विषयामुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण. हिंदी हा स्कोरिंग विषय असूनही, पहिल्या दिवशी परीक्षा असल्यामुळे अनेक […]Read More
मुंबई,दि. १० : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “No PUC… No Fuel” या उपक्रमाची राज्यभरात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याचा उद्देश म्हणजे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसलेल्या वाहनांना इंधन न देणे, जेणेकरून पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल.ही योजना भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमाचे मुख्य मुद्दे:प्रत्येक पेट्रोल पंपावर […]Read More
(उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते , मंत्रिमंडळातील सदस्य तसेच निवडक विधानमंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत दिनांक २५ ऑगस्ट रोजी राजभवन येथे एका अनौपचारिक कार्यक्रमात सत्कार करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी केलेल्या भाषणातील निवडक अंश.) महाराष्ट्रात १३ महिने सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. या काळात मला […]Read More
छ. संभाजी नगर दि १०– समृद्धी महामार्गावरील पहिल्या आणि दुसऱ्या मार्गिकांवर १५ मीटर जागेवर सूक्ष्म तडे गेले होते. त्यामुळे या भागाच्या दुरुस्तीसाठी एमएसआरडीसीच्या कर्मचाऱ्यांनी नोजल्स (लोखंडी खिळ्याप्रमाणे दिसणारे उपकरण) ठोकले होते. या कामादरम्यान वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र काही वाहने काम सुरू असलेल्या आणि खिळे लावण्यात आलेल्या मार्गिकेवरून जाऊ नये असे बोर्डच लावले न गेल्याने […]Read More
मुंबई दि.१० :- नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला […]Read More
नवी दिल्ली दि १० —उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडि आघाडीची मते फुटल्यानंतर शिवसेना खासदार व एनडीए उमेदवार प्रतिनिधी असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसचे यात्रेकरु खासदार राहुल गांधीं यांच्यावर निशाणा साधला. गांधी यांच्या आवाहनानुसार इंडि आघाडीच्या खासदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडि […]Read More
मुंबई, दि १०शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या पाठपुराव्यानुसार माजी आमदार यामिनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली गरजू व स्वावलंबी महिलांना स्वयंरोजगारांसाठी घरघंटी तसेच शिलाई मशीनचे वाटप भायखळा येथील महापालिका ई कार्यालयात करण्यात आले. मुंबई महापालिकेकडून ८४४ लाभार्थ्यांसाठी शिलाई मशीनची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु आम्ही केलेल्या विशेष प्रयत्नांनी आणि अथक पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाने तब्बल १३१० शिलाई मशीन […]Read More
पुणे: ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स तर्फे शिक्षक दिन मा. चेअरमन श्री. सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व शिक्षक, विभाग प्रमुख व प्राचार्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक दिनाचे महत्त्व या विषयावरील भाषणाने झाली. त्यानंतर मनमोहक वाद्यवृंद, सामूहिक गान व नृत्य सादरीकरण झाले. […]Read More
पुणे, दि १०: मुस्लिम सनातनी असूनही हिंदुत्वाकडे पहिला आकृष्ट झालेला शहाजहान बादशहाचा पुत्र, दारा शिकोह याचा बलिदान दिवस यापुढे दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी पाळण्यात येईल,अशी माहिती बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी जाहीर केली. पुण्याचे रहिवासी अली दारूवाला हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकृष्ट झालेले स्वयंसेवक असून राम जन्मभूमी, कृष्ण मंदिर, काशी विश्वेश्वर अशा मंदिरांचे पुनर्वसन […]Read More