Month: September 2025

ट्रेण्डिंग

भारताकडून या सिनेमाची ऑस्कर २०२६मध्ये एन्ट्री

मुंबई,दि. १९ : नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ या चित्रपटाची २०२६ च्या ऑस्करसाठी भारताकडून निवड करण्यात आली आहे. ‘होमबाउंड’ मध्ये ईशान खट्टर , विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका आहेत. फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचं कौतुक करण्यात आलेलं. २०२५ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अन सर्टेन रिगार्ड’ विभागात या चित्रपटाचा प्रीमियर रिलीज झाला होता. त्यादरम्यान या सिनेमाला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

दिवाळीपूर्वी सुरु होणार सोलापूर- मुंबई विमानसेवा

सोलापूर, दि. 19 : सोलापूर – मुंबई विमान सेवेला अखरे मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. सोलापूर विमानतळावरुन मुंबईसाठी विमान कधी उडणार याबद्दल अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु होती. सोलापूर – मुंबई विमान सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यासोबत सोलापूर – बंगळुरू विमान सेवादेखील सुरु […]Read More

राजकीय

महाराष्ट्रातील 44 पक्षांसह 474 पक्षांची नावे निवडणूक आयोगाकडून रद्द

नवी दिल्ली, दि. १९ : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 474 राजकीय पक्षांना जोरदार धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने 474 मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीत महाराष्ट्रातील 44 पक्षांचा समावेश आहे. मात्र या पक्षांची यादी अद्याप समोर आलेली नाही. 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 121 […]Read More

महानगर

ठाणे शहरात धावणार मेट्रो ! प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाना यश

ठाणे दि १९: मुंबई शहराच्या वेशीवर असलेले ठाणे शहर तसेच शहरालगत असलेल्या मीरा-भाइर्दर शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने भविष्यात वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनाची संख्या वाढल्याने ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीला तोंड द्यावे लागू शकते तसेच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर वाढणारा ताण हे लक्षात घेऊन यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने स्थानिक आमदार या नात्याने प्रताप सरनाईक यांनी शहराच्या […]Read More

महानगर

समाजसेवक आकाश सोनवणे यांनी साजरा केला अंध मुलांसोबत मुलीचा वाढदिवस

मुंबई, दि १९वरळी येथील एन एस डी अंध वसतिगृह येथे समाजसेवक आकाश सोनवणे यांनी आपली मुलगी ईश्वरी सोनावणे हिचा 10 वा वाढदिवस अंध विद्यार्थां सोबत साजरा केला.यावेळी अंध मुलांनी ईश्वरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वाढदिवसानिमित्त या अंध मुलांना शिक्षण उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तळागाळातील जनतेपर्यंत समाजकार्य पोहोचवणे हे मी माझ्या परम कर्तव्य समजतो. त्याचाच […]Read More

राजकीय

भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्राला केवळ स्टील उद्योग क्षेत्रातच नव्हे तर ग्रीन स्टील उद्योग क्षेत्रातही देशातील सर्वोत्तम राज्य बनवायचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मिशन ग्रीन स्टीलमध्ये महाराष्ट्र सर्वांत मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एआयआयएफए (आयफा) स्टीलेक्स २०२५ या स्टील महाकुंभचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोरेगाव, मुंबई […]Read More

महानगर

रौप्यमहोत्सवी प्रदीर्घ सेवेबद्दल रिंकू दवे सन्मानित

मुंबई, दि. १९ : दहिसर येथील पूर्णप्रज्ञा एज्युकेशन ट्रस्ट च्या विद्यमाने येथील संगणक विभाग प्रमुख रिंकू भावेश दवे यांना त्यांच्या रौप्यमहोत्सवी प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे सेवा बजावल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन व्यवस्थापनाने सन्मानित केले. पूर्णप्रज्ञा अध्यक्ष ईशप्रिया तीर्थ स्वामिजींनी रिंकू दवे यांना सन्मानित केले. पूर्णप्रज्ञा एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन लक्ष्मी आचार्य, कोषाध्यक्ष एन आर राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वजन […]Read More

राजकीय

आमदार सुनील शिंदे यांनी वरळी येथील मार्कंडेश्वर मंदिराची केली पाहणी

मुंबई, दि १९तेलगू पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेश्वर महामुनी यांचे वरळी बीडीडी चाळ परिसरातील श्री. मार्कंडेश्वर देवस्थानम या नव्याने बांधण्यात येणाऱ्या मंदिराची केली पाहणी. यावेळी टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी, म्हाडा अधिकारी तसेच मंदिर देवस्थानम समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मंदिराच्या पुनर्बांधणीबाबत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत मंदिर विश्वस्त समितीने सुचवलेले बदल आणि आधुनिक सोयी-सुविधांसह मंदिर अधिक […]Read More

साहित्य

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया

मुंबई, दि. 19 :- राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्यक परिक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट ग्रंथालयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सार्वजनिक ग्रंथालये केवळ पुस्तके ठेवण्याची ठिकाणे नसून समाजातील वाचनसंस्कृती जोपासणारी प्रेरणास्थळे आहेत.या ग्रंथालयांना […]Read More

महानगर

कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य

मुंबई, दि. १९ : कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे. कौशल्य विकास मध्ये फक्त केवळ योजनांची आखणी नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराज्य कौशल्य विकासातील यशोगाथा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवाद, समन्वय आणि एकात्मता असणे ही काळाची गरज आहे. राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून ‘टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी […]Read More