Month: September 2025

महानगर

राज्यपाल शपथविधीप्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून नवीन राज्यपालांचा केला सत्कार

मुंबई, दि १५:महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल मा. आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईतील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये अत्यंत गौरवपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ११ वाजता झालेल्या या सोहळ्याला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या शपथविधी प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, तसेच […]Read More

विदर्भ

भाजपा विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांचा गडचिरोली दौरा –

गडचिरोली, दि १५गडचिरोली येथे आयोजित भाजपा कार्यकारिणी विस्तारित बैठक व सेवा पंधरवडा या निमित्ताने विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर हे गडचिरोलीत दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. डॉ. अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी नागपूरचे माजी आमदार सुधाकरजी कोहळे यांचेही उपस्थितीत आगमन झाले. […]Read More

महानगर

वाहतुक कोंडीवर उपाययोजना करा अन्यथा, संयमाचा बांध फुटेल

ठाणे, दि १५ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतुक विभाग मात्र नवनविन तंत्रज्ञानाने दंड आकारत आहे. या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला सोमवारी (दि.१५ सप्टे.) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाचा फोडली. मनसे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीनहात नाका जंक्शनवर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. वाहन चालकांवर दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाने आधी वाहतुक कोंडीवर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

वक्फ सुधारणा कायदा, 2025 वरील सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

*पुणे, दि १५:सुप्रीम कोर्ट ने आज वक्फ (संशोधन) अधिनियम, 2025 वर निर्णय सुनविला या निर्णय मधी मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन च्या महत्वपूर्ण भागीदारी होती. डॉ. फरहा अनवर हुसैन शेख और अनवर हुसैन शेख ने इस वक्फ (संशोधन) अधिनियम चे विरोधात याचिक केली होती, जेमधी यांनी वक्फ संपत्तियों चे प्रबंधन आणि याची वैधता चे संबंधित मुद्दों […]Read More

बिझनेस

**फ्लिपकार्टचा ‘द बिग बिलियन डेज’ २३ सप्टेंबरपासून पुन्हा सज्ज

मुंबई, दि १५प्लस आणि ब्लॅक सदस्यांसाठी २२ सप्टेंबरपासून अर्ली अ‍ॅक्सेस उपलब्ध८ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘अर्ली बर्ड डील्स’ना सौंदर्यप्रसाधने, फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठा प्रतिसाद‘फ्लिपकार्ट मिनिट्स’द्वारे १० मिनिटांत डिलिव्हरीचा अनुभव देण्याचा प्रयत्न बेंगळुरू, १५ सप्टेंबर २०२५ – भारतातील अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने आपल्या वार्षिक महाशॉपिंग उत्सवाची घोषणा केली आहे. ‘द बिग बिलियन डेज’ (TBBD) २०२५ ची […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

“आलेख्य” चित्रप्रदर्शनात उलगडणार देवी अहिल्यांचे जीवन आणि महाकुंभाचे वैभव

पुणे, दि १५दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यात “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला आणि महाकुंभाच्या भव्यतेला समर्पित आहे.प्रदर्शन १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बालगंधर्व कला दालन, पुणे येथे होणार असून, त्याचे उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ […]Read More

राजकीय

*राज्यपाल आचार्य देवव्रत यांना राज्यपालपदाची शपथ

मुंबई दि १५ — गुजरातचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी राज्यपालांना भारतीय […]Read More

महानगर

राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

मुंबई, दि. १५: मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून शेतकऱ्याची केली फसवणूक

पुणे, दि १५: तक्रारदार यांचे त्यांच्या मूळ जागेवर घर बांधलेले असताना त्या जमिनीची शासकीय मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत शेजारी जागा असणाऱ्यांनी संगनमत करून त्यामध्ये परस्पर खोटा बदल केला. घर शेजाऱ्याच्या जागेवर बांधले असल्याचं कागदोपत्री दाखवुन ते कागदपत्रे कोर्टातही सादर केले. घर त्या जागेवरच नसूनही त्या कागदपत्रांवरून कोर्टाने घर पाडण्याचेही आदेशही दिले. याप्रकारे तक्रादार यांची फसवणूक आणि […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात एक अनोखे आंदोलन

पुणे, दि १५पुण्यात एक अनोखे आंदोलन पाहायला मिळत आहे. सलग तीन वेळा अमर उपोषण करून देखील प्रशासनाला जाग न आल्याने मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याने चक्क चारचाकी गाडीवरच उपोषणाचे बॅनर लावून पुण्यातील जमाबंदी आयुक्त यांच्या दारात आता चौथ्या वेळेस उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाची चूक प्रशासनाने मान्य केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी आजपर्यंत करत नसल्याने शेतकरी वैतागला आहे. […]Read More