पुणे, दि १२– गुंतवणूक व्यावसायिकांचे जागतिक संघटन असलेल्या सीएफए इन्स्टिट्यूट ने आज पुण्यात फायनान्स इंडस्ट्री नेटवर्क (एफआयएन) राउंडटेबलचे आयोजन केले. या कार्यक्रमात प्रदेशातील नामांकित विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे वरिष्ठ प्राध्यापक सहभागी झाले होते. या निमित्ताने फायनान्स शिक्षण गुंतवणूक व्यवस्थापन उद्योगाच्या वेगाने बदलणाऱ्या गरजांशी अधिक चांगल्या पद्धतीने कसे जुळवून आणता येईल, यावर चर्चा करण्यात आली.या फायनान्स इंडस्ट्री […]Read More
मुंबई दि.१२ : – अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव देखील बदलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाने तातडीने अधिसूचना जारी करून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘अहिल्यानगर रेल्वे स्थानक’ असे केल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे यासाठी प्रयत्नशील […]Read More
नवी दिल्ली दि १२– देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्या प्रामाणिकपणे आणि निष्पक्षतेने महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपली कारकिर्द यशस्वीपणे व्यतीत केली, त्याप्रमाणे ते उपराष्ट्रपती पदाची जबाबदारीही सक्षमरित्या पार […]Read More
मुंबई, दि. १२ —राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली असून शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत असा आरोप करत तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मंगळवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे भव्य रोजगार […]Read More
मुंबई दि १२:– राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली. विविध प्रवर्गांनुसार ठरविण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे. जाहीर यादीनुसार, ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ यांसह नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग खुला ठेवण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, सांगली, कोल्हापूर, […]Read More
पुणे, दि १२–हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची मासिक बैठक पुणे महानगर संघचालक मा. श्री. रवींद्रजी वंजारवाडकर यांच्या विशेष उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमारजी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील विविध मठ–मंदिरांचे प्रमुख पदाधिकारी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे महामंत्री […]Read More
नवी दिल्ली दि १२ :– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड अनेक केंद्रीय मंत्री, ,महाराष्ट्राचे […]Read More
मुंबई, दि. ११ : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने महिला क्रिकेटच्या इतिहासात एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ICC महिला विश्वचषक २०२५ साठी केवळ महिला अंपायर्स आणि मॅच रेफ्रींची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही स्पर्धा ३० सप्टेंबर २०२५ पासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू होणार असून, क्रिकेटमधील लैंगिक समतेच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल […]Read More
मुंबई, दि. ११ : १२ सप्टेंबर २०२५ हा दिवस मराठी चित्रपटसृष्टीसाठी विशेष ठरणार आहे, कारण एकाच दिवशी तीन बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट — आरपार, दशावतार आणि बिन लग्नाची गोष्ट — प्रदर्शित होणार आहेत. या तिन्ही चित्रपटांच्या कथानकात, सादरीकरणात आणि कलाकारांच्या अभिनयात विविधता असून, प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावविश्वात नेण्याची क्षमता या चित्रपटांमध्ये आहे. आरपार हा चित्रपट ललित प्रभाकर […]Read More
मुंबई, दि. ११ : अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश करणे सोयीस्कर व्हावे याकरिता डीजी प्रवेश ॲपची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी झालेल्यांना डीजी ॲप प्रवेश कार्ड (आरएफआयडी) देण्यात येते. यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने तब्बल ८ हजार कार्ड बनवले. अभ्यागतांना दिलेले कार्ड बॉक्स मध्ये जमा करणे बंधनकारक आहे. मात्र ८ हजार कार्ड पैकी ३,५०० […]Read More