Month: September 2025

महानगर

रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १७महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने नुकतेच दादर येथीलटिळकभवन येथेभव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात आमदार भाई जगताप यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी,करीअर मार्गदर्शनही केले. महत्वाचे म्हणजे येणारे विद्यार्थी, रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना अनेक पर्याय उपलब्ध होतेच पण त्यांच्या समस्या, व्यथा शांतपणे ऐकून त्यांना मार्गदर्शन […]Read More

महानगर

वरळी येथे रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

मुंबई, दि १७भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त वरळी येथे शिवसेना माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात 200 पेक्षा जास्त बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. यावेळी रक्तदान करणाऱ्या योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही नेहमी समाजात विविध सामाजिक शैक्षणिक आणि […]Read More

महानगर

नागरिकांशी थेट भेट…

मुंबई, दि १७ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे दिना पाटील इस्टेट येथील कार्यालयात काल दि. 16 सप्टेंबर रोजी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. नागरिकांनी आपल्या विभागातील विविध प्रश्नांवर चर्चा करत निवेदनही सादर केले. संबंधित विभागांशी पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन यावेळी नागरिकांना दिलं.ML/ML/MSRead More

ऍग्रो

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत उद्यापासून 2 दिवसीय बांबू परिषद

मुंबई, दि. १७ :- बांबू उत्पादनातून आर्थिक चालना मिळण्यासाठी तसेच बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशन यांच्यामार्फत मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. 18 आणि 19 सप्टेंबर 2025 मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात […]Read More

राजकीय

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारतींना आता एकच टाईप प्लॅन

मुंबई, दि. १७: राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच (टाईप प्लॅन) बांधणे बंधनकराक करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नगरपरिषदा व नगरपंचायत, पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांची संख्या व शहरांची लोकसंख्या विचारात घेऊन नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा नमुना नकाशा (Type Plan) सार्वजनिक बांधकामा विभागाचे […]Read More

राजकीय

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’

मुंबई, दि. १७ : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. महाबळेश्वर-तापोळा, कोयनानगर-नेहरूनगर या दोन ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.मेघदूत शासकीय निवासस्थान येथे ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान […]Read More

सांस्कृतिक

कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती आणि १०० वर्षांपूर्वीच्या महाकुंभाचे वैभव

पुणे, दि १७दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यातील बाल गंधर्व कला दालनात सहा दिवसीय “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि महाकुंभाच्या वैभवाला अर्पण करण्यात आले आहे. देशभरातील विविध कलाकारांच्या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती, परंपरा आणि […]Read More

राजकीय

ससून डॉकचे तंत्रज्ञानाधारित आधुनिकीकरण

मुंबई,दि १७ : मुंबईतील सर्वात जुने व ऐतिहासिक बंदर असलेल्या ससून डॉक येथे आज मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी फिनलंडचे उपमहावाणिज्यदूत ( कॉन्सुल जनरल) एरिक आफ्टर हॉलस्ट्रॉम आणि ईव्हा निल्सन यांनी आज फिनलंडमधील कंपन्यांच्या प्रतिनिधीमंडळासह ससून डॉकला भेट दिली. महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून झालेल्या […]Read More

कोकण

‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला २० सप्टेंबर रोजी आचार्य अत्रेंच्या साहित्यावर कार्यक्रम

सिंधुदुर्ग, दि १७ :आम्ही साहित्यप्रेमी’च्या सप्टेंबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सातवा मासिक कार्यक्रम आहे. संपादक, लेखक, कवी, विडंबनकार, नाटककार, चित्रपट निर्माते, […]Read More

खान्देश

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका, शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान …

जळगाव दि १७– जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे ४६९ पशुधनांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ‘जोर ‘धारांनी कहर केला आहे. पाचोरा व जामनेर तालुक्यात दमदार पावसामुळे सर्वच नद्या-नाल्यांना पूर आला. तर घरांची मोठी पडझड झाली. पूरपरिस्थितीमुळे जामनेर-पाचोरा आणि जामनेर-जळगाव मार्गावरची वाहतूक बाधित झाली आहे. पावसामुळे एस.टी.च्या १०३ बसफेऱ्या रद्द करण्यात […]Read More