Month: September 2025

महानगर

भायखळा येथील ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन जल्लोषात

मुंबई, दि १६शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भायखळा विभागाचे आमदार मनोज जामसुतकर आणि माजी नगरसेविका सोनम जामसुतकर तसेच विधानसभा सहसंघटक सूर्यकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक परिवार संघ माझगाव ताडवाडी परिसर येथे “ज्येष्ठांचे स्नेह सम्मेलन” कार्यक्रम जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.या प्रसंगी जेष्ठ नागरिकांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचा […]Read More

देश विदेश

ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई, दि १६ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टिम वॅट्स यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्यातबाबत चर्चा झाली. श्री. वॅटस् यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य […]Read More

महानगर

कुलाबा विभागातील नागरिकांनी नार्वेकर यांच्याकडे मांडल्या समस्या

मुंबई, दि १६कुलाबा विभागातील विविध समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी आमदार राहुल नार्वेकर यांची कुलाबा येथे भेट घेतली. या भेटीत नागरिकांनी आपल्या समस्या नार्वेकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दिल्या. या सर्व समस्यांबाबत दक्षिण मुंबईतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.या बैठकीत जी व एफ रोड येथील बंद आरे स्टॉल काढणे, वाढीव मालमत्ता कर संदर्भातील […]Read More

महानगर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार

मुंबई, दि १६: नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत सिडको मार्फत कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार यांनी दिले.मंत्रालय मध्ये अटलसेतु जवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत आयोजित बैठकीत. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार बोलत होते. यावेळी या बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ.किरण कुलकर्णी, […]Read More

मराठवाडा

पाझर तलाव फुटल्याने शेतपिकं गेली पाण्याखाली

जालना दि १६:– जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील वनकुटा येथील पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेतीपिकं पाण्याखाली गेली आहेत. काल घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला असून नदी – नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच या मुसळधार पावसामुळे तालुकातील वनकुटा पाझर तलाव देखील फुटला असून तलावातील पाणी परिसरातील शेतांमध्ये घुसल्याने अनेक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गावकीने पुढाकार घेऊ मुक्त न केले पाणंद रस्ते

पुणे, दि १६ जमिनीच्या वादावरून गावकी  मधली भांडण सर्वश्रुत आहे. मात्र, गावकी ने एकत्र येऊन आपापल्या जागा पानंद रस्त्यांसाठी सोडल्याचे आदर्श उदाहरण पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी या गावाने घालून दिले आहे. एकीकडे राज्य सरकारने पाणंदरस्त्यांना प्राधान्य दिलेल्या असताना जमिनीच्या खाजगी मालकीमुळे त्यात अडचणी येत आहेत. मात्र, आडाचीवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या जमिनी रस्त्यांसाठी देण्याबरोबरच श्रमदान करून […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अधिकाऱ्यांवर पुन्हा दबावाचे राजकारण; पुण्यात अवैध व्यवसायांविरोधात भीमशक्ती संघटनेचे आंदोलन

पुणे, दि १६: महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याच्या प्रकरणाची धग अजून शांत होत नाही तोच पुन्हा प्रशासनावर दबाव आणण्याची घटना समोर आली आहे. एका मोठ्या नेत्याने थेट प्रशासनावर दबाव टाकून कारवाईस विरोध केल्याचा आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेने केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व नेत्याचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत, अशी मागणी आज आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. मोजे […]Read More

महानगर

ब्रिटीश कालीन बिगर शेती कर रद्द, मुंबईतील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना

मुंबई, दि. १६ : – मुंबई शहर आणि उपनगरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना ब्रिटीश कालीन असलेला अकृषिक कर (NA TAX) रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी या प्रकरणाचा पाठपुरवठा करुन संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर महसुल मंत्र्यांनी या निर्णयास मान्यता दिली असून लवकरच त्यासंबंधी अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त)

मुंबई, दि.१६ सप्टेंबर, २०२५ (उद्योग विभाग) महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ जाहीर. सन २०५० पर्यंतचे नियोजन. सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा (वस्त्रोद्योग विभाग) अकोला येथील दि निळकंठ सहकारी सूतगिरणीला “खास बाब” म्हणून शासन अर्थसहाय मिळणार. अर्थसहाय्याच्या ५:४५:५० या गुणोत्तरानुसार निवड (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य) मागासवर्गीय शासकीय […]Read More

मराठवाडा

बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग

बीड दि १६ …..बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे माजलगाव आणि मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सिंधफणा आणि मांजरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठे प्रकल्प तुडुंब […]Read More